मागच्या एक वर्षापासून आर्थिक परिस्थिती फारच खालावली आहे. धंदा पण साफ बुडाला, डोक्यावर सुमारे ७-८ लाखाचे कर्ज आहे. देणेकरी नुसते उच्छाद मांडून आहेत. ज्यांचे कडून पैसे येणे आहेत ते ढिम्म आहेत. तोंड मिळवणी करता करता नाकीनऊ आले आहेत. ज्यांचे कडून पैसे घेतले त्यात मित्र आणि नातेवाईक सुद्धा आहेत.
नवीन व्यवसाय पुरेसा येत नाही . जो येतो तो फारच तुटपुंजा आहे. अश्या परिस्थितीत कुठलीही फिलोसोफी डोक्यावरून जाते. जसे हे पण दिवस जातील, प्रयत्न करा यश मिळेल, संकटात खंबीर उभे रहा. आणि असेच बरेच.
आजची परिस्थिती बघू जात सर्व कर्जे मिटायला २-३ वर्षे लागतील, पण कुणीच २-३ दिवस सुद्धा थांबायला तयार नाही. प्रत्येकाची स्वताची अडचण आहेच आणि पैश्याचे सोंग नाही आणता येत. तो जिथे लागतो तिथे लागतो.
पैसे येण्याचे सर्व पारंपारिक मार्ग बंद आहेत. जसे बँक लोन, मित्र, इ.
मी अजून निराश नाही. दोन मुले आहेत एक चार वर्षाचा आणि एक ३ महिन्याचा. या नव्या बाळाच्या आगमनावेळी जो काही भयंकर वैद्यकीय खर्च झाला त्यामुळे सगळे बजेट कोलमडले.
आता खरच काय करावे असा प्रश्न आहे. चोरी करावी, कुटुंबासकट आत्महत्या कि सरळ निर्लज्ज व्हावे?
आत्महत्या केल्यावर सगळ्यांच्या काय प्रतिक्रिया येतील ते माहिती आहेत. पैश्यासाठी जीव का दिला वैगेरे वैगेरे. पण जीव गेल्याशिवाय संबंधिताना घटनेचे गांभीर्य कळत नाही. तोपर्यंत त्यांना वाटेल मी खोटे बोलत आहे. माझेकडे पैसे असून द्यायची इच्छा नाही. पण खरेच असे काहीही नाही.
मिपावर बरेच बुजुर्ग आणि जाणते आहेत. काही प्रक्टीकॅल सल्ला द्य. तत्वज्ञान नको. उपाशी पोटाला तत्वज्ञान म्हणजे आंधळ्या माणसाला आरसा.
कृपया वरचे सगळे खरे आहे. चेष्टा करू नये.
-------------------
इशारा १. लेखकाच्या भावना पोचल्या. मात्र सदस्यांनी कृपया सल्ले देताना आपल्या जबाबदारीवर द्यावेत, तसेच लेखकाने स्वतःच्या जबाबदारीवर अंमलात आणावेत. २. आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही आणि मिपा अशा कोणत्याही सल्ल्याला उत्तेजन देत नाही किंवा जबाबदार नाही. ३. या लिखाणावर अवलंबून राहून कोणतेही आर्थिक व्यवहार झाल्यास मिपा संस्थळ/चालक/मालक त्याला कोणत्याही प्रकारे जबाबदार नाहीत.
वाचने
70906
प्रतिक्रिया
130
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरोबर आहे. त्या
In reply to कंडिशन्स अप्लाय.... by प्रभाकर पेठकर
गुणदूर्गूण व्यक्तीसापेक्ष.
In reply to बरोबर आहे. त्या by vikramaditya
पार्ट्या, दारू, सहली सगळं बंद
In reply to गुणदूर्गूण व्यक्तीसापेक्ष. by प्रभाकर पेठकर
आँ..
In reply to पार्ट्या, दारू, सहली सगळं बंद by काळा पहाड
या..
नोकरी
थेट कामाचा सल्ला. तुमच्या
In reply to नोकरी by नाव आडनाव
साईड एफएक्स......
In reply to नोकरी by नाव आडनाव
ये बात !!!
In reply to साईड एफएक्स...... by आसुड
मिल्टन (पहिला आय डी) साइड एफ
In reply to साईड एफएक्स...... by आसुड
तुमच्या मुलांना अनाथ करायचा
तुमचा बिझनेस कोणता आहे ते
आवो वर लिवलंय तर त्यान्नी.
In reply to तुमचा बिझनेस कोणता आहे ते by उगा काहितरीच
मिपाकारांचा प्रतिसाद आणि समंजसपणा बघून खरच भारावून गेलो.
गांभिर्याचा सल्ला....
In reply to मिपाकारांचा प्रतिसाद आणि समंजसपणा बघून खरच भारावून गेलो. by संदीप डांगे
मिपाकरांनी आपुलकिने सल्ले
In reply to मिपाकारांचा प्रतिसाद आणि समंजसपणा बघून खरच भारावून गेलो. by संदीप डांगे
+१
In reply to मिपाकरांनी आपुलकिने सल्ले by arunjoshi123
या बदललेल्या तुमच्या
In reply to मिपाकारांचा प्रतिसाद आणि समंजसपणा बघून खरच भारावून गेलो. by संदीप डांगे
हा धागा so called management
खरे आहे.
In reply to हा धागा so called management by टवाळ कार्टा
+१००००
वर सगळ्यांनी अनुभवाचे सल्ले
ग्रेट!
+१०००
In reply to ग्रेट! by पैसा
कुठल्याही प्रकारचा
+
In reply to कुठल्याही प्रकारचा by बॅटमॅन
अगदि अगदि
In reply to कुठल्याही प्रकारचा by बॅटमॅन
+२
In reply to कुठल्याही प्रकारचा by बॅटमॅन
अहो साहेब वरिल सर्वांनी खुप
!होय मी गर्वाने म्हणतो की मीही एक मि.पा कर आहे.!
होय मी गर्वाने म्हणतो की मीही
In reply to अहो साहेब वरिल सर्वांनी खुप by प्रमोद देर्देकर
यातून नक्की बाहेर पडाल...
मिपा, एक कुटुंब
.
संदीप साहेब, समदुखी म्हणायला
आवडले (प्रतिसादामागचे
In reply to संदीप साहेब, समदुखी म्हणायला by भावना कल्लोळ
सल्ला देण्याइतका अनुभव नाही पण
मित्रा टेंशन नको घेऊस
संदीपभाऊ,तुम्हाला शुभेच्छा.
वेळ निभावून नेणे महत्त्वाचे.
भरपूर मित्रांनी आधीच सल्ले
मी सल्ला नाही देवू शकत. पण
धाग्यावर अवांतर होईल
धर्मराजमुटके
In reply to धाग्यावर अवांतर होईल by धर्मराजमुटके
व्यवसाय करु नको, नोकरी कर!
In reply to धाग्यावर अवांतर होईल by धर्मराजमुटके
+१०^१०
In reply to धाग्यावर अवांतर होईल by धर्मराजमुटके
"बचेंगे तो और भी लडेंगे !"+१०^१०संदिपजी तुम्हाला मनापासून
आत्मघात खूप त्रासदायक प्रकार
वा मिपा क् र बन्धु नो तुम्हा ला सलाम
लाडकं मिपा
आणखी एक..
डांगे साहेब,
जशी माणसाची संपत्ती त्याच्या
In reply to डांगे साहेब, by सुबोध खरे
रणांगणातुन पळायचे की लढायचे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kitni Haseen Zindagi... { Lucky Ali }शाब्बास मित्रा, जिंकलस आम्हाला!
व्य. नि. केलाय.
ही कविता काल प्रतिसाद देताना
But I, I gotta keep tryin'
तुम्ही पण घेणेकरी आहात.
साशंकता
In reply to तुम्ही पण घेणेकरी आहात. by पियू परी
शुभस्य शीघ्रम, तुमचा लेख लवकर वाचावयास मिळो अशी अपेक्षा आहे.
In reply to साशंकता by माहितगार