श्यामची आई..
In reply to सहमत.. by चिगो
आमच्या कालिजात एकाने एका पोरीला, जिला तो बहीण मानायचा म्हणे, हे पुस्तक भेट देऊन विनोदाची परमावधी गाठली होती.>>>>> =)) महान आयडीया =))
In reply to अवांतर : by भडकमकर मास्तर
In reply to श्यामची आई...... by नावातकायआहे
In reply to लबाड...! by आत्मशून्य
In reply to चोराच्या वाटा... by नावातकायआहे
In reply to :D by आत्मशून्य
In reply to नाय हो. त्याला 'भक्त प्रल्हाद by आदूबाळ
In reply to क्षमस्व . पूर्ण सहमत होता येत नाही म्हणून. by आत्मशून्य
In reply to क्षमस्व . पूर्ण सहमत होता येत नाही म्हणून. by आत्मशून्य
In reply to अरारा! या गंमती तुम्हाला २१ by आदूबाळ
In reply to अरारा! या गंमती तुम्हाला २१ by आदूबाळ
In reply to असहमत by मंदार कात्रे
In reply to असहमती आणि अधिकार by अत्रन्गि पाउस
In reply to आपल्याच पूर्वजांबद्दल / by मंदार कात्रे
In reply to मनोहर जोशी सुद्धा माधुकरी by खटपट्या
In reply to असहमत by मंदार कात्रे
In reply to मंदारराव by तिमा
In reply to मंदारराव by तिमा
In reply to तरुण पिढीला व्यक्त होऊ द्या. by अप्पा जोगळेकर
In reply to पोहायला... by सचिन
कालौघात ह्या पुस्तकाचे विस्मरण होते आहे आणि ते कालबाह्य होते आहे आणि त्याबरोबरच काही दशकांचा एक इमोशनल दहशतवाद/अत्याचार संपतो आहे ...हा एक अतिशय मोठा दिलासा आहे
रद्दीवाला तरी घेतो का ? का तो ही म्हणतो की कालबाह्य आहे ?मग आता नवीन धागे उसवतील.. पुल कालबाह्य .. कुसुमाग्रज कालबाह्य ... अजून पुढे जाऊन कालांतराने पाडगावकर, जी ए, सगळ्यांना निकालात काढा.. आणि आपल्या येणाऱ्या पिढीला "हैदोस" ( ते देखील मराठी आहे म्हणून कालबाह्य ).. "पेंटहौस स्टोरीज" असली पुस्तके देऊ वाचायला.. रद्दीवाला जास्त भावात घेतो असली पुस्तके.. त्यांची रिसेल value पण मिळेल हा अतिरिक्त फायदा.. अवांतर : आमच्या घरी हे वाचून " लेखक बरेच विद्वान आहेत, त्यांना आवर्जून हे सांगा" असा सल्ला मिळाला.. :-)
In reply to श्यामची आई कालबाह्य ? छान छान... by बन्या बापु
In reply to आणि आपल्या येणाऱ्या पिढीला by अत्रन्गि पाउस
परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते.तुम्हाला आवडले नसेल, पण तुम्ही त्या पुस्तकाकडे त्रयस्थपणे पाहु शकत नाही/ किंबहुना अश्या टिप्पण्णीवरून तुमचा वाद पेटवण्यचा विचार स्पष्ट दिसतो.
In reply to रागावण्यासारखे आहे ते हे खोडसाळ विधान by आनन्दा
In reply to श्यामची आई कालबाह्य ? छान छान... by बन्या बापु
मागे एका कथित "अति-सुधारक" मराठी संकेत्स्थळावर "व्हू इज फकिंग श्याम ?""व्हू इज साने गुरुजी?" असलि भाषा वापरली होती , माझा अक्षरशः तिळपापड झाला होता , अशा हरामखोर लोकाना लाथानी बुकलून काढले पाहिजे .त्या **च्या आईचे संस्कार कमी पडले असतील :).
In reply to ह्म्म्म... by योगी९००
In reply to उच्च संस्कार by अत्रन्गि पाउस
In reply to वडीलधार्यांना उलट नं बोलणे हा ह्या पुस्तकाचा effect ?? by तुषार काळभोर
In reply to वडीलधार्यांना उलट नं बोलणे हा ह्या पुस्तकाचा effect ?? by तुषार काळभोर
In reply to +१११ by अत्रन्गि पाउस
In reply to अरे बाबांनो by योगी९००
In reply to हो... नाही झाला परिणाम!! by तुषार काळभोर
In reply to हो... नाही झाला परिणाम!! by तुषार काळभोर
In reply to रोज दुपारच्या जेवणाआधी आई by मृत्युन्जय
In reply to तुम्हाला ते अतिशय टाकाऊ, by पिशी अबोली
पण त्याचं वातावरणात वाढून अनेकांनी अतिशय कष्टांनी आपले आयुष्य काही सकारात्मक करून लौकिक यश संपादले आहे/असेल.हे सानेगुरुजींनी केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे का? मग या पुस्तकाचा पुढचा भाग "श्याम" आणि सानेगुरुजींचं चरित्र अवश्य वाचून काढा. या पुस्तकाकडे त्या काळच्या कोकणातील एका ब्राह्मण घराण्याचं चित्र असं म्हणून तुम्ही बघू शकत नाही का? दलित साहित्य तुम्हाला आवडतं ना? मग हेही तशाच एका माणसाचे अनुभव आहेत. त्या काळाचं वास्तववादी चित्रण आहे. या पुस्तकाकडे एका काळाचं चित्र म्हणून तटस्थपणे पाहता येतंच की! १९३३ सालचं हे पुस्तक आहे. या पुस्तकानंतर आतापर्यंत ३ पिढ्या उलटून गेल्या आहेत. आताचे निकष त्या काळच्या लोकांच्या वागण्याला लावणं बरोबर नाही. तेव्हाची एक पिढी अशा आदर्शवादी विचारांनी भारलेली होती. तसे तर भगतसिंग इ. क्रांतिकारकांचे मार्ग कोणाला चुकीचे वाटत असतील, पण म्हणून त्यांच्या हेतूबद्दल, देशभक्तीबद्दल संशय घेता येणार नाही. त्यातूनही एखाद्या लिखाणाबद्दल प्रत्येकाला काय वाटेल हे सांगणं अवघड आहे. आवड ज्याची त्याची. व.पु.काळे आवडणारा एक वर्ग आहेच. तसा चेतन भगत आवडणारा पण आहे. आणि टिळक-आगरकर लेखक म्हणून आवडणारा पण आहे. दुसर्याच्या आवडीच्या विषयाला सरसकट लेबलं लावून कचर्यात टाकणं योग्य नव्हे. ज्याअर्थी आजही ते पुस्तक आवडणारे लोक इथे आहेत त्याअर्थी ते अगदी तद्दन टाकाऊ नक्कीच असणार नाही. "मला नाही आवडलं" एवढं म्हणून गप्प बसता येतंच की! त्यासाठी दुसर्याला दुखावलं पाहिजेच असं काही नाही. आपली रेघ मोठी दाखवण्यासाठी दुसरी रेघ लहान दाखवण्याची गरज नसते.
In reply to माझे २ पैसे by पैसा
या पुस्तकाचा पुढचा भाग "श्याम"हा भाग जास्त वास्तवपूर्ण (आणि कमी आदर्शवादी) आहे. यातला श्याम घरातून पळून जातो, पारव्यांवर दगड मारतो वगैरे प्रसंग आहेत. कापदापोलीच्या शाळेचं वगैरे तर वर्णन खासच.
In reply to माझे २ पैसे by पैसा
In reply to मस्त उत्तर by योगी९००
पुस्तकात कदाचित *** वातावरण, दर पानी २-४ शिव्या, मध्येच शरीरधर्माची वर्णने, थोडा रक्तरंजीत भाग असे असते तर हा लेख उगवलाच नसता....काय तो कडवा पाठिंबा, वाह! जप हो शाम =))
In reply to पुस्तकात कदाचित *** वातावरण, by बॅटमॅन
In reply to आता मी काय बोलू ? by अत्रन्गि पाउस
In reply to पुस्तकात कदाचित *** वातावरण, by बॅटमॅन
In reply to पुस्तकात कदाचित *** वातावरण, by बॅटमॅन
In reply to मस्त उत्तर by योगी९००
यावर असे भडक कधीच लिहीणार नाही..
+१
अवांतर-
हा लेख वाचताना कुणाला माननिय अनिता पाटील आठवल्या का हो? In reply to माझे २ पैसे by पैसा
In reply to ज्याअर्थी आजही ते पुस्तक आवडणारे लोक इथे आहेत ......... by तुषार काळभोर
In reply to खरोखर आवडते. पैसाताई, तुझा by यशोधरा
आजच्या जगात असा भाबडेपणा जिच्यापाशी आहे, ती व्यक्ती भाग्यवान.सहमत पण लार्जलि असहमत.
In reply to खरोखर आवडते. पैसाताई, तुझा by यशोधरा
In reply to ज्याअर्थी आजही ते पुस्तक आवडणारे लोक इथे आहेत ......... by तुषार काळभोर
In reply to माझे २ पैसे by पैसा
माझी आई काही विशेष होती तिने माझ्यावर अत्यंत उच्च संस्कार केले माझ्यासाठी त्याग केला...वगैरे वगैर.... परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते.हे फारसं खरं नाही असं वाटतं. आणि गरीबीचं उदात्तीकरण वगैरे काही नाही... तर आहे त्या परिस्थितीत, माना-सन्मानाने जगावे आणि जास्तं काही मिळविण्यासाठी वाम मार्गाने जाऊ नये, हाच संदेश यात आहे. ही कथा काल्पनिक असल्याने, त्यातील उच्च मूल्ये आणि आदर्शवाद आजच्या काळाच्या कसोटीवर खरे ठरणार नाहीत कदाचित, पण म्ह्णून ती टाकाऊ नाहीत. आणि "माझी आई विशेष होती" असं जर कुणी म्हणत असेल तर त्याला तुम्ही बेगडी ठरवू शकत नाही. श्रीराम कथा आपण वाचतो ... त्यातील उच्च्कोटीचे गुण असणार्या व्यक्तींसारखी कुणी आपल्या आजूबाजूला कधीच नसते. पण तरीही ती कथा आपण आदर्श मानतो. आणि त्यातील काही गुण तरी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. शामची आई हे पुस्तक याच दृष्टीकोनातून वाचावे.. मग तो इमोशनल अत्याचार वाटणार नाही. परंतु शाळकरी वयातील मुलाला.. ,ज्याचा पुस्तक वाचण्याचा हेतु 'शुद्धं मनोरंजन' हाच आहे, हे पुस्तक रटाळ वाटण्याची शक्यता नक्कीच आहे.
In reply to माझी आई काही विशेष होती तिने by मनीषा
In reply to तुमची विचार करण्याची पद्धत by अप्पा जोगळेकर
In reply to ते तुम्हाला विचारलेले नही.. by अत्रन्गि पाउस
In reply to शामची आई याबद्दल तुमचे मत by अप्पा जोगळेकर
In reply to थर्ड ग्रेड?? by तुषार काळभोर
In reply to बाकी by प्रसाद गोडबोले
In reply to डिप्रेशनमुळे - असं माझ्या by आदूबाळ
डिप्रेशनमुळे>>> ह्म्म , माझ्याही माहीतीत असेच आहे , साने हे "गांधीवादी टेररिस्ट"* होते , सत्याग्रहाची बंदुक कानपटीवर ठेवुन पंढरपुर मंदिर प्रवेश आंदोलन करु पहात होते (जे की कायद्याने काही महिन्यात होणार होतेच) ह्याबद्दल दस्तुरखुद्द गांधींनीच त्यांना झाडले ...(पुढे मंदीर प्रवेश नक्की कशामुळे झाला हे माहीत नाहे , ह्यांच्या दहशतवादामुळे की कायद्यामुळे ?) एकुणच ह्या प्रकाराने निराश होवुन त्यांनी आत्महत्या केली . तेव्हा त्यांना श्यामच्या आईची शिकवण आठवली नसावी बहुधा !!! (* "माझं ऐका , नाहीतर सत्याग्रह करेन " ह्याला गांधीवादी टेररिझम असे म्हणतात )
In reply to डिप्रेशनमुळे by प्रसाद गोडबोले
In reply to बाकी by प्रसाद गोडबोले
बाकी सानेंनी आत्महत्या काहो केली ?लोक सुधारत नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांनी आता करण्यासारखे काहीही विशेष ध्येय उरलेले नाही या मानसिकतेतुन आत्महत्या केली असे ऐकले... अधि़कृत कारण माहित नाही. अवांतरः- शामची आइ डोक्यात जाते पण त्यांच्या अनेक बालकथा सानेगुरुजिंच्या गोड गोश्टी या कथा मालिकेतुन विवीध पुस्तकातुन प्रकाशीत झाल्या आहेत त्या माझ्या अतिशय आवडत्या कथा आहेत, जसे सोहराब नी रुस्तुम, शेवटी नदी समुद्राला मिळेल, फुलाचा प्रयोग आणी इतरही अनेक. मला वाचनाची आवड लहानपणीच लागली या मधे सानेगुरुजिंच्या गोड गोष्टी या सिरीजचा फार मोठा हात आहे.
In reply to आम्ही आमच्या शाळेचा दिवसांत by शिद
In reply to श्याम ची आई by निनाद मुक्काम …
In reply to श्याम ची आई by निनाद मुक्काम …
आजही भाऊ बंदकी संपली आहे काभाऊ बंदकीचा शाप महाराश्ट्रा इतका कोणत्याही राज्याला ना याआधी झाला ना पुढे होइल. तिकडे नॉर्थला फिरलो तर मोठ्या भावाच्या आज्ञेत आख्खे कुटुंब जगते हे लगेच लक्षात येते.
In reply to गजू तायडे यांच्या कॉमिक्सच्या पानावरून by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to गजू तायडे यांच्या कॉमिक्सच्या पानावरून by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to गजू तायडे यांच्या कॉमिक्सच्या पानावरून by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to इथे की तिथे by हुप्प्या
In reply to भारतीय संस्कृती by विटेकर
In reply to शाम ची पत्रे by आत्मशून्य
In reply to खुप वाइट वाटल साने by kurlekaar
In reply to खुप वाइट वाटल साने by kurlekaar
खरच आत्महत्या करणे म्हणजे भ्याडपणा आहे का?..... अत्महत्या हा एक उदात्त म्रुत्त्यु आहे.बरं .... मग ज्यानं त्यानं स्वतःच्या मुलां समोर हा असला आदर्श ठेवावा ... पण एकुणच समाजाच्या दृष्टीने आत्महत्या हे पापच आहे ... Life is an unalienable right of every human being , unalienable means no one can take it from him ...not even God... even he himself can not give it out !
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजानी "तसन्च" जाउ दिल हे सावरकराना पटल नाही कारण त्यान्च्या मते महाराजानी "जशास तसे" ही नीति पाळावयास हवी होती.पण मग मुघल आणि हा 'जाणता राजा' यान्त्त काय फरक? इथपर्यन्त ठीक आहे पण कान्ही वर्षापुर्वी एका पुस्तकात वाचल होत की सावरकरानी त्यान्ची रत्नागिरिच्या तुरुन्गात रवानगि होण्यापुर्वी ब्रिटिश सरकारची माफी मागितली होती--सावरकरान्च हे वागण त्यान्च्या त्यापुर्विच्या स्वाभिमानी व ताठर वागण्याच्या सन्दर्भात नीट बसत नाहीकल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची आख्खी गोष्ट खोटी आहे . घुसडलेली आहे , प्रक्षिप्त आहे ... त्या मुळे ते जाऊनदेच ... राहता राहिले सावरकर , सानेंची चर्चा चालु असताना सावरकरांवर गाडी ढकलणे काही योग्य नाही .... (वाटल्यास त्यावर स्वतंत्र धागा काढा ... शिवाय सावरकरांनीही प्रायोपवेशन करुन देहत्याग केला होता हा मुद्दा ही त्यात घालता येईल तुम्हाला ) पण इन जनरल हे साने हे १९५०-६० च्या दशकात भारतात असलेल्या समाजवादासारखे आहेत .... त्यांचे असणं हे "ते का नकोत " हे समजुन घेण्याव्यतिरिक्त काही येक उपयोगाचे नाही .
In reply to बरं by प्रसाद गोडबोले
In reply to "बालवयात माझी जन्मठेप ह्या by kurlekaar
दिसतात का अशी माणसे आत्ता?>>> अजिबातच नाहीत दिसत ...ह्याचाच अर्थ ते एक्स्टिन्क्ट झालेत ...सरव्हायवल ऑफ द फिट्टेस्ट ....आजच्या काळात ते जगायला फिट्ट नाहीयेत ... आजच्या समाजात त्यांना जागाच नाहीये ... साने वगैरे ह्या लोकांचे आणि त्यांच्च्या उगाच्च्याउगाचकाहीच्याबाही आदर्शवादाचे एकदा नव्याने अवलोकन करायची गरज आहे. जग बदललय , बदलतय ...आपणही बदलायला हवं ....
In reply to वय महत्वाचे आहे by पुतळाचैतन्याचा
In reply to बरोबर आहे.. by अत्रन्गि पाउस
संवेदनशील वयात हे वाचावे कि नहीनकोच .... त्या पेक्षा पोरांना रिच डॅड पूअर डॅड , द फाउंटनहेड अशी पुस्तकं द्या वाचायला
In reply to नकोच by प्रसाद गोडबोले
In reply to प्रश्न त्यान्ना होता by अत्रन्गि पाउस
ही बालकथा आहे का?