फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी? तसेच कशी नसावी? यावर लोकांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. फलज्योतिषावर आपले मत काय? हे अजमावण्याचा प्रयत्न हा नेहमीच असतो. यात फलज्योतिषाची उपयुक्तता हा मुद्दा तुर्तास बाजुला ठेवला आहे.कारण तो चाचणीशी संबंधीत नाही. तो स्वतंत्र विषय आहे. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर त्याचा विचार व्हावा हा यामागील हेतु. एखाद्याला चाचणी ऐवजी आव्हानप्रक्रिया याबाबत काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे. कारण आमच्यासाठी ते समांतरच असणार आहे. फलज्योतिष कसे अशास्त्रीय वा शास्त्रीय आहे हे सिद्ध करण्यासाठी हा धागा नाही. . या पुर्वी २००८ मधे प्रो.जयंत नारळीकरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या मतिमंद व हुशार मुलांच्या बाबतची फलज्योतिषाची चाचणीचा अहवाल खालील दुव्यावर उपलब्ध आहेत
http://faljyotishachikitsa.blogspot.in/2008/10/blog-post_09.html
वाचने
23144
प्रतिक्रिया
95
मिसळपाव
प्रतिक्रिया
चर्चचे सार आले आहे या
In reply to ज्याम कंटाळा येतोय, तरी लिहितेय... by कवितानागेश
राहवत नाही म्हणून लिहित आहे.
दुहेरी नुकसान योग होता असा
माझ्या कल्पनेपलिकडे वाट
कशाची ज्योतिषाची
In reply to माझ्या कल्पनेपलिकडे वाट by कवितानागेश
लोकांच्या ज्योतिषाबद्दलच्या
In reply to कशाची ज्योतिषाची by बॅटमॅन
लोकांच्या ज्योतिषाबद्दलच्या
In reply to लोकांच्या ज्योतिषाबद्दलच्या by कवितानागेश
अत्रुप्त आत्मा ,बॅटमॅन नुसता
दोन तीन दिवस वाचतोय तुम्ही...
In reply to अत्रुप्त आत्मा ,बॅटमॅन नुसता by म्हैस
@अत्रुप्त आत्मा ,बॅटमॅन नुसता
In reply to अत्रुप्त आत्मा ,बॅटमॅन नुसता by म्हैस
+१
In reply to @अत्रुप्त आत्मा ,बॅटमॅन नुसता by अत्रुप्त आत्मा
!
In reply to अत्रुप्त आत्मा ,बॅटमॅन नुसता by म्हैस
>>> १) सारख्या कुंडल्या
In reply to ! by आबा
!
In reply to >>> १) सारख्या कुंडल्या by श्रीगुरुजी
दोघेही काही मिनिटांच्या
In reply to >>> १) सारख्या कुंडल्या by श्रीगुरुजी
>>> या उदाहरणावरुन या
In reply to दोघेही काही मिनिटांच्या by बाळ सप्रे
हा योगायोग आहे असाही काही
In reply to >>> या उदाहरणावरुन या by श्रीगुरुजी
माझा ज्योतिषशास्त्राचा थोडासा
In reply to ! by आबा
ही राशीनुसार स्वभाववैशिष्ट्ये
In reply to माझा ज्योतिषशास्त्राचा थोडासा by श्रीगुरुजी
(No subject)
In reply to ही राशीनुसार स्वभाववैशिष्ट्ये by बाळ सप्रे
घाटपांडे काकांच्या ब्लोग वर
@घाटपांडे काकांच्या ब्लोग वर
In reply to घाटपांडे काकांच्या ब्लोग वर by म्हैस
सर्व प्रथम तुम्ही माझ्यावर व्यक्तिगत चिख्ल्फेक करणे थांबवा
In reply to घाटपांडे काकांच्या ब्लोग वर by म्हैस
आणि हो
In reply to सर्व प्रथम तुम्ही माझ्यावर व्यक्तिगत चिख्ल्फेक करणे थांबवा by आत्मशून्य
आमचा एक तर्क...