इंटरनेट चे भविष्य
In reply to आत्याबाईला मिशा असत्या तर... by धर्मराजमुटके
In reply to समजलो नाही ! by मंदार कात्रे
In reply to एकाच प्रश्नाचे उत्तर हो आणि by कंजूस
आउटरनेट नामक ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी सुमारे $100,000 to $300,000 इतका खर्च अपेक्षित आहे.मी गुंतवणुक करायला तयार आहे ? प्लिज सेंड मी द ब्रोशर अँड ऑल अदर डिटेल्स ए एस ए पी! - बेस्ट रिगार्ड्स (तो खर्च बहुदा एका सटेलाइटचा असावा संपुर्ण सेवेचा नाही. )
मात्र जगभरातील कोणत्याही देशात कोणत्याही निर्बंधा शिवाय/ सरकारी नियंत्रण किंवा हेरगिरी ला टाळून हे १००% अमान्य.ते जी संकल्पना सांगत आहेत त्यानुसार होय तुम्ही एखाद्या देशाच्या सर्वरमधुन रीक्वेस्ट करत नाही आहात तर तुमचा काँम्प्युटर डायरेक्ट अंतराळातील उपग्रहाशी संपर्क करेल ज्यातुन तुमच्या देशाने बसवलेले सर्व फिल्टर्स बायपस होतिल. तिच गोश्ट डेटा सेंटर्सची ति सुधा अंतराळात हलवली तर त्यावर कोणत्याही देशाचे नियंत्रण उरणार नाही.
In reply to आँ फक्त $300,000 इतका खर्च अपेक्षित आहे. ...? by आत्मशून्य
In reply to तिच गोश्ट डेटा सेंटर्सची ति सुधा अंतराळात हलवली तर by धर्मराजमुटके
In reply to या संदर्भात अनेक कंपन्या धाव by मदनबाण
In reply to पेंडसे नगर डोंबेवली! by आत्मशून्य
In reply to पेंडसे नगर डोंबेवली! by आत्मशून्य
In reply to पेंडसे नगर हे पूर्व डोबिवलीत by पिवळा डांबिस
In reply to डोक्याबाहेरचं काम आहे. येईल by सांजसंध्या
In reply to डोक्याबाहेरचं काम आहे. येईल by सांजसंध्या
बजेटमधे गोडंतेल स्वस्त झालं का ? पाय वस्तुस्थितीत घट्ट रोवलेले आहेत 


In reply to आता थोडी अधिक माहिती द्यावी by मदनबाण
इंटरनेटच अर्काईव्हज करता येइल का ? अशक्य कोटीतला प्रश्न वाटतो नाही ?गुगल अथवा इतर कोणतेही सर्च इंजीन हे त्यांच्या जन्मापासुन हेच काम करत आले आहेत. दररोज संपुर्ण इंटरनेटचा आढावा व बॅकप घेणे. पुन्हा पुन्हा.
In reply to इंटरनेटच अर्काईव्हज करता येइल by आत्मशून्य
In reply to Not quite by लंबूटांग
In reply to गुगल अथवा इतर कोणतेही सर्च by मदनबाण
एकेकाळी भारतातुन बाहेर जायला फक्त VSNL चे अंडर सी फायबर लिंक होते आणि सगळे ISP शेवटी VSNL ला कनेक्ट होत. म्हणजे VSNL हाच TIER-1 ISP होता.आता हे नाही आहे. Reliance सारखे लोक आता tier - १ होऊ पाहत आहेत किवा आहेत. हे आपले दुर्दैव.
In reply to एकेकाळी भारतातुन बाहेर जायला by खटपट्या
In reply to एकेकाळी भारतातुन बाहेर जायला by खटपट्या
In reply to आता इंटरनेटचा प्रसार / by मदनबाण
In reply to अल जज़ीरा by विकास
In reply to अकामाई टेक by राजेंद्र मेहेंदळे
आत्याबाईला मिशा असत्या तर...