संपूर्ण जगासाठी फ्री वाय-फाय
नुकत्याच अमेरिका स्थित MDIF नामक संस्थेने संपूर्ण जगासाठी फ्री वाय-फाय इंटरनेट सेवा देण्याची योजना जाहीर केली आहे . या योजने अंतर्गत जगभरातील कोणत्याही देशात कोणत्याही निर्बंधा शिवाय/ सरकारी नियंत्रण किंवा हेरगिरी ला टाळून मोफत इंटरनेट वापरता येणार आहे.
कंपनी पुढच्या काही वर्षात पृथ्वीभोवती अवकाशात फिरणाऱ्या शेकडो क्यूब -SAT उपग्रहांचे जाळे निर्माण करणार आहे ,ज्यायोगे आज ज्याप्रमाणे जीपीएस सेवा दिली जाते ,त्याच प्रमाणे भविष्यात फ्री वाय-फाय इंटरनेट सेवा दिली जाइल .
आउटरनेट नामक ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी सुमारे $100,000 to $300,000 इतका खर्च अपेक्षित आहे.
यासाठी कोणी मोठा उद्योजक /charity / संस्था पुढे येईल का?
http://www.ndtv.com/article/world/us-company-to-beam-free-wi-fi-to-enti…
वाचने
16978
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
आत्याबाईला मिशा असत्या तर...
समजलो नाही !
In reply to आत्याबाईला मिशा असत्या तर... by धर्मराजमुटके
बहुतेक
In reply to समजलो नाही ! by मंदार कात्रे
हि गोष्ट कठीण वाटत असली तरी
https://www.outernet.is/
आता सुद्धा विमानतळे,
काय काय आणि किती दिवस फुकट
सध्या इंटरनेट पुरवणार्या
एकाच प्रश्नाचे उत्तर हो आणि
+१ सहमत
In reply to एकाच प्रश्नाचे उत्तर हो आणि by कंजूस
आँ फक्त $300,000 इतका खर्च अपेक्षित आहे. ...?
तिच गोश्ट डेटा सेंटर्सची ति सुधा अंतराळात हलवली तर
In reply to आँ फक्त $300,000 इतका खर्च अपेक्षित आहे. ...? by आत्मशून्य
ओह! द बिग बॉस ? ... येस.येस.
In reply to तिच गोश्ट डेटा सेंटर्सची ति सुधा अंतराळात हलवली तर by धर्मराजमुटके
या संदर्भात अनेक कंपन्या धाव
पेंडसे नगर डोंबेवली!
In reply to या संदर्भात अनेक कंपन्या धाव by मदनबाण
डिसी++ चा अनुभव घेतला आहे
In reply to पेंडसे नगर डोंबेवली! by आत्मशून्य
पेंडसे नगर हे पूर्व डोबिवलीत
In reply to पेंडसे नगर डोंबेवली! by आत्मशून्य
पेंडसे नगर मधे मित्र राहतो (पूर्व) मनीषा बंगल्याच्या जवळ.
In reply to पेंडसे नगर हे पूर्व डोबिवलीत by पिवळा डांबिस
डोक्याबाहेरचं काम आहे. येईल
@ बजेटमधे गोडंतेल स्वस्त झालं
In reply to डोक्याबाहेरचं काम आहे. येईल by सांजसंध्या
बजेटमधे गोडंतेल स्वस्त झालं
In reply to डोक्याबाहेरचं काम आहे. येईल by सांजसंध्या
बजेटमधे गोडंतेल स्वस्त झालं का ?पाय वस्तुस्थितीत घट्ट रोवलेले आहेतआता थोडी अधिक माहिती द्यावी
इंटरनेटच अर्काईव्हज करता येइल
In reply to आता थोडी अधिक माहिती द्यावी by मदनबाण
Not quite
In reply to इंटरनेटच अर्काईव्हज करता येइल by आत्मशून्य
नॉट क्वाईट !
In reply to Not quite by लंबूटांग
गुगल अथवा इतर कोणतेही सर्च
:)
In reply to गुगल अथवा इतर कोणतेही सर्च by मदनबाण
शक्य आहे
हे बहुधा
एकेकाळी भारतातुन बाहेर जायला
बरोबर
In reply to एकेकाळी भारतातुन बाहेर जायला by खटपट्या
आपले दुर्दैव.
In reply to एकेकाळी भारतातुन बाहेर जायला by खटपट्या
इरिडीयम प्रॉजेक्ट
जे बरे वाईट होईल ते पाहून घेऊ.
कोणत्याही /कोणाच्याही
लय भारी चर्चा! वाचतो आहे!
सावधान!
आता इंटरनेटचा प्रसार /
अल जज़ीरा
In reply to आता इंटरनेटचा प्रसार / by मदनबाण
होय... त्यांच कंटेंट खरचं
In reply to अल जज़ीरा by विकास
एक दुवा द्यायचा राहिला होता :
अकामाई टेक
हाय स्पीड डॉनलोड नसायचे तेंव्हा पासुन
In reply to अकामाई टेक by राजेंद्र मेहेंदळे
चला आता या इंटरनेटच्या