गेले २-३ दिवस, २३ वर्षापासून रखडलेल्या राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींच्या कारवाईवरून वेगवेगळया घडामोडी घडत आहेत. दया याचिकेची वेळीच दखल न घेतल्याने आपोआपच दोषींची फाशी रद्द होवून शिक्षेचे जन्ठेपेमध्ये रुपांतर झाले. इकडे लगेच तामिळनाडू सरकारने तमिळ अस्मिता दाखवत दोषींना सोडण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानाची हत्या करून देखील फक्त भाषेची अस्मिता म्हणून त्या ‘दहशतवादा’चे समर्थन होते हे खरेच शोचनीय आहे. देशाला अग्रक्रमी(Nation First) ठेवून निर्णय घेणारा राजकीय पक्ष अथवा सरकारी धोरणे सध्या अभावाने पाहायला मिळतात. सगळीकडे फक्त मतपेटीचा विचार आणि त्यातच ह्या दुर्दैवी निर्णयाने अजून एक भर टाकली.
गांधी घराण्यातील हत्येचा विषय निघाल्यावर आपसूकच इंदिरा गांधी आणि बापू यांच्या हत्येची आठवण झाली नाही तरच नवल. (आपण जरी विसरायाचा प्रयत्न केला तरी प्रसारमाध्यमे आणि खुद्द कॉंग्रेसचे उपाध्यक्ष श्री. राहुल गांधी ह्याची आठवण करून देत राहतील.)
आज कोणतीही प्रसारमाध्यमे राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांना दहशतवादी संबोधण्यास धजावत नाही. परंतू बापुंचा मारेकरी(नथुराम) आता ‘पहिला दहशतवादी’ म्हणून संबोधला जातो.
खरे तर वेगळ्या खलिस्तानसाठी प्रयत्न करणारे जर्नेलसिंग यांच्या हत्येचा सूड किंवा श्रीलंकेत होत असणाऱ्या तामिळींच्या अत्याचाराचा सूड म्हणून भारतातील पंतप्रधानाना जबाबदार धरणारे लोक जे भाषा आणि धर्म यांचा संकुचित विचार करत होते व भारतापासून वेगळे होण्याची मागणी करत होते ते खरे दहशतवादी होत.
उलटपक्षी अखंड आणि धर्मनिरपेक्ष भारत (जिथे सर्व धर्मांना सारखी वागणूक असेल आणि कोणत्याही विशिष्ट धर्माचे लांगुलचालन करणारी धोरणे नसतील.) याच्यासाठी कायम आग्रही राहणारा व यांच्याआड येणाऱ्या गोष्टींना बाजूला करण्यासाठी त्यावेळेस जे करता आले ते करणारा नथुराम मात्र दहशतवादी. ज्याला देशाचे नियम व कायदे मोडून काहीही करायचे नव्हते म्हणूनच स्व:ताहून शरण आला व हसत हसत फाशीला सामोरे गेला. कोणताही दया अर्ज न देता.
वरील सगळ्या गोष्टी लक्षात घेता एवढेच वाटते की देशाची अखंडता डोळ्यासमोर ठेवून कायद्याने चुकीचे ठरवलेले पाऊल उचलूनदेखील त्यावर ठाम राहणारा नथुराम कायम या सगळ्यात उजवा ठरतो.
टीप: इथे कोणाच्याही चुकीच्या गोष्टींचे समर्थन करायचा हेतू नसून तिन्ही गांधी जे कायमच देशाचा केंद्रबिंदू ठरले आहेत यांच्या हत्या वर मारेकरी यांचे शक्य तेवढे तटस्थपणे समीक्षण करण्याचा प्रयत्न आहे.
वाचने
67393
प्रतिक्रिया
107
मिसळपाव
प्रतिक्रिया
टीप
हिच तर गम्मंत आहे...
In reply to टीप by अमोल मेंढे
आपण काय करू शकतो????
ह्म्म्म..
In reply to आपण काय करू शकतो???? by ज्ञानव
म्हणुन नथुराम वेगळा ठरतो असे
निश्चित..
In reply to म्हणुन नथुराम वेगळा ठरतो असे by प्रकाश घाटपांडे
आपल्याला समर्थन करण्याचे
In reply to निश्चित.. by महेश_कुलकर्णी
नथुराम गोडसे अमर रहे
In reply to आपल्याला समर्थन करण्याचे by प्रकाश घाटपांडे
कसे ठरवणार?
In reply to म्हणुन नथुराम वेगळा ठरतो असे by प्रकाश घाटपांडे
भाऊ लादेन व गांधी तुलना होवु शकेल काय?
In reply to कसे ठरवणार? by ज्ञानव
लादेन हा काही विचारांची लढाई
In reply to कसे ठरवणार? by ज्ञानव
अमेरिकाविरोधी विचार...
In reply to लादेन हा काही विचारांची लढाई by प्रकाश घाटपांडे
थोडासा फरक आहे.
In reply to लादेन हा काही विचारांची लढाई by प्रकाश घाटपांडे
अनुमोदन. नथुराम गोडसे अमर रहे
In reply to कसे ठरवणार? by ज्ञानव
माझे प्रत्यक्ष संबंध नसलेले धागे
In reply to म्हणुन नथुराम वेगळा ठरतो असे by प्रकाश घाटपांडे
सहमत
In reply to माझे प्रत्यक्ष संबंध नसलेले धागे by माहितगार
>>> दाभोलकरांच्या मारेकरी व
In reply to म्हणुन नथुराम वेगळा ठरतो असे by प्रकाश घाटपांडे
+१ मला या प्रकरणात काही
In reply to >>> दाभोलकरांच्या मारेकरी व by श्रीगुरुजी
दाभोलकर हत्या
In reply to +१ मला या प्रकरणात काही by आनन्दा
तरीही फरक येतोच.
In reply to म्हणुन नथुराम वेगळा ठरतो असे by प्रकाश घाटपांडे
अगदी हेच...
In reply to तरीही फरक येतोच. by आनन्दा
साहेब...
In reply to म्हणुन नथुराम वेगळा ठरतो असे by प्रकाश घाटपांडे
व्हॉट अॅन इमॅजिनेशन
In reply to साहेब... by अर्धवटराव
आमचे बारामतीकर साहेब म्हणतात तसं...
In reply to व्हॉट अॅन इमॅजिनेशन by प्रसाद गोडबोले
जसे मॉरीआर्टीला दाखवण्यासाठी
In reply to व्हॉट अॅन इमॅजिनेशन by प्रसाद गोडबोले
नथुराम गोडसेंची वैचारिक बैठक.
In reply to म्हणुन नथुराम वेगळा ठरतो असे by प्रकाश घाटपांडे
अभ्यासाला सलाम
In reply to नथुराम गोडसेंची वैचारिक बैठक. by प्रभाकर पेठकर
हा ५५ कोटी आणि खून यांच्या
In reply to नथुराम गोडसेंची वैचारिक बैठक. by प्रभाकर पेठकर
एक बाजू म्हणते की गांधी
In reply to हा ५५ कोटी आणि खून यांच्या by थॉर माणूस
गांधीजी आणि ५५ कोटीचे तुणतुणे
In reply to नथुराम गोडसेंची वैचारिक बैठक. by प्रभाकर पेठकर
बहुधा तेव्हा ही चर्चा पण झाली
In reply to गांधीजी आणि ५५ कोटीचे तुणतुणे by क्लिंटन
याच विषयावर मी इथे चर्चा सुरू
In reply to गांधीजी आणि ५५ कोटीचे तुणतुणे by क्लिंटन
प्रतिसाद एक से एक. शेवट
In reply to याच विषयावर मी इथे चर्चा सुरू by ऋषिकेश
दणदणीत अनुमोदन
In reply to नथुराम गोडसेंची वैचारिक बैठक. by प्रभाकर पेठकर
दाभोलकर
In reply to म्हणुन नथुराम वेगळा ठरतो असे by प्रकाश घाटपांडे
नथुरामचे स्टेटमेंट वाचा.
In reply to दाभोलकर by विकास
घाटपांडे, अहो आधी दाभोककरांचे मारेकरी सापडू देत तरी.
In reply to म्हणुन नथुराम वेगळा ठरतो असे by प्रकाश घाटपांडे
दाभोलकरांचा पुळका ज्याला
In reply to घाटपांडे, अहो आधी दाभोककरांचे मारेकरी सापडू देत तरी. by मंदार दिलीप जोशी
+१ सहमत
सदा हरीत विषय !
या विषयाची मिपावर वाटच बघत होतो.
नथुराम YZ होता
यावर सविस्तर लेखन व्हावे...
In reply to नथुराम YZ होता by प्रसाद गोडबोले
किती वर्षे?
In reply to नथुराम YZ होता by प्रसाद गोडबोले
मग
In reply to किती वर्षे? by साती
सहमत आहे, पण कसाबपर्यंत ते
In reply to नथुराम YZ होता by प्रसाद गोडबोले
काश्मिर
In reply to नथुराम YZ होता by प्रसाद गोडबोले
काय सांगता
In reply to काश्मिर by ऋषिकेश
काय ?
In reply to काय सांगता by प्रसाद गोडबोले
गांधी आणि लिंकन
In reply to काय ? by आत्मशून्य
जरूर लिहा. आम्ही वाचू तो.
In reply to गांधी आणि लिंकन by प्रसाद गोडबोले
गांधींचा खून करण्यात आला
In reply to नथुराम YZ होता by प्रसाद गोडबोले
संगीतखुर्ची !/?
In reply to गांधींचा खून करण्यात आला by थॉर माणूस
मान्य
In reply to नथुराम YZ होता by प्रसाद गोडबोले
पूर्वानुभव हेच सांगतो
In reply to मान्य by प्रसाद गोडबोले
मुळात गांधी
In reply to मान्य by प्रसाद गोडबोले
उजवा ठरतो?
शंकानिरसन (जमेल तेवढे ) :)
In reply to उजवा ठरतो? by थॉर माणूस
>>>एक शक्यता अशी सुद्धा होती
In reply to शंकानिरसन (जमेल तेवढे ) :) by महेश_कुलकर्णी
विनंती
In reply to >>>एक शक्यता अशी सुद्धा होती by थॉर माणूस
'गांधीहत्या आणि मी' वाचलेलं
In reply to विनंती by महेश_कुलकर्णी
बरं
In reply to 'गांधीहत्या आणि मी' वाचलेलं by थॉर माणूस
ट्रॅक बदलताय?
In reply to बरं by प्रसाद गोडबोले
नाही नाही
In reply to ट्रॅक बदलताय? by थॉर माणूस
+1 ?
In reply to नाही नाही by प्रसाद गोडबोले
१००% बरोबर
In reply to +1 ? by आत्मशून्य
:D
In reply to १००% बरोबर by ज्ञानव
तसेच पुढे मागे काळ बदलेल आणि
In reply to नाही नाही by प्रसाद गोडबोले
कारण काळ बदलला हे नाही... आपण जिंकलो हे आहे.
In reply to नाही नाही by प्रसाद गोडबोले
पिवळा पितांबर.....
In reply to >>>एक शक्यता अशी सुद्धा होती by थॉर माणूस
चारच माणसं चर्चा करतायत, काय
गांधीजी व नथुरामचा विषय
कंटाळा
In reply to गांधीजी व नथुरामचा विषय by बॅटमॅन
अगदी खरंय.
In reply to कंटाळा by क्लिंटन
खर आहे गांधीजीचा आत्मादेखिल ह्या धागा कर्त्यांमुळे
अवान्तर
आमच्या धाग्याला अजून होप आहे
In reply to अवान्तर by चैतन्य ईन्या
जरा वेगळा मुद्दा ..
सहमत आहे.
In reply to जरा वेगळा मुद्दा .. by विटेकर
यू टू?
In reply to सहमत आहे. by बॅटमॅन
धन्यवाद विटेकरजी
In reply to यू टू? by विटेकर
विटेकरबुवा
In reply to जरा वेगळा मुद्दा .. by विटेकर
रामदासकाकांच्या एका लेखात एक
In reply to विटेकरबुवा by प्रसाद गोडबोले
होय पण
In reply to रामदासकाकांच्या एका लेखात एक by बॅटमॅन
लोकांना घाला १२ गडगड्याच्या
In reply to होय पण by चैतन्य ईन्या
त्यात काही शंकाच नाही
In reply to लोकांना घाला १२ गडगड्याच्या by बॅटमॅन
सहमत आहे.
In reply to त्यात काही शंकाच नाही by चैतन्य ईन्या
ह्म्म...
In reply to विटेकरबुवा by प्रसाद गोडबोले
खरंच कधीकधी बरंच वाटतं ,झालं हे चांगलंच झालंब्राह्मण समाजाचे खरोखरच चांगले झाले यात वाद नाही ! एकतर ९८ % लोकांनी गावे सोडली , उरलेल्या २ % लोकांचा एक पाय गावाबाहेर पडला आहेच / या पिढीत पडेलच ! पण बहुजन समाजाचे काय ? ज्या ब्राह्मण समाजाकडे त्यांचे उत्तरदायित्व होते, ते तर गावाबाहेर पडले आणि त्यांनी स्वतः चे भले करुन घेतले! बाकीच्यांचे काय ? जे माय- बाप सरकार त्यांचे भले करणार अशी हाकाटी होती , ते तर पांढर्या बगळ्यांनी ओरबडून खाल्ले , आरक्षणाचा फायदा किती टक्क्यापर्यंत पोहोचला ?राज्यकर्त्या जमातीवर आरक्षणाचे कटोरे घेण्याची पाळी का आली ? एका तात्कालिक उन्मादामुळे पिढ्यांपिढ्या संभाळलेली सामाजिक रचना कोलमडून पडली आणि नव्या व्यवस्थेत " बळी तो कान पिळी " हा जंगल कायदा अस्तित्वात आला ! ब्राह्मण समाजाने आपल्या कोअर मध्ये काम करुन आपले काम साधून घेतले, आता बाकीच्यांचा वाली कोण ? ( आमचे एक कराडचे काका ( वय ८५) म्हणाले , तेव्हा "आमची" घरे जाळलीत आता "तुम्हाला" आत्महत्या कराव्या लागतात ..स्वाभाविकच आहे म्हणा , आम्हाला गावाबाहेर काढले , गावातील कीर्तने , प्रवचने बंद झाली, पाठीवर हात ठेऊन समजाऊन सांगणार कोण ? ...) हा " आमचे - तुमचे " भेद किती वाईट आहे! आणि त्या तात्कालिक उन्मादाला ब्राह्मण समाज जबाबदार नव्हता की काय ? त्यांच्यावरील पिढ्यांपिढ्याचा राग एका घट्नेवाटे बाहेर पडला (वावट्ळ - व्यंकटेश माडगुळकर) तेव्हा , जे झाले ते व्यापक समाज हिताच्या दृष्टीने फारसे चांगले झाले असेही म्हणवत नाही ! गांधी हत्येचे असेही दूरगामी परिणाम आहेत, जे कुळ कायद्याने अधिक तीव्र केले ! ( बट्ट्मन - आपली यावर एकदा चर्चा झाली आहे , आठवते का ? )येस, आठवते आहे.
In reply to ह्म्म... by विटेकर
हम्म
In reply to ह्म्म... by विटेकर
>>> गांधी हत्येनंतर
In reply to जरा वेगळा मुद्दा .. by विटेकर
पाच "त"कारापासून ( तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त )
अर्ध्या वाक्या करता क्षमा असावी
In reply to पाच "त"कारापासून ( तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त ) by माहितगार
म्हणून नथुराम उजवा ठरतो.....?
राजीव गांधींचे मारेकरी
वैयक्तीक कारण???
In reply to राजीव गांधींचे मारेकरी by कपिलमुनी
हैदराबाद ?
In reply to वैयक्तीक कारण??? by महेश_कुलकर्णी
फरक
In reply to राजीव गांधींचे मारेकरी by कपिलमुनी
पटले नाही
In reply to फरक by विकास
काय गम्मत आहे ..!
अर्थात
In reply to काय गम्मत आहे ..! by आत्मशून्य
माझे मत
हा धागा ब्राम्हणांबद्दल नाही खुनाबद्दल आहे. (अशी माझी अपेक्षा)
In reply to माझे मत by हुप्प्या
नथुरामने ही हत्या केली असो वा नसो
In reply to हा धागा ब्राम्हणांबद्दल नाही खुनाबद्दल आहे. (अशी माझी अपेक्षा) by आत्मशून्य
>>ही तर अतिशयोक्तीला विनोदाची
In reply to हा धागा ब्राम्हणांबद्दल नाही खुनाबद्दल आहे. (अशी माझी अपेक्षा) by आत्मशून्य
ह्म्म... त्याचे श्रेय इंडिअन
In reply to >>ही तर अतिशयोक्तीला विनोदाची by हुप्प्या
भारतातला पहिला अतिरेकी