इथे दर आठवड्याला कुणी ना कुणी रेसीपी देत असतो.
पण चव आणि वास न समजल्याने कुठला पदार्थ चांगला. हे काही समजत नाही.
तर,
आपण एक "बल्लव आणि सुग्रणींचे संमेलन भरवू या का?"
परीक्षक म्हणून
सुबोध खरे,पैसा ताई,सर्वसाक्षी,रामदास काका,अजया इ. तयार असतीलच.
६/७ महिने आधीपासूनच आयोजन केले तर उत्तम.
पा.क्रु. देणारी बरीच मंडळी अनिवासी भारतीय असल्याने, त्यांच्या सवडीला प्राधान्य देण्यात यावे.
ठि़काण कुठलेही चालेल.
हा पण धागा तद्दन विनोदी असल्याने, जास्त सिरीयस घेवू नये....
चूकून मापून पा.क्रु. कलाकारांचे संमेलन झाल्यास त्यास, धागाकर्ता जबाबदार नाही......
वाचने
26936
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
बनवलेल्या डिशेस ची चव
मंजूर....
In reply to बनवलेल्या डिशेस ची चव by आनन्दिता
चालेल... होवुन द्या..
विरस झाला.
लगे रहो ,मुविजी!
धन्यवाद....
In reply to लगे रहो ,मुविजी! by अजया
आवरा...
आँ... हे बरे आहे....
आता सांगा, जर वरील विषयांना
In reply to आँ... हे बरे आहे.... by मुक्त विहारि
मिपावरचे धागे क्रोनोलॉजिकली
In reply to आँ... हे बरे आहे.... by मुक्त विहारि
व्यनी केलाय
@स्पा - Mon, 17/02/2014 - 10
In reply to व्यनी केलाय by स्पा
कट्टासाम्राज्याधिपती मुवि महाराज!
कट्टाकिंग
In reply to कट्टासाम्राज्याधिपती मुवि महाराज! by यशोधरा
कट्टासम्राट???
In reply to कट्टाकिंग by तिमा
+१
In reply to कट्टासम्राट??? by टवाळ कार्टा
या धाग्यात केजरीवाल, नमो
@ विमे,
मी स्वत: डु आयडी काढला
In reply to @ विमे, by प्यारे१
मुवि कट्टेकर महाराज की जय ___/\__
अगदी असेच म्हणते.
In reply to मुवि कट्टेकर महाराज की जय ___/\__ by सानिकास्वप्निल
तुम्ही कसं रोज छान छान पा कॄ
In reply to मुवि कट्टेकर महाराज की जय ___/\__ by सानिकास्वप्निल
>>हा पण धागा तद्दन विनोदी
+१११