इथे दर आठवड्याला कुणी ना कुणी रेसीपी देत असतो.
पण चव आणि वास न समजल्याने कुठला पदार्थ चांगला. हे काही समजत नाही.
तर,
आपण एक "बल्लव आणि सुग्रणींचे संमेलन भरवू या का?"
परीक्षक म्हणून
सुबोध खरे,पैसा ताई,सर्वसाक्षी,रामदास काका,अजया इ. तयार असतीलच.
६/७ महिने आधीपासूनच आयोजन केले तर उत्तम.
पा.क्रु. देणारी बरीच मंडळी अनिवासी भारतीय असल्याने, त्यांच्या सवडीला प्राधान्य देण्यात यावे.
ठि़काण कुठलेही चालेल.
हा पण धागा तद्दन विनोदी असल्याने, जास्त सिरीयस घेवू नये....
चूकून मापून पा.क्रु. कलाकारांचे संमेलन झाल्यास त्यास, धागाकर्ता जबाबदार नाही......
वाचने
27006
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
बनवलेल्या डिशेस ची चव
बनवलेल्या डिशेस ची चव चाखण्यासाठी वॉलेंटिअर म्हणुन माझं नाव टाका.. :-D
मंजूर....
In reply to बनवलेल्या डिशेस ची चव by आनन्दिता
आपल्या बापाचे काय जाते?
बोलाचीच कढी आणि बोलाचाच भाते...
चालेल... होवुन द्या..
हादडायला आपण कधी पण तयार आहे..
विरस झाला.
किती उत्साहाने वाचत होतो.
शेवटी, हा पण धागा तद्दन विनोदी असल्याने, जास्त सिरीयस घेवू नये.... ह्या वाक्याने विरस केला....
लगे रहो ,मुविजी!
लगे रहो ,मुविजी! ;)

धन्यवाद....
In reply to लगे रहो ,मुविजी! by अजया
त्याचे काय आहे,,,,
मिपावर बरेच वाद-विवाद परत परत होतात....
जुन्या मिपाकरांना पण त्यांचा कंटाळा आला असेल आणि नविन मिपाकर ह्या अशा वाद-विवादांत भाग घ्यावा की न घ्यावा? अशा विचारांत पडतात.
म्हणून म्हटले , जरा नविन विषय काढू.
तुमच्या मनांत पण असले काही टाइमपास विषय असतील तर काढा.
आवरा...
आवरा...
आँ... हे बरे आहे....
तुमच्या सहीतच, तुम्ही लिहीली आहे, की,
"आस्तिक-नास्तिक, शाकाहार-मांसाहार, निवासी-अनिवासी, पुणे-मुंबई या आणि या विषयांना धरून धागे काढून त्यावर वांझोट्या चर्चा/वाद/कुरघोड्या करणार्यांचे आम्हास नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे."
आता सांगा, जर वरील विषयांना हात लावायचा नसेल, तर....बोर्डावर विषय तरी कुठले काढावे?
जमल्यास तुम्ही विषय काढा....
ते पण न जमल्यास... व्य.नि, करा....
आता सांगा, जर वरील विषयांना
In reply to आँ... हे बरे आहे.... by मुक्त विहारि
विषय काढू नका, डु आयडी काढा.
मिपावरचे धागे क्रोनोलॉजिकली
In reply to आँ... हे बरे आहे.... by मुक्त विहारि
मिपावरचे धागे क्रोनोलॉजिकली वाचायला सुरूवात करा.
व्यनी केलाय
व्यनी केलाय
@स्पा - Mon, 17/02/2014 - 10
In reply to व्यनी केलाय by स्पा
@स्पा - Mon, 17/02/2014 - 10:36
व्यनी केलाय>>> :D मु.वि. पांडुनी मागितलं तर शिष्यत्व द्या,पण तुंम्ही-सर होऊ नका! =))
कट्टासाम्राज्याधिपती मुवि महाराज!
मुवि कट्टाकिंग झालेत! जळी स्थळी काष्ठी पाषाणी कट्टेच दिसतायत मुविंना! :D
कट्टाकिंग
In reply to कट्टासाम्राज्याधिपती मुवि महाराज! by यशोधरा
कट्टाकिंग जरा मटकाकिंग सारखे वाटते. त्यापेक्षा 'कट्टेकर महाराज' कसे वाटते ?
कट्टासम्राट???
In reply to कट्टाकिंग by तिमा
कट्टासम्राट???
+१
In reply to कट्टासम्राट??? by टवाळ कार्टा
मस्त फ्लेक्स बनवून एखाद्या कट्ट्याला झळकवायला हवा...
या धाग्यात केजरीवाल, नमो
या धाग्यात केजरीवाल, नमो किंवा राहुल यांपैकी कुणालच श्या दिल्या नसल्याने हा धागा शंभरी गाठायला कमी पडेल असा अंदाज व्यक्त करतो ;)
@ विमे,
@ विमे,
बाल वॉशिंग्टन हा ड्यु आयडी कसा वाटेल ?
मी स्वत: डु आयडी काढला
In reply to @ विमे, by प्यारे१
मी स्वत: डु आयडी काढला नसल्याने अधिकारवाणीने बोलु शकत नाही. पण अशी माणसे फार दुर्मिळ नाहीत. मुविंच्या आजुबाजुला पण असतील कदाचित ;-)
मुवि कट्टेकर महाराज की जय ___/\__
मुविंचे नवे पोस्ट आले की काय - काय वाचु हेच कळत नाही...खजुर वड्या संपवेपर्यंत आल्याच्या वड्या तयार, त्या बघे-बघे पर्यंत सीकेपी कट्टा झालेला असतो, तो वाचायला जावं तर अचानक कट्टा ठरतो, ते पहावे तर मिपा दंगा धागा क्र. १ व २ धागे अलेले असतात....तुस्सी ग्रेट हो मुविजी :)
मुवि कट्टेकर महाराज की जय ___/\__
अगदी असेच म्हणते.
In reply to मुवि कट्टेकर महाराज की जय ___/\__ by सानिकास्वप्निल
अगदी असेच म्हणते.
तुम्ही कसं रोज छान छान पा कॄ
In reply to मुवि कट्टेकर महाराज की जय ___/\__ by सानिकास्वप्निल
तुम्ही कसं रोज छान छान पा कॄ करता
.
.
.
.
तसं मुविंना रोज रोज चान चान धागे होतात! ;)
-पळून गेलेला
>>हा पण धागा तद्दन विनोदी
>>हा पण धागा तद्दन विनोदी असल्याने, जास्त सिरीयस घेवू नये....
ह्म्म्म !!
+१११
अनुमोदन...