भारताचे कायदे विचीत्र आहेत इथे समानतेच्या मोठ्या गप्पा मारल्या जातात परंतु प्रत्यक्षात कायदाच समान हक्क देत नाही. या संबधीची एक सर्वात खटकणारी बाब म्हणजे हिंदु पुरुष असेल व त्याची एका पेक्षा अधिक स्त्रीयांशी विवाह करण्याची आकांक्षा/ क्षमता असेल आणि संबंधित स्त्रीयांची ही आनंदाने या विवाहाला संमती/तयारी असेल तरी एका हिंदु पुरुषाला भारताचा कायदा द्विभार्या प्रतिबंधन घालुन हा हक्क नाकारतो. आणि त्याच वेळी इतर धर्मीयांस ही परवानगी देतो. यात कसली आलीय समानता? असा प्रतिबंध नेमका कोणत्या भुमिकेतुन हिंदु प्रुरुषांवर लादण्यात आलेला आहे याची माहीती नाही. म्हणजे हिंदु पुरुषांना ही एकपत्नीव्रता ची जाचक अट का कायद्यात घातली यामागे हिंदुंची कोणती परंपरा गृहीत धरण्यात आलेली होती याची मला माहीती नाही( जाणुन घेण्याची आकांक्षा आहे) कारण अपवादात्मक उदाहरणे सोडली तर बहुपत्नीत्व हे हिंदु परंपरेचे एक महत्वाचे लक्षण आहे. एका एकपत्नीव्रती महापुरुषाच्या विरोधात शंभर बहुपत्नीव्रती महापुरुषांची उदाहरणे देता येतील,मग हा कायदा बनवितांना कोणती मुळ परंपरा गृहीत धरण्यात आली होती माहीत नाही.या कायद्याने हिंदु पुरुषांच्या एकापेक्षा अधिक विवाह करण्याच्या आणि संबधित विवाहास संमती असणारया स्त्रीयांच्या ही असा विवाह करण्याच्या मुलभुत मानवी हक्कांवर गदा येते यात शंका नाही.याने अनेक हिंदु पुरुष आणि स्त्रीया विवाहाच्या सहजीवनाच्या नैसर्गिक आनंदाला पारखे होतात.
आता असे विवाह करण्याची आकांक्षा असलेल्या हिंदु पुरुषांना कायद्यात तरतुद नसल्याने मग निष्कारण चुकीचे मार्ग अवलंबाबे लागतात. कायद्याच्या भीतीने त्यांना त्यांच्या नैसर्गिक प्रेमभावने वर बंधन घालावे लागते.अन्यथा निष्कारण मग धर्मांतराचा मार्ग अवलंबवावा लागतो. आजकाल तर केवळ विवाहसाठी जर कोणी धर्मांतर करीत असेल तर त्यालाही परवानगी असणार नाही असा काहीतरी कायदा अस्तित्वात आल्याची माहीती आहे.( कायद्याच ज्ञान नसल्याने कृपया जाणकार अधिक माहीती देतील अशी अपेक्षा आहे). म्हणजे हिंदु पुरुषांना आजपर्यंत जो एक मार्ग होता धर्मांतर करुन असा विवाह कायदेशीर करण्याचा( ज्यात धर्मांतराची अत्यंत चुकीची सक्ती होती तरीही तो त्याग प्रेमासाठी सहन करुन कीमान असा विवाह करण्याची संधी होती) आता ती ही काढुन टाकण्यात आलेली आहे. मग बहुपत्नीकांक्षी हिंदु पुरुषाने आता करावे तरी काय? हा जाचक कायदा बदलायलाच हवा व इतर धर्मीयांप्रमाणेच हिंदु पुरुषांनाही एकापेक्षा अधिक स्त्रीयांशी विवाह करण्याची परवानगी देउन सर्वाना समान हक्काची घटनेच्या तत्वाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली पाहीजे.
याचा सर्वात मोठा फ़ायदा म्हणजे मग संबधित दुसरया स्त्री ला व तिच्या संततीला ही मग व्यवस्थित कायद्याचे पुर्ण संरक्षण मिळते व समाजात मानाने वावरण्याची संधी मिळते. म्हणजे वरील बंधनामुळे चोरटे संबंध ठेवण्याकडे जो कल वाढतो व त्यामुळे कायदेशीर हक्कांसंबधित ज्या समस्या निर्माण होतात त्याही टाळता येउ शकतात.उदारणार्थ मग श्री. तिवारीं च्या पुत्राला जो संघर्ष करावा लागला तिवारींना स्वत: कायद्याच्या बंधनामुळे संबध लपविण्याची कसरत करावी लागली ते सर्व टाळता आले असते.
(डावीकडे रजथी जी उजवीकडे दयालु जी मध्ये करुणानिधी )
असे एका पुरुषाचे एकापेक्षा अधिक स्त्रीयांशी होणारे अनेक विवाह अत्यंत यशस्वी झाल्याची अनेक सुंदर उदाहरणे उपलब्ध आहेत. तामिळनाडु चे डीएमके पक्षाचे राजकारणी श्री करुणानिधी यांनी दोन स्त्रीयांशी विवाह केलेला आहे. त्यांच्या एका पत्नीचे नाव आहे दयालु( कीती समर्पक !) व दुसरीचे नाव आहे रजथी या दोन्ही वेगवेगळ्या घरांत राहतात व करुणानिधी परस्पर सामंजस्याने दोघींशी अल्टरनेट वेळा पाळुन दाम्पत्यजीवनाचा गाडा गेली अनेक वर्षे यशस्वीपणे हाकत आहेत यांना दोन्ही स्त्रीयापासुन अनेक मुले झालेली आहेत व सर्व भावंडे गुण्यागोविंदाने एकमेकांशी प्रेमाने मिळुन मिसळुन राहतात अजुन काय हवे?.
संबंधित लिंक्स
http://www.outlookindia.com/article.aspx?240630
http://en.wikipedia.org/wiki/Karunanidhi_family
दुसरे एक सुंदर उदाहरण म्हणजे दक्षीणेतील महान कुचीपुडी नर्तक श्री. राजा रेड्डी यांनी तर दोन सख्ख्या बहीणी राधा आणि कौशल्या यांच्याशी विवाह केलेला आहे. आणि तिनही जण मिळुन अत्यंत तालबद्ध, लयबद्ध असा दाम्पत्य जीवनाचा पदन्यास आजवर सांभाळत आहेत. यांच्या द्वीतीय विवाहाची गोष्ट अत्यंत रोमॅंटीक आहे. यांचा प्रथम विवाह राधे शी झाला कौशल्या राधे ची लहान बहीण त्यांच्या बरोबर च राहत होती तीही नृत्यांगना च आहे. तर एकदा सिंगापुरला राजा जींचा कार्यक्रम होता तेथे त्यांनी राजांना परफ़ॉर्म करतांना बघितले आणि बस कौशल्या त्यांच्या सौंदर्याने मोहीतच झाल्या आणि त्यांच्या प्रेमातच पडल्या, त्या नंतर बॅकस्टेज ला गेल्या आणि त्यांनी राजांना स्वताहुन विवाहाची मागणीच घातली. तेव्हा ती फ़ारच लहान होती दोघांत वयाचे मोठे अंतर होते. राजांनी सुरुवातील एक साधे आकर्षण असेल म्हणुन सोडुन दिले परंतु कौशल्या मात्र ठाम होती मग तीची ही आकांक्षा जेव्हा तिने राधे ला आपल्या मोठ्या बहीणीला सांगितली तेव्हा राधा ही तयार झाल्या मात्र एका सुंदर कलात्मक अटीवर ती म्हणजे मी राजांना तुझ्या बरोबर शेअर करायला तयार आहे मात्र स्टेजवर जेव्हा राजा परफ़ॉर्म करतील तेव्हा त्यांची संगिनी मी आणि केवळ मीच असेल. तु त्यांच्या बरोबर स्टेज वर कधीही एकत्र परफ़ॉर्म करायच नाहीस. आज राजां ही आपल्या सुंदर दाम्पत्य जीवनाचा गाडा अत्यंत यशस्वीपणे हाकत आहेत. आणि कौशल्यां नी ही आपले मोठ्या बहीणीला दिलेले वचन पुरेपुर पाळले. अजुन काय हवे ?
संबधित लिंक्स
http://blogs.hindustantimes.com/just-people/2009/04/14/about-raja-reddy…
http://www.tribuneindia.com/1998/98dec27/sunday/view.htm
आणि म्हणुन च माझे असे म्हणणे आहे की असा जाचक कायदा जो हिंदुं पुरुषांना द्विभार्या प्रतिबंध करतो तो रद्द केला पाहीजे व अशा निरागस प्रेमी जिवांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिला पाहीजे यातच खरया अर्थाने घटनेची समानतेच्या मुल्यांची अंमलबजावणी होईल असे माझे एक हिंदु पुरुष म्हणुन मत आहे.
आणि मी म्हणतो त्यात अतिशयोक्ती काहीच नाही आपल्याच महाराष्ट्र राज्यात अनेक वर्षांपर्यंत विदर्भ प्रातांत (महाराष्ट्राच्या इतर प्रांतात बंदी आल्यानंतर ही काही वर्षे तरी) हिंदु पुरुषाला द्विभार्या विवाह करण्यास कायद्याच्या कुठल्या तरी स्पेशल कलमानुसार बंदी नव्हती. दैनिक दिव्य मराठी त काही दिवसांपुर्वी आलेल्या पंडीत भिमसेन जोशींच्या वारसांत होत असलेल्या संपत्ती वरील कलहा संदर्भात ही बातमी होती( वारसांचे सुर बिघडले असे काहीतरी शीर्षक होते) त्या बातमीत हा उल्लेख मी वाचला. त्यात पंडीत भिमसेन जींच्या प्रथम पत्नी सुनंदाजी हयात असतांना पंडीतजींनी द्वितीय विवाह वत्सलाबाईंशी करण्यासाठी तेव्हाच्या विदर्भ प्रांतातील या कायद्यातील तरतुदीचा वापर केला होता तो दुसरा विवाह विदर्भात कायद्याने मान्य होता म्हणुन म्हणुन हा विवाह पंडीतजींनी विदर्भ या प्रांतात जाउन केला आणि त्याला कायदेशीर मान्यता घेतली.या तततुदीमुळे पंडीतजींवर धर्मांतराची वेळ आली नाही. पंडीतजींनी ही कायद्याचा कुशलतेने उपयोग करुन घेतला व स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले ते गानपंडीतच नव्हे तर कायदे पंडीत ही होते असे या घटनेवरुन दिसुन येते. तर भारत रत्न पंडीत भिमसेन जोशींचे ही उदाहरण आपल्याकडे आहे. यांनी ही दोन स्त्रीयांशी विवाह करुन दाम्पत्यजीवनाचा गाडा यशस्वीपणे हाकुन दाखविला, दोघींची जबाबदारी समर्थपणे पेलुन दाखविली आणखी काय हवे ?
संबधित लिंक्स
http://www.dnaindia.com/mumbai/report-living-in-the-shadow-of-bhimsen-j…
http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-11-11/bangalore/439285…
आणखी कीती उदाहरणे हवीत ? तर हा जुलुमी कायदा तत्काळ रद्द केला पाहीजे व हिंदु पुरुषांना एकापेक्षा अधिक विवाह करण्याची परवानगी दिली गेली पाहीजे या माझ्या मताची पुनुरावृत्ती मी करतो. याने दुसरा विवाह करण्यासाठी धर्मांतर करण्याचा मार्ग अवलंबवावा लागणार नाही( वरील उल्लेखाप्रमाणे तो ही मार्ग आता शिल्लक आहे की नाही शंकाच आहे परत एकदा जाणकारांच्या तोंडाकडे बघत आहे त्यांनी मार्गदर्शन करावे ) अथवा चोरटेपणाने असे संबंध ठेवण्याची पाळी ही येणार नाही. व संबधित स्त्री व संतति ला ही कायदेशीर मान्यता मिळुन समाजात सन्मानाने वावरता येईल. अर्थात वरील सर्व विवेचनात संबधित स्त्रीयां ची परवानगी संमती आहे असे गृहीत धरलेले आहे. यातील एकाही संबधित व्यक्त्तीची या विवाहाला मान्यता नसेल तर अर्थातच मग मात्र त्याला परवानगी नसावीच मी सर्वांची संमती ज्यात असते अशा आणि केवळ अशा विवाहांपुरतच या संबधातच ही मागणी करीत आहे. म्हणुन ही अत्यंत न्याय्य आणि मुलभुत हक्काची मागणी मी एक हिंदु पुरुष या नात्याने करीत आहे.

वाचने
28850
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
मियाबिबीची हर्कत नसेल तर
एका स्त्री ला ही अनेक पुरुषांशी विवाह करायचा हक्क अर्थातच हवाच !
In reply to मियाबिबीची हर्कत नसेल तर by बॅटमॅन
रोचक. बरोबर आहे. असा प्रतिबंध
बरोबर आहे...
भारतातील लिंग गुणोत्तर पाहता
आयडिया शॉल्लिड आहे
In reply to भारतातील लिंग गुणोत्तर पाहता by मनिम्याऊ
शिवाय याच धर्तीवर एका
कदाचित अशा बाबतीत भांडणे
In reply to शिवाय याच धर्तीवर एका by सोत्रि
मुळात कायदा एका स्त्रीला अनेक
In reply to शिवाय याच धर्तीवर एका by सोत्रि
अर्थातच. गैर काहीच नाही. तशी
In reply to शिवाय याच धर्तीवर एका by सोत्रि
चान चान
आजकाल???
In reply to चान चान by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to आजकाल??? by पिलीयन रायडर
काहिवेळा ???
In reply to चान चान by टवाळ कार्टा
मिपासुध्धा???
In reply to काहिवेळा ??? by प्यारे१
जेंडर रेशो बघता एक मिळायची
रोचक धागा!!!!! नवर्याला देते
माऊताई +१०००००००००००
In reply to रोचक धागा!!!!! नवर्याला देते by कवितानागेश
माऊताई आणि अजया १००% सहमत,
In reply to माऊताई +१००००००००००० by अजया
आहो एक परवडेना हल्ली दुसरी
In reply to रोचक धागा!!!!! नवर्याला देते by कवितानागेश
लोकं आजकाल बायकोला गाडी
In reply to आहो एक परवडेना हल्ली दुसरी by मंदार दिलीप जोशी
आहो तुमचा गैरसमज झाला आहे.
In reply to लोकं आजकाल बायकोला गाडी by ग्रेटथिन्कर
तुम्हाला अशाच विषयांचे फार
तुम्हाला अशाच विषयांचे फार
खिक्क
In reply to तुम्हाला अशाच विषयांचे फार by दिनेश सायगल
:):)):
In reply to खिक्क by सोत्रि
समजा असलं तर त्याबद्दल
In reply to तुम्हाला अशाच विषयांचे फार by दिनेश सायगल
छंद? एकदाच तर प्रश्न विचारलाय
In reply to समजा असलं तर त्याबद्दल by बॅटमॅन
तेच हो, एकदा नैतर दोनदा
In reply to छंद? एकदाच तर प्रश्न विचारलाय by दिनेश सायगल
हेतू काय असणार?
In reply to तेच हो, एकदा नैतर दोनदा by बॅटमॅन
विनाकारणी जजमेंटल शेर्
In reply to हेतू काय असणार? by दिनेश सायगल
तुम्ही लगेच त्यांची बाजू
In reply to विनाकारणी जजमेंटल शेर् by बॅटमॅन
जजमेंटल टीका दिसली, ती
In reply to तुम्ही लगेच त्यांची बाजू by दिनेश सायगल
धन्यवाद.
In reply to जजमेंटल टीका दिसली, ती by बॅटमॅन
या कायद्यामुळे भारतातले ८०
निर्बुद्ध प्रतिसाद.
In reply to या कायद्यामुळे भारतातले ८० by ग्रेटथिन्कर
यात निर्बुद्ध काय आहे?
In reply to निर्बुद्ध प्रतिसाद. by मृत्युन्जय
अत्यन्त समर्पक प्रतिसाद..
In reply to या कायद्यामुळे भारतातले ८० by ग्रेटथिन्कर
अत्यत समर्पक प्रतिसाद
In reply to या कायद्यामुळे भारतातले ८० by ग्रेटथिन्कर
कायद्या सोबत पगार वाढ पण
नको रे...नको असा कांही गोंधळ......
अहो येवढी माणसं असणार तर
In reply to नको रे...नको असा कांही गोंधळ...... by प्रभाकर पेठकर
एकदम योग्य मत....
In reply to अहो येवढी माणसं असणार तर by डॉ सुहास म्हात्रे
हायला ! बघा आता. आम्ही
In reply to एकदम योग्य मत.... by मुक्त विहारि
परत शेजार्याची काय टाप आवाज
In reply to हायला ! बघा आता. आम्ही by डॉ सुहास म्हात्रे
ओ एक्काशेठ, शेजार्याची पण
In reply to अहो येवढी माणसं असणार तर by डॉ सुहास म्हात्रे
अहो पुपे, तो मुविंचा वरचा
In reply to ओ एक्काशेठ, शेजार्याची पण by llपुण्याचे पेशवेll
अहो पेठकर काका. फारच पुढचा
In reply to नको रे...नको असा कांही गोंधळ...... by प्रभाकर पेठकर
अहो पेठकर काका. फारच पुढचा
In reply to नको रे...नको असा कांही गोंधळ...... by प्रभाकर पेठकर
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
मुळातच
गोडबोले तुम्ही ते प्रगोच का?
In reply to मुळातच by प्रसाद गोडबोले
मंदार दिलीप जोशी म्हणजे
In reply to गोडबोले तुम्ही ते प्रगोच का? by मंदार दिलीप जोशी
असा एकाच बाजूचा प्रतिबंध का
अंमळ जास्तच मार्मिक!!!!
In reply to असा एकाच बाजूचा प्रतिबंध का by डॉ सुहास म्हात्रे
ह्म्म्म... सोचना पडेगा !
हल्क होगन याही बाबतीत हल्क
In reply to ह्म्म्म... सोचना पडेगा ! by मदनबाण
हल्क होगन याही बाबतीत हल्क
In reply to हल्क होगन याही बाबतीत हल्क by बॅटमॅन
हा हा हा अगदी!
In reply to हल्क होगन याही बाबतीत हल्क by मदनबाण
५००० लग्नं?
In reply to ह्म्म्म... सोचना पडेगा ! by मदनबाण
आजवर ५००० झाल्या आहेत
In reply to ५००० लग्नं? by llपुण्याचे पेशवेll
पाय चेपुन देणारी मिळणार असेल तर .......
पाय चेपुन देणारा बबलु असेल तर अनेक बबली सुध्दा तयार आहेत हो !
In reply to पाय चेपुन देणारी मिळणार असेल तर ....... by बाबा पाटील
मनिम्याऊ च्या मताशी सहमत …
भारतातही हिंदु पुरूषास एकाहून
पत्नीची संमती
आमचे मात्र हम दो हमारे दो आणि
In reply to पत्नीची संमती by आनंद घारे
हिंदू धर्मामध्ये वरमाला घालणे
In reply to पत्नीची संमती by आनंद घारे
खरंय ,मुस्लिमांपेक्षा
जरुरत
बायको मी दुसरे लग्न करतो आहे
मूळ लेख आणि प्रतिक्रिया...
राजा रेड्डी
"क" ची मालीका
दोन भाऊ व त्यांची एक बायको
हे बरय राव! मी आत्ताच हा धागा
शहाणा नवरा मिळायलाही भाग्य लागतं.
In reply to हे बरय राव! मी आत्ताच हा धागा by रेवती
तथास्तु.
.
कायतरीच काय राव!!!
वा
थोडा हिशोब करू
एक सहज विचारतेय,
एकाचवेळेस दोन दोन सासूसासरे कोण सांभाळणार???
In reply to एक सहज विचारतेय, by कवितानागेश
तर भारत रत्न पंडीत भिमसेन
आपले म्हणणे कृपया विस्ताराने मांडले तर बरे होईल !
थोडे स्पष्ट बोलायचे पर्मिट
परमिशन ग्रांटेड
पुरुषांचे बहुपत्नीत्वा संबंधी