नमस्कार मिपाकर
हा विषय बरेच दिवस मला छळत आहे पण कसा मांडावा समजत नाहिये.
मी एका मोठ्या आय.टी. कंपनीत काम करतो जिथे साधारण २०-२५ हजार लोक कामाला येतात. कँपसमध्ये २-३ फूड कोर्ट आहेत आणि खायला प्यायला चंगळ आहे. तुमची जेवढा खर्च करायची तयारी असेल तसे अगदी २५ रुपयापासुन ५०० रुपयापर्यंत सर्व काही मिळते. खाउन झाले की लोक आपापल्या प्लेट घेउन खरकटे टाकायच्या खिड्क्यांजवळ नेउन ठेवतात.तिकडचे चित्र न बघवण्यासारखे असते.
बर्याच डिशमध्ये अन्न तसेच वाया गेलेले /राहीलेले दिसते. चव न आवडणे, भूक नसणे, जास्त वाढलेले असणे कारण काहीही असो .शेवटी ते वायाच जाते. एका मोठ्या कंटेनरमध्ये सर्व जमा करुन बाहेर नेले जाते.
अजुन एक चीड आणणारा प्रकार म्ह्णजे प्रोजेक्टमध्ये कोणाचा वाढ्दिवस असेल तर पूर्ण टिम फूड कोर्टमध्ये जमते,एक दोन जण केक घेउन येतात आणि हॅप्पी बर्थडे टू यु च्या गजरात तो कापुन नंतर त्याच्या चेहर्याला फासतात. किंवा फासायला एक आणि खायला वेगळा केक असतो .
मी काही या सेलिब्रेशनच्या विरोधात नाही.पण अन्नाची नासाडी का? हे सर्व थांबवायला किंवा निदान कमी करायला काय करता येइल ?
वाचने
26718
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
चुकीचे धोरण.
In reply to पुण्यात म्हणे एक रेस्टॉरंट आहे.. by बहुगुणी
चुकीचे धोरण.
In reply to चुकीचे धोरण. by प्रभाकर पेठकर
दंड आणि सवलत.
In reply to चुकीचे धोरण. by यसवायजी
एक ग्राहक म्हणून मला
In reply to दंड आणि सवलत. by प्रभाकर पेठकर
फलकाचा उद्देश.
In reply to एक ग्राहक म्हणून मला by मृत्युन्जय
मी स्वतः पुरत पहिले बघतो,जेवढ
पुण्यातले दुर्वांकुरवाले
हा अनुभव
In reply to पुण्यातले दुर्वांकुरवाले by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हो
In reply to हा अनुभव by अनिरुद्ध प
कदाचित
In reply to हो by कपिलमुनी
दुर्वांकूर च जेवणच इतक छान
In reply to कदाचित by अनिरुद्ध प
उद्या म्हणाल
अन्न वाया गेले की फार मानसिक
+१
पुर्वी वरपक्षाकडील चिमुरड्या
छे हो.
In reply to पुर्वी वरपक्षाकडील चिमुरड्या by प्रकाश घाटपांडे
पंगत या प्रकारा पेक्षा
In reply to छे हो. by नाखु
सह्मत
In reply to पंगत या प्रकारा पेक्षा by प्रकाश घाटपांडे
काही महाभाग बुफे मध्ये देखील
इथे तुटवडाच नसताना कसली नासाड़ीवर वांझोटी चर्चा करायची?
...
वेगळे अन असंघटित
In reply to ... by आशु जोग
Eat less water Drink more Water
श्लोक आवडला!
In reply to Eat less water Drink more Water by भ ट क्या खे ड वा ला
...
आग्रह माझ्या शारिरिक व मानसिक
In reply to ... by आशु जोग
हा असा अतिआग्रह एका मारवाडी
In reply to आग्रह माझ्या शारिरिक व मानसिक by प्रकाश घाटपांडे
अगदी अगदी बरोबर
In reply to आग्रह माझ्या शारिरिक व मानसिक by प्रकाश घाटपांडे
खरच आय टी कंपन्यांमधे खुपच
उपाय
...
In reply to उपाय by पुतळाचैतन्याचा
डेव्लोपरये क्या होता है !