नमस्कार मिपाकर
हा विषय बरेच दिवस मला छळत आहे पण कसा मांडावा समजत नाहिये.
मी एका मोठ्या आय.टी. कंपनीत काम करतो जिथे साधारण २०-२५ हजार लोक कामाला येतात. कँपसमध्ये २-३ फूड कोर्ट आहेत आणि खायला प्यायला चंगळ आहे. तुमची जेवढा खर्च करायची तयारी असेल तसे अगदी २५ रुपयापासुन ५०० रुपयापर्यंत सर्व काही मिळते. खाउन झाले की लोक आपापल्या प्लेट घेउन खरकटे टाकायच्या खिड्क्यांजवळ नेउन ठेवतात.तिकडचे चित्र न बघवण्यासारखे असते.
बर्याच डिशमध्ये अन्न तसेच वाया गेलेले /राहीलेले दिसते. चव न आवडणे, भूक नसणे, जास्त वाढलेले असणे कारण काहीही असो .शेवटी ते वायाच जाते. एका मोठ्या कंटेनरमध्ये सर्व जमा करुन बाहेर नेले जाते.
अजुन एक चीड आणणारा प्रकार म्ह्णजे प्रोजेक्टमध्ये कोणाचा वाढ्दिवस असेल तर पूर्ण टिम फूड कोर्टमध्ये जमते,एक दोन जण केक घेउन येतात आणि हॅप्पी बर्थडे टू यु च्या गजरात तो कापुन नंतर त्याच्या चेहर्याला फासतात. किंवा फासायला एक आणि खायला वेगळा केक असतो .
मी काही या सेलिब्रेशनच्या विरोधात नाही.पण अन्नाची नासाडी का? हे सर्व थांबवायला किंवा निदान कमी करायला काय करता येइल ?
वाचने
26682
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही खानावळीत किंवा
सुख-सागर?
In reply to काही खानावळीत किंवा by वडापाव
"मनोहर पावभाजी"
In reply to काही खानावळीत किंवा by वडापाव
हा बरोब्बर!!! तीच!!
In reply to "मनोहर पावभाजी" by अपूर्व कात्रे
सूचक वाढणे
In reply to काही खानावळीत किंवा by वडापाव
पुर्ण दुर्ल़़क्ष...
+१००
In reply to पुर्ण दुर्ल़़क्ष... by दिपक.कुवेत
शनीवारच्या लोकसत्ता अंकात ऐक
सहमत
बऱ्याच कंपनीत कॅफेटेरिया
ओपनिंगस् आहेत का
+१
In reply to ओपनिंगस् आहेत का by कपिलमुनी
रिझ्युमे पाठवुन द्या
In reply to ओपनिंगस् आहेत का by कपिलमुनी
अहो
In reply to रिझ्युमे पाठवुन द्या by राजेंद्र मेहेंदळे
चांगल विषय
अक्कलकोट...
In reply to चांगल विषय by Dhananjay Borgaonkar
माझ्यामते
सहमत
आमच्या कंपनीत सगळे पदार्थ
ओळखा पाहु
In reply to आमच्या कंपनीत सगळे पदार्थ by ऋषिकेश
नुसतेच खाणे नाही
पूर्णपणे सहमत
>>वाढदिवस साजरा करण्याला माझा
In reply to पूर्णपणे सहमत by बाप्पू
पाश्चिमात्य पद्धत.
In reply to पूर्णपणे सहमत by बाप्पू
मला वैयक्तिक रित्या हे
In reply to पाश्चिमात्य पद्धत. by प्रभाकर पेठकर
कँपसमधील कचरा
कामाच्या ठिकाणाचे स्थान पक्के
In reply to कँपसमधील कचरा by राजेंद्र मेहेंदळे
पिझ्झाचे रिकामे बॉक्स तर अगदी
In reply to कँपसमधील कचरा by राजेंद्र मेहेंदळे
लेखनाशी सहमत. शाळांच्या
मला तसे म्हणायचे नाहीए
"आपण आता मोठे झालो आहोत"
In reply to मला तसे म्हणायचे नाहीए by बाप्पू
>>>मित्राच्या वडलांचंच उदाहरण
In reply to "आपण आता मोठे झालो आहोत" by सूड
याचाच आणखी एक पुरावा
ऑफिस मधल्या मुली ना ?
In reply to याचाच आणखी एक पुरावा by बाप्पू
लेखनाशी सहमत
अन्न बेचव असणे
अन्न बेचव असण्याशी सहमत आहे.
In reply to अन्न बेचव असणे by जातवेद
+१००
In reply to अन्न बेचव असण्याशी सहमत आहे. by बॅटमॅन
...
श्रीमंतांनी अन्न वाया घालवलं
अंशतः सहमत आहे. जसा महागाई
In reply to श्रीमंतांनी अन्न वाया घालवलं by राजेश घासकडवी
...
In reply to श्रीमंतांनी अन्न वाया घालवलं by राजेश घासकडवी
श्रीमंतांनी अन्न वाया घालवलं नाही, तर गरीब शेतकऱ्याच्या उत्पादनाचा उठाव कमी होऊन भाव आणखीनच पडणारतुम्ही एकच बाजू ध्यानात घेताय... "अन्न वाया घालवलं" म्हणतो यातच सगळ आलं दारु सिगारेट मधून खूप टॅक्स मिळतो पण त्याच्या कितीतरी पटीने कोणत्याही देशामधे या लोकांच्या आजारपणावर खर्च होतात.हे तर काहिच नाहि.
...
नेहमी? तुम्हाला जर एखाद्या
In reply to ... by आशु जोग
आकडेवारी कशी काढली?
In reply to नेहमी? तुम्हाला जर एखाद्या by राजेश घासकडवी
तमाम उच्चवर्गीय अन्नाची
In reply to आकडेवारी कशी काढली? by हुप्प्या
असहमत
In reply to नेहमी? तुम्हाला जर एखाद्या by राजेश घासकडवी
घरगुती डबा.
In reply to असहमत by राजेंद्र मेहेंदळे
घरगुती डबा देणारे खुप जणं
In reply to घरगुती डबा. by प्रभाकर पेठकर
गरज आणि उपलब्धता.
In reply to घरगुती डबा देणारे खुप जणं by राजेश घासकडवी
बाकीचं ठीक, पण
In reply to गरज आणि उपलब्धता. by प्रभाकर पेठकर
'Supply creates its own
In reply to बाकीचं ठीक, पण by राजेश घासकडवी
तुमचा विचार मुळातच चुकीचा आहे.
In reply to बाकीचं ठीक, पण by राजेश घासकडवी
छे हो,
In reply to तुमचा विचार मुळातच चुकीचा आहे. by अर्धवटराव
चिंता?
In reply to छे हो, by राजेश घासकडवी
या बाबत पेठकरकाकांशी सहमत
In reply to गरज आणि उपलब्धता. by प्रभाकर पेठकर
मी पूर्वी काम करत असलेल्या
आज काल
In reply to मी पूर्वी काम करत असलेल्या by चेतनकुलकर्णी_85
उच्चभ्रु नाही ओ
In reply to आज काल by शेखर
शंका : पिझ्झा बायोग्यास
In reply to मी पूर्वी काम करत असलेल्या by चेतनकुलकर्णी_85
तोंडाला केक फासण्याची गलिच्छा
हे हे हे
In reply to तोंडाला केक फासण्याची गलिच्छा by विजुभाऊ
२०-२५ हजार आय टी कामगार असलेल्या कंपनीचे फुड कोर्ट
हम्म्म
In reply to २०-२५ हजार आय टी कामगार असलेल्या कंपनीचे फुड कोर्ट by आसिफ
जर्मनी मधला हा अनुभव वाचा आणि
काय..थोड सांगुन बघायच. थोड
भाताच एक कण शिजायला जरी
In reply to काय..थोड सांगुन बघायच. थोड by स्पंदना
पुण्यात म्हणे एक रेस्टॉरंट आहे..
Durvankur. Tilak rd.
In reply to पुण्यात म्हणे एक रेस्टॉरंट आहे.. by बहुगुणी
चुकीचे धोरण.
In reply to पुण्यात म्हणे एक रेस्टॉरंट आहे.. by बहुगुणी
चुकीचे धोरण.
In reply to चुकीचे धोरण. by प्रभाकर पेठकर
दंड आणि सवलत.
In reply to चुकीचे धोरण. by यसवायजी
एक ग्राहक म्हणून मला
In reply to दंड आणि सवलत. by प्रभाकर पेठकर
फलकाचा उद्देश.
In reply to एक ग्राहक म्हणून मला by मृत्युन्जय
मी स्वतः पुरत पहिले बघतो,जेवढ
पुण्यातले दुर्वांकुरवाले
हा अनुभव
In reply to पुण्यातले दुर्वांकुरवाले by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हो
In reply to हा अनुभव by अनिरुद्ध प
कदाचित
In reply to हो by कपिलमुनी
दुर्वांकूर च जेवणच इतक छान
In reply to कदाचित by अनिरुद्ध प
उद्या म्हणाल
अन्न वाया गेले की फार मानसिक
+१
पुर्वी वरपक्षाकडील चिमुरड्या
छे हो.
In reply to पुर्वी वरपक्षाकडील चिमुरड्या by प्रकाश घाटपांडे
पंगत या प्रकारा पेक्षा
In reply to छे हो. by नाखु
सह्मत
In reply to पंगत या प्रकारा पेक्षा by प्रकाश घाटपांडे
काही महाभाग बुफे मध्ये देखील
इथे तुटवडाच नसताना कसली नासाड़ीवर वांझोटी चर्चा करायची?
...
वेगळे अन असंघटित
In reply to ... by आशु जोग
Eat less water Drink more Water
श्लोक आवडला!
In reply to Eat less water Drink more Water by भ ट क्या खे ड वा ला
...
आग्रह माझ्या शारिरिक व मानसिक
In reply to ... by आशु जोग
हा असा अतिआग्रह एका मारवाडी
In reply to आग्रह माझ्या शारिरिक व मानसिक by प्रकाश घाटपांडे
अगदी अगदी बरोबर
In reply to आग्रह माझ्या शारिरिक व मानसिक by प्रकाश घाटपांडे
खरच आय टी कंपन्यांमधे खुपच
उपाय
...
In reply to उपाय by पुतळाचैतन्याचा
डेव्लोपरये क्या होता है !