मंडळी, दिवाळी येऊ घातलीये. सुट्ट्या, फ़राळ, भटकंती किंवा आरामाचे आपापले कार्यक्रम ठरले असतील किंवा ठरू लागले असतील. सोबत एखादा दिवाळी गप्पा कट्टा झाला तर? गेल्या अचानक डोंबिवली कट्ट्याप्रमाणेच भेट, गप्पा, खाबूगिरी, अजून गप्पा, अजून खाबूगिरी असा विचार आहे. ठिकाण, तारीख, वेळ प्रतिक्रियांमध्ये चर्चा करून ठरवूया.
कोणाकोणाला जमेल यायला??
समस्त मुंबई, पुणे आणि येऊ इच्छिणा-या मिपाकर मंडळींचे दिल से स्वागत आहे.
वाचने
18538
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त कल्पना
१७ तारीख?
क्लिंट्या.लेका स्वत: होऊन
In reply to १७ तारीख? by क्लिंटन
१० तारीख?
In reply to क्लिंट्या.लेका स्वत: होऊन by विजुभाऊ
गारंबीचा बापू नामक श्री.ना
In reply to १० तारीख? by क्लिंटन
गारंबी काल्पनिक गाव आहे.
In reply to गारंबीचा बापू नामक श्री.ना by बॅटमॅन
ओह अच्छा, माहितीकर्ता
In reply to गारंबी काल्पनिक गाव आहे. by प्रचेतस
१० तारखेला सध्या तरी
कोन्ति तारीख थरली आहे.
तेच तर नक्की ठरत नाही आहे ना....
In reply to कोन्ति तारीख थरली आहे. by वासु
लोणावऴयात चहा वडा पण चांगला
ठरवा
कट्ट्याची तारीख वेळ आणि जागा
१७ ला ठाण्यात ठरतोय.
भले शाब्बास !!
In reply to १७ ला ठाण्यात ठरतोय. by कवितानागेश
हायला
अप्रतिम अनुभव!