इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र : नक्की किती खात्रीशीर व सुरक्षित ?
सध्या सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण तयार होत आहे. अनेक जण दहशतवाद(हिरवा,भगवा ,निळा इत्यादि ) वैगैरे चे मुद्दे उपस्थित करत आहे. पण नक्की निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे त्या किती सुरक्षित व खात्रीशीर आहेत हाच मोठा विषय आहे.
निवडणूक आयोगाने आजकाल काही वर्षान पासून इलेक्ट्रोनिक मतदान यंत्र द्वारे मतदान घ्याचे ठरवले आहे. पूर्वी ह्या यंत्रावर अनेकदा शंका घेतली गेली आहे. सध्या ह्याच विषयावर जरा माहिती गोळा करावी असे ठरवले व ती मांडत आहे.
तर हि मतदान यंत्रे भारतातील भारत इलेक्ट्रोनिक्स व इलेक्ट्रोनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया ह्यांनी बनवली आहेत. आता जर ह्याच्या कार्य पद्धती वर व हार्ड वेअर मध्ये डोकावूया .
प्रथम दर्शनी असे वाटले होते कि हे यंत्र म्हणजे एकदम हाय फुन्डू इलेक्ट्रोनिक चीज असेल पण असो.
ह्या इलेक्ट्रोनिक यंत्राचे दोन भाग असतात (खाली चित्रात दाखवल्या प्रमाणे ) डावीकडच्या भागाला (कळ फलक )"ballot unit " तर उजवीकडच्या भागाला "control unit " असे म्हणतात . ह्या यंत्रान मध्ये कालांतराने सुधारणा होऊन सध्या तिसर्या गेनरेशन ची यंत्रे वापरत आहेत.
ह्या दोन युनिट्स पैकी "ballot unit " हे मत दात्याने वापरावयाचे असते नुसती आपल्या पसंदीच्या उमेदवार समोरची कळ दाबून तर "control युनिट " हे मतदान केंद्राच्या कर्मचारी वर्ग कडे असते ज्यात मते साठवली जातात . दोन्ही युनिट्स हि एकमेकांना ५ मी लांब केबल ने जोडली गेली असतात .
प्रत्येक "ballot unit " मध्ये १ ६ उमेदवारांची तरतूद असते (१ ६ उमेदवार प्रती युनिट )ज़र उमेदवार १ ६ पेक्ष्या कमी असतील तर उर्वरीत जागा ह्या बंद केल्या जातात . जर १ 6 पेक्ष्या जास्त उमेदवार असतील तर अनेक ballot units ची साखळी केली जाते. पण जास्तीज जास्त ६ ४ उमेदवारांचीच(४ ballot units ) सोय होऊ शकते. प्रत्येक उमेद्वारच्या पुढे त्याचे नाव, पक्ष्याचे चिन्ह व कळ असते जी दाबल्याने त्याच्या पुढचा दिवा लागतो.
control unit हे खालील चित्रात दाखवले आहे. हे मतदान केंद्राच्या कर्मचार्या कडे असते. जेव्हा कर्मचारी "ballot " हि काळ दाबतो तेवा "बल्लोत unit " वरील हिरवा दिवा लगतो. ह्याचा अर्थ मतदार मत नोंदवू शकतो. जेव्हा मतदार कळ दाबब्तो तेव्हा हिरवा दिवा बंद होतो व बीप असा आवज येउन लाल दिवा लगतो. ह्याचा अर्थ तुमचे मतदान झाले आहे. हीच किर्या पुढच्या मत दर साठी घडते .
मतदान केंद्र वरचा कर्मचारी केव्हाही "टोटल " ही काळ दाबून एकूण झालेल्या मतदानाची नोंद घेऊ शकतो. तसेच मतदान सुरु ह्यायाच्या उगोदर तो "क्लियर " दाबून टोटल शुन्य करतो. जेव्हा मतदान संपते तेवा तो "कंट्रोल युनिट " वरील प्लास्टिक चे टोपण काढून "क्लोज " ही कळ दाबतो त्यानंतर मतदान करता येत नाहि .
ह्यानंतर "कंट्रोल युनिट " हे वेगळे करून सुरक्षित ठेवले जाते. मतदान मोजणीच्या वेळी "result " हि काळ दाबून प्रत्येक उमेदवाराला किती मते मिळाली आहेत ते पहिले जाते व निकाल जाहीर करता येतो.
ह्या इलेक्ट्रोनिक यंत्राचा आतील सर्किट हे खालील चित्रात दाखवले आहे. ह्यात Renesas H8/3644- किंवा Hitachi 630x ह्या सिरीज मधील मायक्रो कंट्रोलर (८ बीट ८ ० ५ १ लायकीचा !!!) वापरला जातो . सर्वात मोठी गम्मत अशी आहे कि ह्याचे जे फर्म वेअर आहे ते ह्या मायक्रो कंट्रोलर च्या "रॉम " मध्ये टाकले जाते आणि कोण टाकतो तर जी कंपनी ही चीप सप्लाय करते ती !!!
आणखी एकदा का हे फर्म वेयर ह्या चीप मध्ये टाकले कि हे पुन्हा तपासून किंवा बदलत येत नाही !!!.
दोन "EEPROM " चीप मध्ये मतदानाचा डेटा हा साठवला जातो. हा डेटा नंतर "seven segemen led display " वर दृष्टी सातत्याच्या नियमाने दाखवला जातो .
आता आपण ह्या डेटा मध्ये किंवा मुलभूत फर्म वयर मध्ये कसा बदल करून निवडणुकीचा निकाल कसा बदलू शकतो ते बघू . (ज्यांना इलेक्ट्रोनिक्स ची मुलभूत माहिती आहे त्यांना ह्याचे सर्किट पाहून लगेच अश्या कल्पना सुचतील )
१. ह्या मायक्रो कंट्रोलर च्या निर्माणाच्या वेळेला फार्म वेअर मध्ये फेरफार करून कारण हे त्रयस्थ पार्टी करून लोड केले जाते आणि एकदा का लोड केले कि हे पुन्हा तपासून किंवा बदलत येत नाही .
२. ह्या चिप्स फर्म वेयर लोड केलेल्या भारतात पाठवल्या जातात व त्या यंत्रात वापरल्या जातात . आता भारतात आलेल्या ह्या चिप्स ज्या हव्यात त्याच आहेत का हे तपासायची यंत्रणा आपल्या कडे नाही आहे.
३. जर का लोड केलेला प्रोग्राम हा चुकीचा असेल तर तो एका विशिष्ठ उमेदवाराच्या फेवर मध्ये करता येऊ शकतो कारण ह्याचे सर्किट व कार्य पद्धती खूपच सरळ धोपट आहे.
४. जेव्हा पूर्ण यंत्र जोडले जाते तेव्हा आतील इलेक्ट्रोनिक्स भागांशी छेडछाड करणे सहज शक्य आहे.
ह्या सर्व वरून इलेक्ट्रोनिक मतदान यंत्र हे फेर्फारी साठी अत्यंत प्रवण आहे असे दिसत आहे. बाकी काही अति विशिष्ट्य प्रोजेक्ट साठी सरकारचा "electronic automation " साठी बिलकुल आग्रह नसतो मग ह्या साठीच अट्टाहास का व तो योग्य आहे का(फक्त वेळेची बचत हे कारण सोडले तर )?
अवांतर : बाकी भूज च्या भूकंप च्या वेळी एका पाश्चात्य देशाने मदत म्हणून दिलेल्या ब्लांकेंत्स मध्ये इलेक्ट्रोनिक मायक्रो चिप्स दडवलेल्या सापडल्या जेणे करून कछ्छ भागातील सैनिकी हालचाली जमिनीतील कंपना द्वारे टिपता येतील असे कानावर आलेले होते. मग अश्या मतदान यंत्रात फेरफार करून केवढा मोठा अनर्थ करता येऊ शकतो ह्याची कल्पना न केलेलीच बरॆ.

मी याचा कधी विचारच केला
नमो
In reply to नमो by उद्दाम
थेट तक्रार
-^-
आता मोदींच्या निगराणीखाली तयार होऊनही ही यंत्रे मॅनिपुलेट होतात किंवा वर्षानुवर्षे फक्त काँग्रेसला निवडून आणत असतीलउद्दाम साहेब, मी वरील लेखात कुठेही असा उल्लेख केलेला नाहीये कि कॉंग्रेस ह्या यंत्रान मध्ये फेरफार करत आहे.भारतातील सगळी मतदान यंत्रे ही नरेंद्र मोदींच्या गावात म्हणजे अहम्दाबादेत तयार होतात.होत असतील ! पण वर म्हटल्या प्रमाणे ज्या दोन नवरत्न कंपन्या भारत इलेक्ट्रोनिक्स व इलेक्ट्रोनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया ह्या अनुक्रमे रक्षा मंत्रालय व अणुउर्जा मंडळ ह्यांच्या कडे आहेत ज्या रक्षा मंत्री व खुद्द पंतप्रधान यांच्या देखरेखी खाली येतात अनुक्रमे. आणि सध्या तूर्तास तरी मोदी ह्या दोन्ही पैकी कोणत्याही पदावर नहित . त्यामुळे तुमच्या विधानानला काडीचीही किंमत नाहीये! बाकी काही विशिष्ट्य धागे मिपा वर आले कि कुत्राच्या छत्री सारखे आगा -पिच्छा नसलेले आयडी कसे दिसू लागतात ह्याचा उलगडा आता होउ लागलेला आहे!In reply to -^- by चेतनकुलकर्णी_85
आमचा आगा पीछा तुम्ही तुमच्या जवळच आहे साहेब !
In reply to आमचा आगा पीछा तुम्ही तुमच्या जवळच आहे साहेब ! by उद्दाम
उत्तम प्रतिसाद
In reply to उत्तम प्रतिसाद by अनिरुद्ध प
तेच मीही म्हणतो.
अरे वा !!!
मशीन कोणत्याही मिनिस्ट्रीत तयार होत असले तरी ते तयार होते मोदींच्याच राज्यात.परत तेच… तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचला नाहीये असे दिसत्येय ….यात तुम्ही का दुखावले गेलातकाय संबंध ?मागेच
अवांतरः भारतात इलेक्ट्रॉनिक
In reply to अवांतरः भारतात इलेक्ट्रॉनिक by पाषाणभेद
प्रश्न
In reply to प्रश्न by दादा कोंडके
रिसोर्सेस म्हणाजे काय? प्रचंड
In reply to रिसोर्सेस म्हणाजे काय? प्रचंड by पाषाणभेद
+१
In reply to अवांतरः भारतात इलेक्ट्रॉनिक by पाषाणभेद
भारतात इलेक्ट्रॉनिक पॉलीसी
माहितीपुर्ण लेख. मतमोजणी ऐवजी
चांगली माहीती आहे. यातील
बाकी भूज च्या भूकंप च्या वेळी
In reply to बाकी भूज च्या भूकंप च्या वेळी by उद्दाम
+१
In reply to +१ by दादा कोंडके
अहो कंच्या तरी सौथ
In reply to अहो कंच्या तरी सौथ by बॅटमॅन
अहो कंच्या तरी सौथ
In reply to बाकी भूज च्या भूकंप च्या वेळी by उद्दाम
जरा "Tactical unattended
In reply to जरा "Tactical unattended by चेतनकुलकर्णी_85
कसली जोखीम?
In reply to कसली जोखीम? by उद्दाम
समोरचा काय म्हणतोय ह्याच्या
ह्म्म...There’s a Trojan in
In reply to ह्म्म...There’s a Trojan in by मदनबाण
गोबेल्सचीच पिल्ली हीही.
In reply to गोबेल्सचीच पिल्ली हीही. by उद्दाम
गझनीचा महंमद
छान माहिती
काहीशी जुनी माहिती
येरे माझ्या मागल्या!
आता नवी मशीन्स येत आहेत ज्यात तुम्ही दिलेल्या मताचे प्रिंट बाहेर पडेल ते तुम्ही बॅलट बॉक्समध्ये टाकायचे. जर उमेदवारांनी मागणी केली तर पडताळणीसाठी प्रत्यक्ष प्रिंटसची मोजणी होईल ज्यामुळे यातील बहुतांश तृटिंवर पायबंद बसेलम्हणजे..परत येरे माझ्या मागल्या!मला परत क्लाऊड कंप्युटींगवरचा
In reply to मला परत क्लाऊड कंप्युटींगवरचा by चाफा
++++++११११११११११
धागा बंद का पडला?
In reply to धागा बंद का पडला? by उद्दाम
तेच
In reply to तेच by अनिरुद्ध प
हं.
http://www.maayboli.com/node
माझा आक्षेप शेवटी मतमोजणीच्या