२००४ पासून भारतात संपूर्ण इले़क्ट्रॉनिक यंत्रांनी मतदानाची सुरुवात झाली आहे. झटपट निकाल ही त्यांची जमेची बाजू राहिली आहे.
परंतु गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेविषयी चर्चा सुरू झाली आहे. इलेक्ट्रॉनिक यंत्रांचे प्रोग्रॅमिंग हव्या त्या पक्षाला जास्त मते मिळतील अशा रीतीने करता येते असे सांगितले जात आहे. ते तसे करता येईल याबाबत काही शंका असूच शकत नाही. पण ते तसे खरेच केले गेले आहे का? हे जाणून घेणे आवश्यक आहे.
त्यासाठी मिपाकरांपैकी स्वतः किंवा त्यांच्या ओळखीतल्या कोणी निवडणूक अधिकारी म्हणून कामे केली असतील किंवा राजकीय पक्षाचे पोलिंग एजंट म्हणून काम केले असेल तर त्यांनी खालील मुद्द्यांचे निरसन करावे.
- मतदान यंत्राची चाचणी निवडणुकीच्या आधी केली जाते का?
- या चाचणीत वेगवेगळ्या प्रकारे मतदान करून त्याचे रिझल्ट तपासून पाहिले जातात का?
- ही चाचणी पक्षांच्या प्रतिनिधींसमोर केली जाते का?
वाचने
11394
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
करुन करुन भागले आणि देवपुजेला लागले
हो.
लगेच सांगा
In reply to हो. by आळश्यांचा राजा
मला
अहो पण
In reply to मला by दादा कोंडके
शक्य काही आहे...
EVM मॅनेज
नुसती EVM काय घेउन बसलायत...
In reply to EVM मॅनेज by नितिन थत्ते
चाचणी घेतल्या जाते !
काही तांत्रिक बाबी
चांगली माहीती
In reply to काही तांत्रिक बाबी by चिरोटा
तंत्रज्ञ
In reply to चांगली माहीती by विकास
फायनलीच तपासलेली यंत्रे...
In reply to तंत्रज्ञ by नितिन थत्ते
मी पोलिंग
रोचक
निवडणूक आयोग
चांगली माहीती
In reply to निवडणूक आयोग by चिरोटा