नमस्कार समस्त मिपाकर,
आमचे चिरंजीव वयवर्ष दिड, हल्ली playgroup मध्ये जातात. तिथे मुलांच्या fun activities साठी नाना उपक्रम राबवले जातात. आज घोडा draw करून आणा तर उद्या आणखीन काही… अस्साच एक उपक्रम म्हणजे fancy dress competition.. तर सांगायचा मुद्दा हा की
आमच्या चिरंजीवाना "सिंह" बनवायचं असं त्याच्या mam नि ठरवलं असून विकतचे ड्रेस न आणता cardboard किवा अन्य घरगुती साधने उपयोगात आणायची आहेत. मुलांचे हे उपक्रम म्हंजे पालकांच्या डोक्याला ताप… त्यात आमचे drawing म्हंजे सगळाच आनंद… तरी ह्या संस्थळावरील सर्व मिपाकरांना आवाहन करतो कि आपापली creativity वापरून घरच्या घरी सिंह सोप्या पध्दतीने कस्सा बनवायचा ह्याची idea दिलीत तर उपकृत होयीन… आपल्या कडे फक्त एकच दिवस आहे…
वाचने
12805
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रतिसादांची वाट मीपण बघतोय..
एका मोठ्या कागदावर शिंहाच्या
हाईंगश्शी....
In reply to एका मोठ्या कागदावर शिंहाच्या by पिलीयन रायडर
सिंघम
अशा वेषांतरासोबत सिंघम चे
In reply to सिंघम by कपिलमुनी
-विकतचा ड्रेस आणून त्याची
(No subject)
In reply to -विकतचा ड्रेस आणून त्याची by गवि
ते शिवण उसवून परत शिवून
In reply to -विकतचा ड्रेस आणून त्याची by गवि
+१
In reply to ते शिवण उसवून परत शिवून by बॅटमॅन
हाहाहा अगदी अगदी
In reply to +१ by दादा कोंडके
वनराह होण्याईतपत...
"Lion Cartoon" गूगल सर्च करा.
नुसती आयाळ लावा चेहर्याभोवती
वय वर्ष दिड
हौ ना राव!!!
In reply to वय वर्ष दिड by आनन्दा
हेच म्हणतो...
In reply to वय वर्ष दिड by आनन्दा
हम्म! रजनिअण्णांना विचारावे लागेल याबद्दल.
ह्म्म्म....
मनमोहन "सिंह" यांच्या चेहर्
Mam ना पटवा!
(No subject)
In reply to Mam ना पटवा! by संजय क्षीरसागर
दीड वर्षाचं पोर आणि 'प्ले
आज स्पर्धेचा निकाल होता!
In reply to दीड वर्षाचं पोर आणि 'प्ले by उदय के'सागर
प्ले ग्रुप आणि स्पर्धा ह्यावर
प्ले ग्रुप..
In reply to प्ले ग्रुप आणि स्पर्धा ह्यावर by पिलीयन रायडर
नंबर वन या शब्दाची एक धास्ती
नेव्हर नंबर वन. जस्ट द बेस्ट ऑफ यू, अँड दॅट्स ऑल!
In reply to नंबर वन या शब्दाची एक धास्ती by गवि
तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे.
In reply to नेव्हर नंबर वन. जस्ट द बेस्ट ऑफ यू, अँड दॅट्स ऑल! by संजय क्षीरसागर
नो काँपिटीशन, जस्ट लर्निंग टू एक्सेल, दॅट्स द की!
In reply to तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. by गवि
चोप्य्-पस्ते..
In reply to नो काँपिटीशन, जस्ट लर्निंग टू एक्सेल, दॅट्स द की! by संजय क्षीरसागर
The Question is not how to Win, it is What to Start!
In reply to चोप्य्-पस्ते.. by यसवायजी
@The other may Win & still
In reply to The Question is not how to Win, it is What to Start! by संजय क्षीरसागर
तेच तर पायजेल हाय ना..!
In reply to @The other may Win & still by यसवायजी
एक्सलंस आणि कॉम्पीटीशन.
In reply to नंबर वन या शब्दाची एक धास्ती by गवि
दिडवर्षाच्या मुलावर अत्याचार
येथे ठणाणाठणाणा शेकड्यांनी
चर्चा पुढे गेलीये
In reply to येथे ठणाणाठणाणा शेकड्यांनी by दशानन
पुढे गेलीये ? अहो भरकटलिय हे लक्षात कोण घेत नाहिये, कारण
In reply to चर्चा पुढे गेलीये by संजय क्षीरसागर
प्रतिसाद पालकांसाठी आहे
In reply to पुढे गेलीये ? अहो भरकटलिय हे लक्षात कोण घेत नाहिये, कारण by अग्निकोल्हा
आपण पालकांना जे चुकिचे सल्ले देताय तिथुन सर्व चुकत गेलंय.
In reply to प्रतिसाद पालकांसाठी आहे by संजय क्षीरसागर
शांत तुम्हाला व्हायला लागणार आहे
In reply to आपण पालकांना जे चुकिचे सल्ले देताय तिथुन सर्व चुकत गेलंय. by अग्निकोल्हा
तुम्ही ३ इडियटस मध्ये आमिर ने
In reply to शांत तुम्हाला व्हायला लागणार आहे by संजय क्षीरसागर
नशीब माझं, तुम्हाला प्रतिसाद कळला!
In reply to तुम्ही ३ इडियटस मध्ये आमिर ने by पिलीयन रायडर
नशीब माझं, तुम्हाला प्रतिसाद कळला!
In reply to नशीब माझं, तुम्हाला प्रतिसाद कळला! by संजय क्षीरसागर
तुम्ही प्रथम प्रतिसादाची भाषा शिकाल तर
In reply to नशीब माझं, तुम्हाला प्रतिसाद कळला! by अग्निकोल्हा
तुम्ही प्रथम प्रतिसादाची भाषा
In reply to तुम्ही प्रथम प्रतिसादाची भाषा शिकाल तर by संजय क्षीरसागर
आणि हो पुन्हा सांगतो
In reply to तुम्ही प्रथम प्रतिसादाची भाषा by अग्निकोल्हा
तुमच्याकडे ना स्वतंत्र विचार ना मांडणी
In reply to आणि हो पुन्हा सांगतो by अग्निकोल्हा
वा रे वा!
In reply to तुमच्याकडे ना स्वतंत्र विचार ना मांडणी by संजय क्षीरसागर
एन स्सार, मेले-केळगे नोडल्ला.
In reply to येथे ठणाणाठणाणा शेकड्यांनी by दशानन
यत्तक पार्टिसिपेट माडतीरी
In reply to एन स्सार, मेले-केळगे नोडल्ला. by यसवायजी
शिक्षकरिगे होडिबेक नोडी>>
In reply to यत्तक पार्टिसिपेट माडतीरी by बॅटमॅन
ओ संस्थळ मर्हाठी आहे.
पण....
In reply to ओ संस्थळ मर्हाठी आहे. by विजुभाऊ
यसवायबॅटमनजी
रिकामा पत्र्याचा डबा
In reply to यसवायबॅटमनजी by इरसाल
डिसलाईक चा ऑप्शन द्या रे
In reply to रिकामा पत्र्याचा डबा by कपिलमुनी
रिकामा पत्र्याचा डबा घ्या त्यात काही दगड, गोट्या टाका..आणि वाजवा
In reply to रिकामा पत्र्याचा डबा by कपिलमुनी
Malinga has given Kohli an
In reply to रिकामा पत्र्याचा डबा घ्या त्यात काही दगड, गोट्या टाका..आणि वाजवा by संजय क्षीरसागर
यसवायबॅटमनजी
झाली का स्पर्धा?