मदत हवी आहे… एक number वनराज होण्यासाठी...
नमस्कार समस्त मिपाकर,
आमचे चिरंजीव वयवर्ष दिड, हल्ली playgroup मध्ये जातात. तिथे मुलांच्या fun activities साठी नाना उपक्रम राबवले जातात. आज घोडा draw करून आणा तर उद्या आणखीन काही… अस्साच एक उपक्रम म्हणजे fancy dress competition.. तर सांगायचा मुद्दा हा की
आमच्या चिरंजीवाना "सिंह" बनवायचं असं त्याच्या mam नि ठरवलं असून विकतचे ड्रेस न आणता cardboard किवा अन्य घरगुती साधने उपयोगात आणायची आहेत. मुलांचे हे उपक्रम म्हंजे पालकांच्या डोक्याला ताप… त्यात आमचे drawing म्हंजे सगळाच आनंद… तरी ह्या संस्थळावरील सर्व मिपाकरांना आवाहन करतो कि आपापली creativity वापरून घरच्या घरी सिंह सोप्या पध्दतीने कस्सा बनवायचा ह्याची idea दिलीत तर उपकृत होयीन… आपल्या कडे फक्त एकच दिवस आहे…
प्रतिक्रिया
यत्तक पार्टिसिपेट माडतीरी
शिक्षकरिगे होडिबेक नोडी>>
ओ संस्थळ मर्हाठी आहे.
पण....
यसवायबॅटमनजी
रिकामा पत्र्याचा डबा
डिसलाईक चा ऑप्शन द्या रे
रिकामा पत्र्याचा डबा घ्या त्यात काही दगड, गोट्या टाका..आणि वाजवा
Malinga has given Kohli an
यसवायबॅटमनजी
झाली का स्पर्धा?
Pagination