मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साधे सोपे गणित.....

तात्या विंचू · · काथ्याकूट
खालील समीकरणांमध्ये योग्य ती गणिती चिन्हे घालुन उत्तर ६ आणा. गणिती समीकरणांचे सर्व नियम लागू. त्या त्या अंकांशिवाय इतर कोणताही अंक वापरु नये. उदा. २ + २ + २ = ६ ६ + ६ - ६ = ६ मी २ सोपी उदाहरणे सोडवुन दाखवली आहेत.आता उरलेली सोडवा. १ १ १ = ६ २ २ २ = ६ ३ ३ ३ = ६ ४ ४ ४ = ६ ५ ५ ५ = ६ ६ ६ ६ = ६ ७ ७ ७ = ६ ८ ८ ८ = ६ ९ ९ ९ = ६

वाचने 12880 वाचनखूण प्रतिक्रिया 22

In reply to by आनंदयात्री

श्री 14/07/2008 - 19:24
चार च दीवसा पुर्वी हेच मला ढकल पत्रा तुन आले आहे बघुन उत्तर सांगतो. परंतु गणिती चिन्ह कसे काय टंकावे (under root)?

In reply to by श्री

प्रियाली 14/07/2008 - 19:31
उदा. वर्गमूळ(९) * वर्गमूळ(९) - वर्गमूळ(९)=६ इतके पुरेसे आहे. या एकाने भंडावले आहे. :(

मनिष 14/07/2008 - 19:35
१?१?१ = ६ (२*२)+२ = ६ (३*३)-३ = ६ ४+४ - (square root of(४)) = ६ (५/५)+५ = ६ ६*६/६ = ६ ७-(७/७) = ६ (cube root of(८))+(cube root of(८))+(cube root of(८)) = ६ (९+९)/(square root of(९)) = ६

In reply to by मनिष

प्रियाली 14/07/2008 - 19:38
२+२+२=६ हे वर दाखवले आहेच. ८-वर्गमूळ(वर्गमूळ(८+८))=६

In reply to by प्रमोद देव

मनिष 14/07/2008 - 19:41
(१+१)*(१+१+१)=६ असे तर मग १+१+१+१+१+१ घेता येईलच की! :)

In reply to by प्रमोद देव

प्रियाली 14/07/2008 - 19:47
हवे तितके आकडे घ्या असे गणित नाही. हवी तितकी चिन्हे घ्या मात्र चालेल.

मुकेश 15/07/2008 - 07:12
(१+१+१)! = ६ २+२+२ =६ ३*३-३ =६ वर्गमूळ(४) + वर्गमूळ(४) + वर्गमूळ(४)=६ ५+(५/५) =६ ६+६-६ =६ ७- (७/७) =६ घनमूळ(८) + घनमूळ(८) + घनमूळ(८)=६ वर्गमूळ(९) *वर्गमूळ(९) - वर्गमूळ(९)=६ अवांतरः ! म्हणजे फॅक्टोरियल. उदा: ३! = ३*२*१ ४! = ४*३*२*१

तात्या विंचू 15/07/2008 - 10:06
उत्तर बरोबर आलेल्यांचे अभिनंदन...... मी काढलेली उत्तरे अशी आहेत...... (1 + 1 + 1)! = 6 2 + 2 + 2 = 6 3 * 3 - 3 = 6 4 + 4 - √4 = 6 5 / 5 + 5 = 6 6 + 6 - 6 = 6 7 - 7 / 7 = 6 8 - √(√(8+8)) = 6 (9 + 9) / √9 = 6 ज्यांनी घनमूळ वापरले आहे त्यांचे थोडे चुकले आहे... त्या त्या अंकांशिवाय इतर कोणताही अंक वापरु नये. घनमूळ वापरताना आपल्याला ३ हा आकडा स्वतःहून टाकावा लागतो.. घनमूळासाठी गणितात वेगळे चिन्ह नाही... अवांतरः "√" टाकताना विंडोजमधील कॅरॅक्टर मॅप वापरावा

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 17/07/2008 - 11:11
फॅक्टोरिअल क्रिया = त्या संख्येस ती संख्या धरून १ पर्यंत आधीच्या सर्व संख्यांनी गुणणे. जसे - ३! = ३ * २ * १ = ६ ४ ! = ४ * ३ * २ * १ = २४ ... महत्त्वाचे - क्ष ! = क्ष * (क्ष -१) ! जसे ४ ! = ४ * ३ * २ * १ = ४ * (३ * २ * १) = ४ * ३! (मास्तर)बेसनलाडू

मनिष 15/07/2008 - 10:20
अरे हो! फॅक्टोरियल विसरलोच! रिकर्सिव प्रोग्रमिंग लूप त्यावरच शिकलो ना!!! :(

मदनबाण 15/07/2008 - 20:47
आता कळलं मला गणितात केटी का लागायची ते !!!!! :) बाकी विंचूराव येऊद अजुन... (गणितात अगदी १ नंबरचा ढ !) मदनबाण.....