मी पा वर एकही लेख नाही असे कसे ..... त्यामुळेच ...
आज रक्षा बंधन मराठीत राखी पौर्णिमा हो...
भारतीय संस्कृतीतील एक प्रमुख सण..
ज्याने घर्माची बंधने कधीच तोडली आहेत ...
इतिहासात सापडेल....
मुख म्हणजे आज बहिणीने भावाला ओवाळायचे आणि भावाने तिला गिफ्ट द्यायचे... आणि म्हणायचे मी तुझी आजन्म रक्षा करेन असे आजचे आधुनिक स्वरूप... ह्याचाशीच मिळता जुळता सन म्हणजे भाऊबीज सेम म्हणजे ओवाळणी गिफ्ट वगैरे ....
पण ...
सद्याच्या परिस्थितीत मला काही प्रश्न पडलेत ...
का फक्त भावानेच बहिणीस गिफ्ट द्यायचे असे का ? आहो आम्हास ५-७ बहिणी आहेत सगळ्या येतात हक्काने गिफ्ट मागायला आणि साधे सुधे गिफ्ट कसे चालनार आवडीनुसार द्यावे लागते ना.. म्हणजे आली का नाही ३५०० ते ७००० पर्यंत कात्री खिशाला .. आणि हो काही बहिणी तर आमच्या पेक्षा ( सध्या समानतेच्या युगात ? ) ५ पट जास्त कमवितात (डॉक्टर)... तरीही आपणच का ?
आता आपण नवीन युगात नवीन सण सुरु करूयात ज्यात बहिण भावास गिफ्ट देईल म्हणजे कशी फिट्टम फाट होईल कि नाही ... काय म्हणता ?
सर्व बहिणीना रक्षा बंधनाच्या शुभेच्छा
वाचने
1884
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्ही तर भाउबीजेला आणि
पण तुम्हास कधी मिळते का ? हाच
In reply to आम्ही तर भाउबीजेला आणि by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हो
आमच्या घरी आहे पध्दत
तुमचे
In reply to आमच्या घरी आहे पध्दत by क्रेझी