Skip to main content

कविता आमची रसग्रहण तुमचे

लेखक देशपांडे विनायक यांनी शुक्रवार, 12/07/2013 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
हा कवितेचा आकडी प्रकार इथे कवि फक्त शब्द लिहीतो रसिकांनी त्या शब्दांना त्यांना पाहिजे तो अर्थ देऊन त्यांना पाहिजे तो रस निर्माण करावा त्याचा स्वाद घ्यावा . मित्र मैत्रिणी निमंत्रित करून रसपान केल्यास मुक्ती प्राप्त होते असे ऐकले . एक दोन तीन एकदो न तीन एकदोन '' ती '' न

वाचने 1927
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

मित्र मैत्रिणी निमंत्रित करून रसपान केल्यास मुक्ती प्राप्त होते असे ऐकले
मुक्तीचे माहिती नाही पण सहजावस्था मात्र नक्की प्राप्त होते! :D - (रसपान करणारा) सोकाजी

In reply to by बॅटमॅन

:)) :)) मी या काकांच्या धाग्यांची नेहेमी वाट पहात असतो. फ्युचरमधल्या भविष्यात ते "मोकलाया"च्या तोडीचं काहीतरी लिहून जाणार आहेत अशी खात्री वाटते.