Skip to main content

कविता आमची रसग्रहण तुमचे

लेखक देशपांडे विनायक यांनी शुक्रवार, 12/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
हा कवितेचा आकडी प्रकार इथे कवि फक्त शब्द लिहीतो रसिकांनी त्या शब्दांना त्यांना पाहिजे तो अर्थ देऊन त्यांना पाहिजे तो रस निर्माण करावा त्याचा स्वाद घ्यावा . मित्र मैत्रिणी निमंत्रित करून रसपान केल्यास मुक्ती प्राप्त होते असे ऐकले . एक दोन तीन एकदो न तीन एकदोन '' ती '' न

वाचने 1920
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

मित्र मैत्रिणी निमंत्रित करून रसपान केल्यास मुक्ती प्राप्त होते असे ऐकले
मुक्तीचे माहिती नाही पण सहजावस्था मात्र नक्की प्राप्त होते! :D - (रसपान करणारा) सोकाजी

In reply to by बॅटमॅन

:)) :)) मी या काकांच्या धाग्यांची नेहेमी वाट पहात असतो. फ्युचरमधल्या भविष्यात ते "मोकलाया"च्या तोडीचं काहीतरी लिहून जाणार आहेत अशी खात्री वाटते.