Capt James Stewart नावाचा एक ब्रिटीश सैन्याधिकारी 1779 मध्ये वडगाव येथे मारला गेला. त्यानंतर झालेल्या लढाईत महादजी शिंदे यांनी ब्रिटीशांचा मोठा पराभव केला. हे यश नंतर झालेल्या तहात मराठयांनी घालविले हे आपल्याला माहित आहे. माझा प्रश्न आहे James Stewart हा पुढे ‘इष्टुर फाकडा’ या नावाने फार लोकप्रिय झाला. अजूनही वडगाव मावळ मध्ये त्याच्या नावाने दरवर्षी उत्सव किवा जत्रा भरते ती कशी काय? या बद्दल अधिक माहिती मिळाली तर आभारी होईन.
वाचने
5555
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
जत्रा इष्टुर फाकडा ची नसून
आज मात्र इष्टुर फाकडाचा / इंग्रजांचा पराभव.....
In reply to जत्रा इष्टुर फाकडा ची नसून by प्रचेतस
ते सेलिब्रेशन तसे का होते ते
In reply to आज मात्र इष्टुर फाकडाचा / इंग्रजांचा पराभव..... by तुषार काळभोर
हो...
In reply to ते सेलिब्रेशन तसे का होते ते by बॅटमॅन
सहमत आहेच.
In reply to हो... by तुषार काळभोर
इष्टुर फाकडा वर चित्रपट
"दोहपर्व "
+१
In reply to "दोहपर्व " by रोहन अजय संसारे
३ फाकडे कोण?
तिसरा फाकडा हा वास्तविक पहिला
In reply to ३ फाकडे कोण? by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
“Singularity”
हे-