इष्टुर फाकडा
Capt James Stewart नावाचा एक ब्रिटीश सैन्याधिकारी 1779 मध्ये वडगाव येथे मारला गेला. त्यानंतर झालेल्या लढाईत महादजी शिंदे यांनी ब्रिटीशांचा मोठा पराभव केला. हे यश नंतर झालेल्या तहात मराठयांनी घालविले हे आपल्याला माहित आहे. माझा प्रश्न आहे James Stewart हा पुढे ‘इष्टुर फाकडा’ या नावाने फार लोकप्रिय झाला. अजूनही वडगाव मावळ मध्ये त्याच्या नावाने दरवर्षी उत्सव किवा जत्रा भरते ती कशी काय? या बद्दल अधिक माहिती मिळाली तर आभारी होईन.
प्रतिक्रिया
जत्रा इष्टुर फाकडा ची नसून
आज मात्र इष्टुर फाकडाचा / इंग्रजांचा पराभव.....
ते सेलिब्रेशन तसे का होते ते
हो...
सहमत आहेच.
इष्टुर फाकडा वर चित्रपट
"दोहपर्व "
+१
३ फाकडे कोण?
तिसरा फाकडा हा वास्तविक पहिला
“Singularity”
हे-