आजच्या लोकसत्तामध्ये फेबु वर चॅट करून फसवलेल्या एका तरूणाची बातमी वाचली. मुंबई व्रुत्तांत मध्ये त्यावर सविस्तर बातमी आहे. एका मुलग्याने मुलगी असल्याचे भासवून मैत्रीचे जाळे टाकले आणि एक सुंदर मुलगी आपल्याला फ्रेन्ड रीक्वेस्ट टाकते हे पाहताच तो बरोब्बर जाळ्यात अडकला.
अशी एक टोळीही कार्यरत असल्याचे वाचले ज्यामध्ये एक मुलगी सुध्दा सामिल होती. श्रीमंत तरूण पाहून त्याच्याशी मैत्री वाढ्वायची, आणि एक दिवस घरी एकटीच आहे असे सांगून भेटायला बोलवायचे. तो तरूण मुलगी एकटी आहे, अशी स्वप्ने रंगवत तिच्या घरी पोहोचतो तर तिचे साथिदार त्याला बदडून, लुटून पलायन करतात. सुदैवाने ही टोळी पकड्ली गेली पण अजून असे किती सापळे आंतरजालावर असतील कोण जाणे!!
आणखी कोणाला काही माहिती असेल तर जरूर शेअर करा. चांगल्या गोष्टींबरोबर वाईटही येतेच!! सावध रहा!! सर्व मिपाकर आंतरजालावर सराईतपणे वावरणारे आहेत, तरीही काळजी घ्या!!
वाचने
5237
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
आंजावर
द्या टाळी
In reply to आंजावर by कपिलमुनी
द्या टाळी नव्हे द्या टोळी!
In reply to द्या टाळी by श्री गावसेना प्रमुख
हा हा.. या टोळ्यांचा अनुभव घेतलाय!!
In reply to आंजावर by कपिलमुनी
+१
In reply to आंजावर by कपिलमुनी
गँग्ज ऑफ मिसळपाव असा चित्रपट
In reply to आंजावर by कपिलमुनी
पलायन कुठे?
In reply to आंजावर by कपिलमुनी
आपलाच मोह फसवतो!
फेस बुकच काय घेउन बसलात इथे
एखादं उदाहरण ?
In reply to फेस बुकच काय घेउन बसलात इथे by पक पक पक
व्यनी करतो..
In reply to एखादं उदाहरण ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला पण
In reply to व्यनी करतो.. by पक पक पक
च्यायला ! ह्याला चावट्पणा
In reply to मला पण by प्रचेतस
कुतुहल म्हणायचं हो.
In reply to च्यायला ! ह्याला चावट्पणा by पक पक पक
कुतुहल म्हणजे
In reply to कुतुहल म्हणायचं हो. by प्रचेतस
निरागसपणातले कुतुहल
In reply to कुतुहल म्हणजे by अभ्या..
खरच रे.
In reply to निरागसपणातले कुतुहल by प्रचेतस
वल्ली दादा मीपण खराच निरागस
In reply to खरच रे. by अभ्या..
अजून काय व्य.नि...
In reply to व्यनी करतो.. by पक पक पक
सांगायच्या बाता दुसरे काय
In reply to अजून काय व्य.नि... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्य. नि. कशाला?
In reply to अजून काय व्य.नि... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुक्तपीठावरचे ब्रम्हे आठवले!
ब्रह्मे काका इझ माय फेवरेट
In reply to मुक्तपीठावरचे ब्रम्हे आठवले! by मराठे
प्राचीन काळापासून एकट्या
In reply to ब्रह्मे काका इझ माय फेवरेट by जेनी...
एवढ्या काळजीने सावध
होय ही बातमी वाचल्यापासुनच मन विषण्ण झालयं!
अहो
In reply to होय ही बातमी वाचल्यापासुनच मन विषण्ण झालयं! by अग्निकोल्हा
कैच्याकै
In reply to अहो by कपिलमुनी
अबे तुम्ही दोघे एकाच
In reply to कैच्याकै by अग्निकोल्हा
स्त्रियांना उपभोग्य वस्तु
चला.....यापासुन आम्हाला तरी
??
In reply to चला.....यापासुन आम्हाला तरी by ज्ञानोबाचे पैजार
सोन्याच्या साखळ्या
In reply to ?? by श्रीरंग_जोशी
क्रूपया गैरसमज नसावा
In reply to ?? by श्रीरंग_जोशी
आम्ही तरुण नाही, श्रीमंतही
विचारवंत पण नाही हे सुद्धा
In reply to आम्ही तरुण नाही, श्रीमंतही by सुहास..
अजबच आहे !
हो ना राव. खिशातल्या थोड्या
In reply to अजबच आहे ! by परिकथेतील राजकुमार
दॉन तिन
त्याच बातमीच्या संदर्भात मी हे लिहीले.