✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुली शोधाण्यातले frustration

ट
टवाळ कार्टा यांनी
Sun, 12/30/2012 - 20:29  ·  लेख
लेख
मुली शोधाण्यातले frustration नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे ) मुलगी type १ डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :( मुलगी type २ मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली २-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद मुलगी type ३ engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली ७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked उरलेल्यांपैकी बर्याच matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????) किंवा (this is classic) नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???) किंवा घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे) जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत??? (पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
125468 वाचन

💬 प्रतिसाद (511)

प्रतिक्रिया

175 24 तास

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 21:28 नवीन
175 24 तास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

मी काय चोरले भाऊ ?

वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 23:57 नवीन
मी काय चोरले भाऊ ?
  • Log in or register to post comments

चोरा असं लहान मुलांना लाडाने

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 00:04 नवीन
चोरा असं लहान मुलांना लाडाने म्हणायची पद्धत आहे. हे माहिती नाही का रे चोरा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

हा शुद्ध हलकटपणा आहे माने!

बॅटमॅन
गुरुवार, 07/07/2016 - 23:47 नवीन
हा शुद्ध हलकटपणा आहे माने!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

After real long Maan...

धनंजय माने
Fri, 07/08/2016 - 00:41 नवीन
After real long Maan... Where were u? Hope things r fine.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

Long time no see

खटपट्या
Fri, 07/08/2016 - 00:47 नवीन
Long time no see
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खरोखरच लग्न करायचे असेल तर

विवेकपटाईत
गुरुवार, 07/07/2016 - 09:28 नवीन
खरोखरच लग्न करायचे असेल तर १. सीरिअल आणि सिनेमे बघणे काही लग्न जुळे पर्यंत सोडून ध्या. २. तुमच्या आईला तुमच्या स्वभावाची चांगलीच कल्पना असेल, तिला मुली शोधू ध्या. ३. वरचुअल जगात चाट करून मुलगी मिळत नाही. प्रत्यक्ष भेटून बोला.
  • Log in or register to post comments

खरोखरच लग्न करायचे असेल तर

विवेकपटाईत
गुरुवार, 07/07/2016 - 09:28 नवीन
खरोखरच लग्न करायचे असेल तर १. सीरिअल आणि सिनेमे बघणे काही लग्न जुळे पर्यंत सोडून ध्या. २. तुमच्या आईला तुमच्या स्वभावाची चांगलीच कल्पना असेल, तिला मुली शोधू ध्या. ३. वरचुअल जगात चाट करून मुलगी मिळत नाही. प्रत्यक्ष भेटून बोला.
  • Log in or register to post comments

खरोखरच लग्न करायचे असेल तर

विवेकपटाईत
गुरुवार, 07/07/2016 - 09:28 नवीन
खरोखरच लग्न करायचे असेल तर १. सीरिअल आणि सिनेमे बघणे काही लग्न जुळे पर्यंत सोडून ध्या. २. तुमच्या आईला तुमच्या स्वभावाची चांगलीच कल्पना असेल, तिला मुली शोधू ध्या. ३. वरचुअल जगात चाट करून मुलगी मिळत नाही. प्रत्यक्ष भेटून बोला.
  • Log in or register to post comments

खरोखरच लग्न करायचे असेल तर

विवेकपटाईत
गुरुवार, 07/07/2016 - 09:29 नवीन
खरोखरच लग्न करायचे असेल तर १. सीरिअल आणि सिनेमे बघणे काही लग्न जुळे पर्यंत सोडून ध्या. २. तुमच्या आईला तुमच्या स्वभावाची चांगलीच कल्पना असेल, तिला मुली शोधू ध्या. ३. वरचुअल जगात चाट करून मुलगी मिळत नाही. प्रत्यक्ष भेटून बोला.
  • Log in or register to post comments

खरोखरच लग्न करायचे असेल तर

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 10:35 नवीन
खरोखरच लग्न करायचे असेल तर १. सीरिअल आणि सिनेमे बघणे काही लग्न जुळे पर्यंत सोडून ध्या. २. तुमच्या आईला तुमच्या स्वभावाची चांगलीच कल्पना असेल, तिला मुली शोधू ध्या. ३. वरचुअल जगात चाट करून मुलगी मिळत नाही. प्रत्यक्ष भेटून बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

विवेकभावु तुम्ही दिलेले चार

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 07/07/2016 - 13:45 नवीन
विवेकभावु तुम्ही दिलेले चार चार प्रतिसाद वाचे पर्यंन्त टकाचे लग्न होऊन त्याला जुळे झालेले असेल.
  • Log in or register to post comments

अशक्य असंभव अविश्वासू

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 13:50 नवीन
अशक्य असंभव अविश्वासू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

धाग्याने ४०० गाठले.....

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 07/07/2016 - 14:01 नवीन
टकाने सुध्दा इतक्या मुली बघितल्या नसतील.... शेवटी ठरलं की नाही काही ?
  • Log in or register to post comments

मापं ५०० करायचे का?

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 07/07/2016 - 14:04 नवीन
मापं ५०० करायचे का?
  • Log in or register to post comments

आमच्या धागायने काय वाकडे

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 14:42 नवीन
आमच्या धागायने काय वाकडे केलाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

हजेरी

सही रे सई
गुरुवार, 07/07/2016 - 19:44 नवीन
चला तुमच्या धाग्यावर पण हजेरी लावून येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

भले चाट तुम्ही 20 मिनिटे केलं

पूर्वाविवेक
गुरुवार, 07/07/2016 - 14:45 नवीन
भले चाट तुम्ही 20 मिनिटे केलं असेल पण तुम्ही इथेच इतकी हुज्जत घालता,तर त्या मुलींशी किती घातली असेल. कुठल्याही मुलीला असा हुज्जत घालणारा नवरा आवडत नाही. 'मुक्ता बर्वे आणि रोझ विथ रोझ' हे आपल नीमीत्तमात्रच असावं. :प वर रेवाक्का म्हणल्याप्रमाणे तुम्ही अजूनही लग्नासाठी 'तयार' झालेले नाहीत. हा फुकटचा सल्ला आहे, तो विकत घेऊन माझ्याशी हुज्जत घालू नये. :)
  • Log in or register to post comments

हे म्हणजे रेनकोट किती भीजलाय

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/07/2016 - 14:47 नवीन
हे म्हणजे रेनकोट किती भीजलाय यावरून आत पाणी कुठे कुठे झिरपले असेल याचा अंदाज करण्यासारखे आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पूर्वाविवेक

अश्लील अश्लील अश्लील

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 14:51 नवीन
अश्लील अश्लील अश्लील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तेच तेच तेच मी पण म्हणतो

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 14:47 नवीन
तेच तेच तेच मी पण म्हणतो मुली कास्य पाठवायच्या चे मोफत मार्ग दर्शन केले असते पण नका जाऊद्या टका
  • Log in or register to post comments

काय मजा आहे बघा, अश्लील सारखा

सूड
गुरुवार, 07/07/2016 - 14:54 नवीन
काय मजा आहे बघा, अश्लील सारखा जोडशब्द तुम्हाला नीट टाईप करता येतोय आणि 'कशा पटवायच्या' या सरळसोट शब्दात चुकताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

क्या सूडभाई, जाने भी दो ना

मोहनराव
गुरुवार, 07/07/2016 - 15:19 नवीन
क्या सूडभाई, जाने भी दो ना यारो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हा हा

सूड
गुरुवार, 07/07/2016 - 15:59 नवीन
इश हाब नुअं दि बेमेर्कुंग नोटियर्ट!! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

डु बिस्ट गान्झ नेट!!

मोहनराव
Fri, 07/08/2016 - 15:36 नवीन
डु बिस्ट गान्झ नेट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

नवीन आयडी आहोत असं भासवताना

स्रुजा
गुरुवार, 07/07/2016 - 19:20 नवीन
नवीन आयडी आहोत असं भासवताना अशी सर्कस व्हायचीच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पुर्वजन्मीचे कुठले अवतार हे

सही रे सई
गुरुवार, 07/07/2016 - 19:48 नवीन
पुर्वजन्मीचे कुठले अवतार हे म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

आणि मुळात टकाला जर मुली

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 07/07/2016 - 15:01 नवीन
आणि मुळात टकाला जर मुली पटवायचा अनुभव आहे असं वाटलं असेल तर या धाग्याची पंचशतकाकडे वाटचाल झाली असती का? आणि वाल्मिक - Thu, 07/07/2016 - 14:42 नवीन आमच्या धागायने काय वाकडे केलाआहे सगळा धागाच वाकडा आहे. बोल काय म्हणतोयंस.
  • Log in or register to post comments

कंपूबाजी मुर्दाबाद

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 15:26 नवीन
कंपूबाजी मुर्दाबाद
  • Log in or register to post comments

अनेक डू आयडीतुन शब्दछल करणारे

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 07/07/2016 - 15:53 नवीन
अनेक डू आयडीतुन शब्दछल करणारे ( बघ शब्द लिहता येतोय का ते नाहीतर आहेच कॉपी पेस्ट), तेच तेच शीळे अन्न चिवडुन त्यावर (तृप्तीचा आहे असे भासवुन) अजिर्णाचा ढेकर देणारे मुर्दाबाद. इती लेखनसीमा
  • Log in or register to post comments

अनावश्यक धागे स्वतःच्याच

भोळा भाबडा
गुरुवार, 07/07/2016 - 16:27 नवीन
अनावश्यक धागे स्वतःच्याच ड्युआयडींकरवी वर काढणे अन् चर्चा करवून हिरो बनण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे हे निषेधार्ह आहे. . . . कळावे, लोभ नसावा
  • Log in or register to post comments

टक्याकी बारात

आदिजोशी
गुरुवार, 07/07/2016 - 16:37 नवीन
बहुदा टक्याने लग्नाचा नाद सोडून दुसरी काही तरी सोय लावली असावी असा त्याच्या रिसेंट ट्रिपांवरून अंदाज येतोय :)
  • Log in or register to post comments

हलकट जोशी...

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/07/2016 - 16:43 नवीन
हलकट जोशी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

जोशींना कचकून अनुमोदन!

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 16:59 नवीन
जोशींना कचकून अनुमोदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

अन कुठे मारल्या म्हणायच्या या

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 07/07/2016 - 17:03 नवीन
अन कुठे मारल्या म्हणायच्या या ट्रिपा आदि(धी) ते सांगा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

मी एकदम सहमत

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 17:08 नवीन
मी एकदम सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

माझा अनुभव...

मुक्तछन्द
गुरुवार, 07/07/2016 - 23:53 नवीन
असाच एका मुलीला भेटायला गेलो होतो. थोड्या गप्पा मारल्यान॔॓तर ती म्ह्णे - "मला वाचायची आवड आहे". मी औत्सुक्यापोटी म्हटल॔॓ - "अरे वा! काय वाचतेस?", तर म्हणे - "मी फक्त इ॔॓ग्लीश वाचते". म्ह्टल॔॓-"आवडता ले़खक?", तर उत्तर आल॔॓ - "चेतन भगत !" (मनातल्या मनात) "आन॔॓द आहे" :ड
  • Log in or register to post comments

अरे बापरे.

कवितानागेश
Fri, 07/08/2016 - 08:01 नवीन
टक्या चे खरंच लग्न होईल आणि त्याची बायको हा धागा वाचेल त्यानंतर काय काय होईल याचा विचार करतेय! =))
  • Log in or register to post comments

टक्या चे खरंच लग्न होईल

सस्नेह
Fri, 07/08/2016 - 11:54 नवीन
टक्या चे खरंच लग्न होईल
काय म्हणतेस काय ? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

अच्छे दिन

वाल्मिक
Fri, 07/08/2016 - 12:01 नवीन
अच्छे दिन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

का? एवढं का आश्चर्य?

धनंजय माने
Fri, 07/08/2016 - 16:23 नवीन
का? एवढं का आश्चर्य? पोर अजून बिनालग्नाचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

या वाल्मिकी च्या नादाला लागलय पोर. म्हणुन म्हणत असतील.

कानडा
Fri, 07/08/2016 - 16:27 नवीन
या वाल्मिकी च्या नादाला लागलय पोर. म्हणुन म्हणत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

तो कोणते तरी पातेलं पटलं तर

वाल्मिक
Fri, 07/08/2016 - 16:50 नवीन
तो कोणते तरी पातेलं पटलं तर बघताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा

इतकी छपरीगीरी????

टवाळ कार्टा
Fri, 07/08/2016 - 16:58 नवीन
इतकी छपरीगीरी????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

=)))

अजया
Fri, 07/08/2016 - 08:10 नवीन
=))) नाही वाचला तर ती वाचेल याची आपण सोय करुन देऊच ;)
  • Log in or register to post comments

अहं टक्या तिला गंडवेल , की

प्रमोद देर्देकर
Fri, 07/08/2016 - 08:40 नवीन
अहं टक्या तिला गंडवेल , की अगं संस्क्रुटी बुडत होती ना म्हणुन मी हा धागा काढला नाहीतर तो जोशी महणतो तसे...... शीव... शीव... शीव..
  • Log in or register to post comments

टक्या, 'बेटर हाफ' का म्हणतात

धनंजय माने
Fri, 07/08/2016 - 08:55 नवीन
टक्या, 'बेटर हाफ' का म्हणतात माहितीय ना? आता काय(तरी) अपेक्षा (शिल्लक)आहेत(का) ते सांगून टाक एकदाचं! असं सारखं टोचणं बरं नव्हे पण तरी सांग म्हणजे तसं कार्य सिद्धीस गती प्राप्त होईल.
  • Log in or register to post comments

टक्या..

ब़जरबट्टू
Fri, 07/08/2016 - 16:58 नवीन
दिसायला तर बरा आहेस बे तसा ? तरी जमत नाही म्हणजे इच्चार आहे राव.. काही दुसरा प्रकार नाही ना ? :) (हलके नाही घेतलेस तरी चालेल )
  • Log in or register to post comments

अजून बोळा निघाला नै

कपिलमुनी
Fri, 07/08/2016 - 17:20 नवीन
अवघड आहे !
  • Log in or register to post comments

कसा निघणार ?

पगला गजोधर
Fri, 07/08/2016 - 18:16 नवीन
बोळा काढणारीचाच शोध चालवलाय नं ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा