मी काही वर्षांपासून आयबीएन लोकमतवर आजचा सवाल नियमितपणे पहात आहे. आधी विरंगुळा म्हणून, नंतर माहितीपर कार्यक्रम म्हणून आणि हल्ली तर व्यसन लागल्यासारखं १० वाजता ते पहायला टीव्ही चालू करतो. माझ्या घरचे त्या सूत्रसंचालकावर जाम वैतागतात - किती आक्रस्ताळेपणाने, तावातावाने आणि हातवारे करुन तो बोलतो ह्यावर. घरच्यांना मराठी मालिका, काही हिन्दी मालिका - बडे अच्छे, कुछ तो लोग वगैरे सोबर वाटतात आणि त्यापुढे आजचा सवाल फार जहाल कार्यक्रम वाटतो.
मलाही आजकाल सूत्रसंचालकाबरोबर त्यातली पाहुणे मंडळी आक्रस्ताळी वाटायला लागली आहेत. घरच्यांचं म्हणणं की हे रोज पाहून पाहून मीही (विनाकारण) हातवारे आणि तावातावाने बोलायला लागलो आहे. खरोखरच असा परिणाम होऊ शकतो का? हा कार्यक्रम पाहणं बंद करावं का? तुमचं सगळ्यांचं मत जाणून घ्यायला आवडेल :-)
वाचने
5865
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला मुद्दा आहे हा...
शेम टू शेम
In reply to चांगला मुद्दा आहे हा... by आनन्दिता
अहो चिर्कुट राव ते चायनलच
In reply to शेम टू शेम by चिर्कुट
खोखोखो !
In reply to चांगला मुद्दा आहे हा... by आनन्दिता
काय करणार घरातली ९९% लोक नाही
In reply to खोखोखो ! by डॉ सुहास म्हात्रे
आनंदिता , चिर्कुट , तुम्ही
परफेक्ट
In reply to आनंदिता , चिर्कुट , तुम्ही by गवि
आता हात्वार्यांची व्हिडीओ
In reply to आनंदिता , चिर्कुट , तुम्ही by गवि
एकदम पर्फेक्ट!!!!!!!!
In reply to आनंदिता , चिर्कुट , तुम्ही by गवि
"बाजार उठवणे"
In reply to आनंदिता , चिर्कुट , तुम्ही by गवि
हा हा हा !!!!!!!
In reply to आनंदिता , चिर्कुट , तुम्ही by गवि
प्रत्येक प्रश्नाच थेट उत्तर
In reply to आनंदिता , चिर्कुट , तुम्ही by गवि
हाहा जबरा.
In reply to आनंदिता , चिर्कुट , तुम्ही by गवि
+१
In reply to हाहा जबरा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंचाण्णव टक्के लोक म्हणताहेत
In reply to आनंदिता , चिर्कुट , तुम्ही by गवि
(No subject)
In reply to आनंदिता , चिर्कुट , तुम्ही by गवि
फर्माईश
नाही ...
तो वागळे भांडण लावयच काम भारी
इतर मराठी चानल वरील
आह !
+१
In reply to आह ! by परिकथेतील राजकुमार
हिंदी मध्ये देखील हाच प्रकार
बरोबर
In reply to हिंदी मध्ये देखील हाच प्रकार by अनुप कुलकर्णी
कार्यक्रम आणि व्यक्तीमत्वावर होणारे परिणाम...
आवडतात
प्रॉब्लेम
फावला वेळ
अरेच्चा!
@घरच्यांचं म्हणणं की हे रोज
मिपा मध्ये आजच सवाल ,
आवडत नाही तू टी वी बंद कर