जपानी कलात्मकतेच्या प्रतिसादांवरुन बर्याच जणांनी सुचविले यात तुमची कलात्मकता काय आहे तुम्ही तर नुसते फोटो डकवलेत. आता मिपाकरांची कल्पनाशक्ती बघूया. मी लिहीलेले काही नवीन उखाणे देत आहे. तेच तेच जुने उखाणे ऐकून कंटाळा आलाय, नवीन पीढी लग्नात कसे उखाणे घेईल ते वाचा आणि तुम्हीही त्यात नवीन भर टाका.
लग्नाच्या आहेरात आई वडिलांनी
दिला मला ब्लैक बेरीचा मोबाईल
------रावांच नाव घेते आता
मी फेसबुकवर अपडेट करीन माझा प्रोफाईल
डी व्ही डी प्लेअर मध्ये सी डी घालते वाकून
-----रावांच नाव घेते सर्वांचा मान राखून
पुढे तुमच्या कल्पना----------
वाचने
24005
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा...
लगीन झाल्याची वर्दी दिली
In reply to हा हा... by दादा कोंडके
'ऊ' खाणे
In reply to हा हा... by दादा कोंडके
मेलो?
किंवा स्त्रिया आणि पुरुष
In reply to मेलो? by राही
नाही गं स्नेहातै एकवचनी
In reply to किंवा स्त्रिया आणि पुरुष by सस्नेह
आमचाही एक उखाणा
मिपाकरांनी पहील्याच चेंडुवर
अग्गागाअगागागागा....!
In reply to मिपाकरांनी पहील्याच चेंडुवर by अत्रुप्त आत्मा
मला लागली कुणाची उचकी?
In reply to मिपाकरांनी पहील्याच चेंडुवर by अत्रुप्त आत्मा
@ अत्रुप्त
In reply to मिपाकरांनी पहील्याच चेंडुवर by अत्रुप्त आत्मा
सायीची भुक भागली का, आता
In reply to @ अत्रुप्त by लीलाधर
कलात्मकतेच्या जिलेबीला लावले
उ खा णा
राव?
In reply to उ खा णा by परिकथेतील राजकुमार
अगं
In reply to राव? by स्मिता.
आणखी एक..
आला आला धागा दणाणली आळी
....
हे राम.. मारलात दगड..?
In reply to .... by गवि
त्यांनी म्हणलं हे राम, कारण
In reply to हे राम.. मारलात दगड..? by किसन शिंदे
सेंच्युरिअन..
अज्जुन येक
कंपनी आणि क्राउडच्या जागी
In reply to अज्जुन येक by स्पा
भर
नशीब अजुन त्या ६४ जिबीत काय
In reply to भर by हुप्प्या
हा हा...
In reply to नशीब अजुन त्या ६४ जिबीत काय by ५० फक्त
नावाला शोभेसा प्रतिसाद) सहमत
In reply to हा हा... by दादा कोंडके
अजून काही
...
हा हा हा. देवा रे!
In reply to ... by हुप्प्या
आकाशात उडालं हॅलीकाप्टर
**** च नाव घेतो परत विचारु
आय टी
नाव घ्येते ऐका हं ...........
इतकी नावे ?
In reply to नाव घ्येते ऐका हं ........... by पियुशा
हा हा...
In reply to नाव घ्येते ऐका हं ........... by पियुशा
@कुणाच घ्याव ?नाव घेणारा
In reply to नाव घ्येते ऐका हं ........... by पियुशा
एक(ता) नंबर!!!
In reply to नाव घ्येते ऐका हं ........... by पियुशा
जाना था जापान, पहुंच गये चीन
अरे वा!
नुसते...
हिंदू
फेसबुका वरती हायेत मला