आजच्या मटामधे (इथे वाद संभवतो) खालील बातमी वाचली.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17437634.cms
उद्ध्व ठाकरे उद्या नवे शिवसेनाप्रमुख कोण याची घोषणा करणार आहेत.
मला वाटते......
१.शिवसेनाप्रमुख हे पद रिकामे ठेवले जाईल व त्याला "रामाच्या पादुका" करुन कोणाचा तरी भरत केला जाईल.
२.उद्धव स्वःता शिवसेनाप्रमुख बनतील.(शक्यता ९०% नाही.)
३. सलोखा होवुन राज ठाकरे नवीन शिवसेनाप्रमुख होतील.(ही शुद्धा शक्यता नाही)
४. मनोहर जोशी नवे शिवसेना प्रमुख होतील.(कसं शक्य आहे ते जोशी आहेत ठाकरे नाहीत)
५. संजय नवे शिवसेनाप्रमुख होतील.
तुमच्याकडे अजुन काही ऑप्शन आहेत काय ? जरा मदत करा उद्धव ठाकरेंना.
वाचने
5313
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
इरसाल राव तुम्हीच करा की मदत्
ज्याच्या हाती ससा तो पारधी
धक्का.
+१
In reply to धक्का. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खास!
In reply to +१ by दादा कोंडके
तसे वारसा ह्क्काने म्हणाल तर
हम्म
In reply to तसे वारसा ह्क्काने म्हणाल तर by रुमानी
डॉ.साहेब त्या वारसाहक्काने
In reply to हम्म by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्या एक लक्षात आलंय
In reply to डॉ.साहेब त्या वारसाहक्काने by श्री गावसेना प्रमुख
तस नाही हो डॉ.साहेब तुम्ही
In reply to माझ्या एक लक्षात आलंय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चलो गलो मिलो....
In reply to तस नाही हो डॉ.साहेब तुम्ही by श्री गावसेना प्रमुख
तुम्ही आमच्या पेक्षा मोठे
In reply to चलो गलो मिलो.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुणवैशिष्ट्ये .........
डिसेंबर मधे राज ठाकरे मिडिया
च्यायला !
=))
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
- आपण सध्या शिवसेनेचे
हा विचारही माझ्या मनाला कधी शिवू शकत नाही. शिवसेनाप्रमुख हे फक्त बाळासाहेब ठाकरेच! तेच शिवसेनाप्रमुख! तेच हिंदुहृदयसम्राट!! या सर्व बिरुदावल्या त्यांच्यासाठीच निर्माण झाल्या व त्यांनाच शोभून दिसल्या. शिवसेनाप्रमुख हे एकमेव आणि एकमेवाद्वितीय. दुसरे शिवसेनाप्रमुख निर्माण होणे नाही. आम्ही आजही मानतो, शिवसेनाप्रमुख आपल्यात आहेत. कडवट निष्ठावंत शिवसैनिकांमुळेच मी शिवसेनाप्रमुख आहे असं ते नेहमी म्हणत. शिवसैनिक आजही आहेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुखही आहेत. त्यांची जागा घेण्याची माझी योग्यता नाही. शिवसेनाप्रमुखांची सर्व स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मी झटेन, हे मात्र नक्की! शिवसेनाप्रमुखांच्या मागे ‘माजी शिवसेनाप्रमुख’ किंवा ‘प्रथम शिवसेनाप्रमुख’ असे निरर्थक शब्द कधीच लागणार नाहीत. ते सदैव आमच्यात आहेत. -उद्धव ठाकरे- आपण सध्या शिवसेनेचे कार्यप्रमुख आहात. शिवसेनाप्रमुख म्हणून सूत्रं स्वीकारणार आहात काय?
धन्यवाद.
डॉक्टरसाहेब या शुभेच्छा "मनसे
In reply to धन्यवाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिवसेनाप्रमुख ', '
शिवसेनाप्रमुखपदाचे सर्वाधिकार
हा हा...
In reply to शिवसेनाप्रमुखपदाचे सर्वाधिकार by अविनाशकुलकर्णी
@तुमचे प्रतिसाद वाचून आता लोक
In reply to हा हा... by दादा कोंडके
चोप्य पस्ते
In reply to @तुमचे प्रतिसाद वाचून आता लोक by अत्रुप्त आत्मा
२०१४ मधे होणार्या विधानसभा
थोडक्यात आता
बरोबर
राजकारणात
+१११११११११११११११
In reply to राजकारणात by चिरोटा
घातक निर्णय.
फरक
In reply to घातक निर्णय. by कलंत्री
पण ते काही असोत हिंदवी
In reply to फरक by विकास
कशाला..........त्याने असा काय