करुणानिधींनी पातळी सोडली की नाहि, यावरची मते राजकारणातले शिरा, पोहे, असतील. पण रामसेतूबद्दलच्या आपल्या भावना, समजुती, श्रद्धा, जे काही असेल, ते उघडपणे मांडायला इथे काय हरकत आहे (मी म्हणतो.) उपकरम आणि मनोगतावर जाऊन ही चर्चा पाहाण्यात ज्यांना रस असेल, त्यांनी त्यापेक्शा इथेच आपलं मत मांडावे ना... (धीटपणे).
दिनेश आणि तू करा की चर्चा. कोण आडकाठी करतोय. इतरांना करायची नसेल तर पुन्हा पुन्हा मत काय विचारायचं?
माझं मतः रामसेतू??? च्यामारी! दुसरी बरी कामं नाहीत काय?
उसने पूछा, "यह रामसेतू,
रामसेतू क्या होता है... "
मैने कहा, "ऐ बालक,
यूं समझ राम से' तू हैं..."
>
>
धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...
...श्रीरामाचे आणि सेतूचे नाव घेऊन इथे कचाकचा भांडणारी ही सर्व वानरे आहेत, असे सुचवायचे आहे काय तुम्हाला? हा वानरांचा अपमान आहे! अखिल-जागतिक वानर-मर्कट-सभेचा प्रतिनिधी या नात्याने मी याचा जाहीर निषेध करतो!
चर्चा सुरु करणार्याने जरा सविस्तर मते मांडली असती तर सर्वांनी कदाचित सविस्तर उत्तरे दिली असती.
एखादी ओळ टाईप करून त्यावर चर्चा वगैरे व्हावी अशी अपेक्षा करणे म्हणजे सर्वांना गृहीत धरण्यासारखे आहे.
राम नाम सत्य है!
रामसेतूच्या चर्चेत खारीचा वाटा उचलणारा अभिजित
चर्चा सुरु करणार्याने जरा सविस्तर मते मांडली असती तर सर्वांनी कदाचित सविस्तर उत्तरे दिली असती.
सहमत.
फक्त एका वाक्याने चर्चा सुरू होणार नाही. काही मते मांडल्यास चर्चेचा रोख कोणत्या मार्गाला आहे हे कळते मग इतरांना मते मांडता येतात.
जरी सुत्रधार बनायचे असेल तरी त्याचेही काही मुद्दे (मते नसली तरी) टाकल्यास थोडा हातभार लागतो.
देवदत्त
(अर्जुनाचा शंख)
In reply to अवांतर by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
युद्धाआधी धनंजय जो फुंकायचा तो शंख. काय देवदत्त बरोबर ना?
मृत्यंजय वाचला की कुणाच्या रथाच्या घोड्यांची नावे काय होती, रथ, ध्वज, शंख यांची नावे अशी बरीच माहीती मिळते. :-)
अभिजित
युद्धाआधी धनंजय जो फुंकायचा तो शंख. काय देवदत्त बरोबर ना?
आपले म्हणणे बरोबर आहे.
प्रत्येक दिवशी युद्धाच्या सुरुवातीला व संध्याकाळी विरामाला शंख फुंकायचे. अर्जुनाच्या शंखाचे नाव देवदत्त होते.
देवदत्त
(अर्जुनाचा शंख)
ष्रीक्रुश्नाकडेही शंख होता. पांचजन्य नाव असावे.
संध्याकाळ झाली की टँप्लिस घ्यायची पद्धत होती. पण महाभारतात ती मोडली आहे. तेव्हा सात दिवसांचा आठवडा ही कन्सेप्ट होती की की नव्हती यावर संशोधन चालू आहे.
अभिजित
अभिजित,
ठिक आहे.. पण जर असे असेल तर नीटपणे सांगायला पाहिजे...उगाच नको तिथे आगावुपणा कशाला करयचा? पूर्ण चर्चा साबोटाज करायची, दुसर् याच विषयावर बोलायच हे काय?
आणि नाहि ना जर काहि मत तर गप्प रहा ना..
( सामान्यतः गोड) पुरणपोळी
शंखापासून सुरु झालेली चर्चा नवीन ठिकाणी हलवता आली तर पहा. तशी मला काही अडचण नाही. माझ्या नशीब नावाच्या अतिलघु कथेत दुसर्याच चर्चा चालू होत्या तेव्हाही मला अडचण झाली नव्हती.
तरी वरील चर्चेत आम्ही कोणती चर्चा साबोटाज(यात बोटाने काहीतरी करत असावेत) केली ते समजले नाही. वरील एकूण एक प्रतिसाद इथे रामसेतूवर चर्चा चालू आहे असं दर्शवत नाहीत.
उघड्या मनाचा अभिजित
(ओपन माईंडेडचा स्वैर अनुवाद)
पुरणपोळे,
तू लोकांना काय काय बोललीस ते बघ आधी. लोक तुला उत्तर देत नव्हते तर ते प्रतिसादात आधीच का नाही लिहिलस? त्या सर्व लोकांनी मत नाही असं बर्या शब्दात लिहिलं होतं. तुझे शब्द पाहा - तू कोल्हापूरातच ठीक आहेस. डोक्यावर पडलास का?, उचलली जीभ लावली टाळ्याला, गप्प रहा यंव न त्यंव.
तू चर्चा सुरु केलीस तर तुला पेशन्स नको का? की कोणी तुझ्या मनाविरुद्ध बोललं की लागतेस तांडव करायला? आणि वर उलटी बोंबाबोंब की हेच लोक मला असं बोलले.
पु.पो तू कोणीतरी जुनीच दिसतेस. इथे भंकस करायला तुला बरं जमतंय. पो.का. ची कोणी नाहीस ना नात्याने?
दुसरयानि फुंकर मारल्यावरच शंखाला विचार सुचतात आणि मत बनविता येतात वाटत... असो पुढच्या वेळी शंख, शिंपले आणि गोगलगायिंना सुध्दा
विचार करता येईल असा विषय निवडायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन.
दुसरयानि फुंकर मारल्यावरच शंखाला विचार सुचतात आणि मत बनविता येतात वाटत
आधी लिहिल्याप्रमाणे शंख फुंकल्यानंतर युद्ध सुरू होते किंवा विराम होतो. तसेच शंखाच्या एखाद्या मताने उगाच इथे नवीन युद्ध सुरू नको व्हायला किंवा सुरू असलेली चर्चा विरामात नको जायला.. हाही विचार सोबत आहे.
असो पुढच्या वेळी शंख, शिंपले आणि गोगलगायिंना सुध्दा विचार करता येईल असा विषय निवडायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन.
विषय चांगला असेल हा. मी माझी मतेही मांडेन, परंतु लिहिणार्याने हॉकी/फूटबॉलच्या पंचाप्रमाणे (रेफरी) फक्त शिट्टी फूंकून विषयाचा बॉल समोर टाकला आणि बाकिच्यांना म्हटले "खेळा आता" तर मग काय करावे?
देवदत्त
(अर्जुनाचा शंख)
विषय चांगला असेल हा. मी माझी मतेही मांडेन, परंतु लिहिणार्याने हॉकी/फूटबॉलच्या पंचाप्रमाणे (रेफरी) फक्त शिट्टी फूंकून विषयाचा बॉल समोर टाकला आणि बाकिच्यांना म्हटले "खेळा आता" तर मग काय करावे?
हो पण जर असं वाट्त होत तर तस बोलायच ना, खवचटपणे उत्तर देण्याचि काय गरज होति?
स्वतःहून तरी काही म्हणायचे नाही.
फक्त एका वाक्याने चर्चा सुरू होणार नाही. काही मते मांडल्यास चर्चेचा रोख कोणत्या मार्गाला आहे हे कळते मग इतरांना मते मांडता येतात.
जरी सुत्रधार बनायचे असेल तरी त्याचेही काही मुद्दे (मते नसली तरी) टाकल्यास थोडा हातभार लागतो.
ह्या साध्या सरळ वाक्यांना, विचारांना तुमच्यात खवचटपण म्हणतात असे वाटते.
खवचटपणाचे उदाहरण देऊ का? घ्या.
तुमच्या लेख आणि प्रतिक्रियांतून असे वाटते की तो जो रामसेतू तोडण्याचा विचार चालू आहे तो तुमच्या घरावरूनच जातो. आणि तो तोडला तर संपूर्ण जहाजे आणि रहदारी जणू काही तुमच्याच घरातूनच जाणार आहे.
असो. ह्या चर्चेत तरी मी शंख फूंकला(विरामाचा).
देवदत्त
(अर्जुनाचा शंख)
देवद्त्त
खवचटपणा मी तुमच्या सर्वात पहिल्या प्रतिक्रियेस म्हणले..
म्हणजे ह्या
"काहीही नाही
प्रेषक आजानुकर्ण ( गुरू, 10/25/2007 - 20:44) .
या विषयावर माझे काहीही मत नाही.
माझे मत विचारल्याबद्दल धन्यवाद.
-(आभारी) आजानुकर्ण
""
शेवटच्या नाहि
माझ म्हणण येवढच आहे कि जर मी अजुन मुद्दे मांडायला हवे होते
अस तुम्हाला वाटत होत तर आधिच का नाहि सांगितल?
माझ म्हणण येवढच आहे कि जर मी अजुन मुद्दे मांडायला हवे होते
अस तुम्हाला वाटत होत तर आधिच का नाहि सांगितल?
पहिले वाक्य ही लेखावरून वाटणारी पहिली प्रतिक्रिया होती.(जसा प्रश्न तसे उत्तर)
बाकी बहुधा पुढे नीट आकलन करून जमेल तसे लिहिले असते. परंतु चर्चेचा ओघ कुठेतरी दुसरीकडेच गेला.
(विरामानंतर युद्धभूमीवर आपली जखमी माणसे शोधायला आलेला) देवदत्त
तेज,
तू आधि नीटपणे वाचायला आणि बोलायला शिक
अतिशय उदध्ट उत्तर देण्याचि कला अर्थातच तुला नीट पणे अवगत आहे
तुझ्या पातळी वर उतरुन मी अरे ला कारे करताच तूला अजूनच जोर चढलेला दिसतोय. तुझा माज तूलाच लखलाभ, अजुनहि जर तुझि मस्ति जिरलि नसेल तर मला संदेश पाठव. ह्या पुढे तुझ्या भंकसला ईथे उत्तर मिळणार नाहि
प्रतिक्रिया
काहीही नाही
ओ हो
In reply to काहीही नाही by आजानुकर्ण
मत
In reply to ओ हो by पुरणपोळी
हा विषय..
हेच म्हणतो !
In reply to हा विषय.. by प्राजु
हो तू
In reply to हा विषय.. by प्राजु
पुरनपोळी
In reply to हो तू by पुरणपोळी
उपक्रम आणि मनोगत
कित्ती
In reply to उपक्रम आणि मनोगत by प्रियाली
नाही
ते जाऊ दे!
धन्यवाद
In reply to ते जाऊ दे! by दिनेश५७
राजकारण
तू कर ना!
In reply to राजकारण by पुरणपोळी
मला आलेला लघुसंदेश
In reply to तू कर ना! by विकेड बनी
कोणी हि
ही ही ही
In reply to कोणी हि by पुरणपोळी
ए बाबा
ही ही ही ही..
In reply to ए बाबा by पुरणपोळी
डोक्यावर पडलेला
पुरणपोळे
In reply to डोक्यावर पडलेला by पुरणपोळी
विचारतो
अरे, पण...
In reply to विचारतो by पुरणपोळी
आता
गदिमा असेच म्हणतात
In reply to आता by गुंडोपंत
म्हणजे...
In reply to गदिमा असेच म्हणतात by धनंजय
ओळख
In reply to म्हणजे... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
चर्चा?
रामसेतू
सहमत
In reply to रामसेतू by जुना अभिजित
अवांतर
In reply to सहमत by देवदत्त
तसं नव्हे
In reply to अवांतर by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
बरोबर...
In reply to तसं नव्हे by जुना अभिजित
शंका
In reply to बरोबर... by देवदत्त
होय
In reply to शंका by आजानुकर्ण
पांचजन्य
In reply to होय by जुना अभिजित
पण
In reply to होय by जुना अभिजित
हो ना
In reply to पण by देवदत्त
असेहि?
In reply to रामसेतू by जुना अभिजित
पंचायत समिती
In reply to असेहि? by पुरणपोळी
चोराच्या उलट्या बोंबा
In reply to असेहि? by पुरणपोळी
शंख
दुसरयानि
In reply to शंख by पुरणपोळी
असो
In reply to दुसरयानि by देवदत्त
खवचटपणा?
In reply to असो by पुरणपोळी
पहिली प्रतिक्रिया
In reply to खवचटपणा? by देवदत्त
देवदत्त
In reply to पहिली प्रतिक्रिया by पुरणपोळी
प्रतिक्रिया...
In reply to देवदत्त by पुरणपोळी
तेज, तू आधि
पुरणपोळे
In reply to तेज, तू आधि by पुरणपोळी
विनंती !
मी...
In reply to विनंती ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे भांडू नका रे..
इटालिक
मिसळ पाव..