✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रामसेतु

प
पुरणपोळी यांनी
गुरुवार, 10/25/2007 - 20:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34205 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

आ
आजानुकर्ण गुरुवार, 10/25/2007 - 20:44 नवीन

काहीही नाही

या विषयावर माझे काहीही मत नाही. माझे मत विचारल्याबद्दल धन्यवाद. -(आभारी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
प
पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 02:21 नवीन

ओ हो

ओ हो तुम्हाला पण विचारल गेलं का मत.. पुढच्या वेळेला स्पष्ट करेन हं..कि फक्त स्वत:ची मते असलेल्यांनीच मत द्यावे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Fri, 10/26/2007 - 14:24 नवीन

मत

का हो, माझे स्वतःचे मत नसणे हे एक प्रकारचे मत नाही का? - (संभ्रमित) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुरणपोळी
प
प्राजु गुरुवार, 10/25/2007 - 20:48 नवीन

हा विषय..

म्हणजे सोडूनच देण्यासारखा आहे. मला काहीही नाही मत मांडायचे... कशाला उगिच राजकारणात शिरा? - प्राजु.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/25/2007 - 21:04 नवीन

हेच म्हणतो !

या विषयावर आम्हाला काहीही मत मांडायचे नाही. कशाला उगीच राजकारणात शिरा, पोहे, ! :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 02:29 नवीन

हो तू

हो तू कोल्हापुरातच ठिक आहेस..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ख
ख्रेडूत Fri, 10/26/2007 - 04:10 नवीन

पुरनपोळी

आनि तू दुधात कालवल्यावरच ठीक हायेस... ही ही ही (मटन भाकरी) खेडूत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुरणपोळी
प
प्रियाली गुरुवार, 10/25/2007 - 20:55 नवीन

उपक्रम आणि मनोगत

या दोन्ही संकेतस्थळांवर फेरफटका मारा. मुबलक मते-मतांतरे वाचता येतील. ह्येच माजं मत!
  • Log in or register to post comments
प
पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 02:30 नवीन

कित्ती

कित्ती कित्ती छान गं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
द
देवदत्त गुरुवार, 10/25/2007 - 21:39 नवीन

नाही

स्वतःहून तरी काही म्हणायचे नाही. देवदत्त (अर्जुनाचा शंख)
  • Log in or register to post comments
द
दिनेश५७ गुरुवार, 10/25/2007 - 21:42 नवीन

ते जाऊ दे!

करुणानिधींनी पातळी सोडली की नाहि, यावरची मते राजकारणातले शिरा, पोहे, असतील. पण रामसेतूबद्दलच्या आपल्या भावना, समजुती, श्रद्धा, जे काही असेल, ते उघडपणे मांडायला इथे काय हरकत आहे (मी म्हणतो.) उपकरम आणि मनोगतावर जाऊन ही चर्चा पाहाण्यात ज्यांना रस असेल, त्यांनी त्यापेक्शा इथेच आपलं मत मांडावे ना... (धीटपणे).
  • Log in or register to post comments
प
पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 02:28 नवीन

धन्यवाद

धन्यवाद दिनेश!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिनेश५७
प
पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 02:27 नवीन

राजकारण

स्पष्टिकरण: ह्या विषयावर म्हणजे रामसेतुवर मत विचारले होते.. प्रशन : राजकरणा वर चर्चा जर नको असेल तर तो विषय का ठेवला आहे?
  • Log in or register to post comments
व
विकेड बनी Fri, 10/26/2007 - 02:35 नवीन

तू कर ना!

दिनेश आणि तू करा की चर्चा. कोण आडकाठी करतोय. इतरांना करायची नसेल तर पुन्हा पुन्हा मत काय विचारायचं? माझं मतः रामसेतू??? च्यामारी! दुसरी बरी कामं नाहीत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुरणपोळी
स
सृष्टीलावण्या गुरुवार, 03/20/2008 - 06:43 नवीन

मला आलेला लघुसंदेश

उसने पूछा, "यह रामसेतू, रामसेतू क्या होता है... " मैने कहा, "ऐ बालक, यूं समझ राम से' तू हैं..." > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकेड बनी
प
पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 03:46 नवीन

कोणी हि

कोणी हि पुन्हा पुन्हा मत नाहि विचारलेलं... तुझ काहि मत नव्हतं तर आलास कशाला? दुसरी बरी काम नहित वाटत तुला..उचलली ( फुटकळ) जीभ आणि लावली टाळ्याला
  • Log in or register to post comments
ख
ख्रेडूत Fri, 10/26/2007 - 04:08 नवीन

ही ही ही

पुरनपोळी कावली की वो!! करा बाबा चर्चा न्हाईतर जायाची रडत.. उं उं उं!!!! उगी उगी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुरणपोळी
प
पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 04:35 नवीन

ए बाबा

ए बाबा गपगुमान म्होरं हो बिगिबिगि उगा टकूच फिरवू नगं
  • Log in or register to post comments
ख
ख्रेडूत Fri, 10/26/2007 - 04:44 नवीन

ही ही ही ही..

अग बाई.. पुरन पोळी जास्त तापू नकस गं करपून जाशील उगा! :-)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुरणपोळी
प
पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 04:49 नवीन

डोक्यावर पडलेला

तु काय डोक्यावर पडला होतास का? कारण नसताना उगाच वटवट करु नकोस
  • Log in or register to post comments
व
विकेड बनी Fri, 10/26/2007 - 05:07 नवीन

पुरणपोळे

दादागिरी करतेस काय? तू दादाच असणार, उगीच भोळी पोळी बनत्येस. आता आणखी करपू नकोस, जळल्याचा वास येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुरणपोळी
प
पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 05:21 नवीन

विचारतो

विचारतो आहेस का सांगतो आहेस? काय फरक पडतो , तुझ्या सारख्या टग्यांना तिच भाषा कळते अजून वेळ गेलेली नाहि गप्प बस आता
  • Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Fri, 10/26/2007 - 11:32 नवीन

अरे, पण...

> तुझ्या सारख्या टग्यांना तिच भाषा कळते ...मला मधल्यामध्ये फुकट बदनाम कशाला करता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुरणपोळी
ग
गुंडोपंत Fri, 10/26/2007 - 06:22 नवीन

आता

आता वरील सर्व सदस्यांनी उपक्रम येथे जावून आमच्या प्रकाश घाटपांडे साहेबांनी दिलेला हा दुवा वाचावा. उगाच काय बोचकारताय एकमेकांना? आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 10/26/2007 - 07:20 नवीन

गदिमा असेच म्हणतात

श्रीरामाला असेच घेती वानर पाठीवरी बांधा सेतू, सेतू बांधा रे सागरीं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Fri, 10/26/2007 - 11:36 नवीन

म्हणजे...

...श्रीरामाचे आणि सेतूचे नाव घेऊन इथे कचाकचा भांडणारी ही सर्व वानरे आहेत, असे सुचवायचे आहे काय तुम्हाला? हा वानरांचा अपमान आहे! अखिल-जागतिक वानर-मर्कट-सभेचा प्रतिनिधी या नात्याने मी याचा जाहीर निषेध करतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 18:07 नवीन

ओळख

स्वतःची ओळख उघड केल्या बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
द
दिनेश५७ Fri, 10/26/2007 - 09:12 नवीन

चर्चा?

आम्हा दोघांनाच चर्चा करायची असेल, तर ती तुम्हा नीरस `बघ्या'समोर कशाला बरे करावी?
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Fri, 10/26/2007 - 09:17 नवीन

रामसेतू

चर्चा सुरु करणार्‍याने जरा सविस्तर मते मांडली असती तर सर्वांनी कदाचित सविस्तर उत्तरे दिली असती. एखादी ओळ टाईप करून त्यावर चर्चा वगैरे व्हावी अशी अपेक्षा करणे म्हणजे सर्वांना गृहीत धरण्यासारखे आहे. राम नाम सत्य है! रामसेतूच्या चर्चेत खारीचा वाटा उचलणारा अभिजित
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Fri, 10/26/2007 - 09:35 नवीन

सहमत

चर्चा सुरु करणार्‍याने जरा सविस्तर मते मांडली असती तर सर्वांनी कदाचित सविस्तर उत्तरे दिली असती. सहमत. फक्त एका वाक्याने चर्चा सुरू होणार नाही. काही मते मांडल्यास चर्चेचा रोख कोणत्या मार्गाला आहे हे कळते मग इतरांना मते मांडता येतात. जरी सुत्रधार बनायचे असेल तरी त्याचेही काही मुद्दे (मते नसली तरी) टाकल्यास थोडा हातभार लागतो. देवदत्त (अर्जुनाचा शंख)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Fri, 10/26/2007 - 11:38 नवीन

अवांतर

> (अर्जुनाचा शंख) हे 'अर्जुनाने केलेला शंख' अशा अर्थी घ्यावे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
ज
जुना अभिजित Fri, 10/26/2007 - 13:34 नवीन

तसं नव्हे

युद्धाआधी धनंजय जो फुंकायचा तो शंख. काय देवदत्त बरोबर ना? मृत्यंजय वाचला की कुणाच्या रथाच्या घोड्यांची नावे काय होती, रथ, ध्वज, शंख यांची नावे अशी बरीच माहीती मिळते. :-) अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
द
देवदत्त Fri, 10/26/2007 - 13:50 नवीन

बरोबर...

युद्धाआधी धनंजय जो फुंकायचा तो शंख. काय देवदत्त बरोबर ना? आपले म्हणणे बरोबर आहे. प्रत्येक दिवशी युद्धाच्या सुरुवातीला व संध्याकाळी विरामाला शंख फुंकायचे. अर्जुनाच्या शंखाचे नाव देवदत्त होते. देवदत्त (अर्जुनाचा शंख)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित
आ
आजानुकर्ण Fri, 10/26/2007 - 14:27 नवीन

शंका

प्रत्येक जण शंख फुंकायचा का? श्रीकृष्णाकडेही शंख होता म्हणे... - (प्रश्नग्रस्त) आजानुकर्ण अवांतर युद्धाच्या वेळी शनिवारी रविवारी सुट्टी असायची का? वीकएंड वगैरे? - (वीकएंड प्रेमी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
ज
जुना अभिजित Fri, 10/26/2007 - 14:34 नवीन

होय

ष्रीक्रुश्नाकडेही शंख होता. पांचजन्य नाव असावे. संध्याकाळ झाली की टँप्लिस घ्यायची पद्धत होती. पण महाभारतात ती मोडली आहे. तेव्हा सात दिवसांचा आठवडा ही कन्सेप्ट होती की की नव्हती यावर संशोधन चालू आहे. अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Fri, 10/26/2007 - 14:38 नवीन

पांचजन्य

पाच पांडव व पांचजन्य यांचा काही संबंध आहे का? आणि सात दिवसांचा "आठ"वडा कसे काय? सातवडा का नाही? (शंकाखोर) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित
द
देवदत्त Fri, 10/26/2007 - 14:48 नवीन

पण

पण महाभारतात ती मोडली आहे. प्रत्यक दिवशीच मोडली की काही दिवशी? जयद्रथाचा वध तर त्या टाईम प्लीज प्रकारातच केला होता की. देवदत्त (अर्जुनाचा शंख)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित
आ
आजानुकर्ण Fri, 10/26/2007 - 14:52 नवीन

हो ना

हो ना! शिवाय लिंबूटिंबू अभिमन्यूला टपकवणे पण चुकीचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
प
पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 18:08 नवीन

असेहि?

अभिजित, ठिक आहे.. पण जर असे असेल तर नीटपणे सांगायला पाहिजे...उगाच नको तिथे आगावुपणा कशाला करयचा? पूर्ण चर्चा साबोटाज करायची, दुसर् याच विषयावर बोलायच हे काय? आणि नाहि ना जर काहि मत तर गप्प रहा ना.. ( सामान्यतः गोड) पुरणपोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित
ज
जुना अभिजित Fri, 10/26/2007 - 18:16 नवीन

पंचायत समिती

शंखापासून सुरु झालेली चर्चा नवीन ठिकाणी हलवता आली तर पहा. तशी मला काही अडचण नाही. माझ्या नशीब नावाच्या अतिलघु कथेत दुसर्‍याच चर्चा चालू होत्या तेव्हाही मला अडचण झाली नव्हती. तरी वरील चर्चेत आम्ही कोणती चर्चा साबोटाज(यात बोटाने काहीतरी करत असावेत) केली ते समजले नाही. वरील एकूण एक प्रतिसाद इथे रामसेतूवर चर्चा चालू आहे असं दर्शवत नाहीत. उघड्या मनाचा अभिजित (ओपन माईंडेडचा स्वैर अनुवाद)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुरणपोळी
व
विकेड बनी Fri, 10/26/2007 - 18:25 नवीन

चोराच्या उलट्या बोंबा

पुरणपोळे, तू लोकांना काय काय बोललीस ते बघ आधी. लोक तुला उत्तर देत नव्हते तर ते प्रतिसादात आधीच का नाही लिहिलस? त्या सर्व लोकांनी मत नाही असं बर्‍या शब्दात लिहिलं होतं. तुझे शब्द पाहा - तू कोल्हापूरातच ठीक आहेस. डोक्यावर पडलास का?, उचलली जीभ लावली टाळ्याला, गप्प रहा यंव न त्यंव. तू चर्चा सुरु केलीस तर तुला पेशन्स नको का? की कोणी तुझ्या मनाविरुद्ध बोललं की लागतेस तांडव करायला? आणि वर उलटी बोंबाबोंब की हेच लोक मला असं बोलले. पु.पो तू कोणीतरी जुनीच दिसतेस. इथे भंकस करायला तुला बरं जमतंय. पो.का. ची कोणी नाहीस ना नात्याने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुरणपोळी
प
पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 17:58 नवीन

शंख

दुसरयानि फुंकर मारल्यावरच शंखाला विचार सुचतात आणि मत बनविता येतात वाटत... असो पुढच्या वेळी शंख, शिंपले आणि गोगलगायिंना सुध्दा विचार करता येईल असा विषय निवडायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Fri, 10/26/2007 - 18:29 नवीन

दुसरयानि

दुसरयानि फुंकर मारल्यावरच शंखाला विचार सुचतात आणि मत बनविता येतात वाटत आधी लिहिल्याप्रमाणे शंख फुंकल्यानंतर युद्ध सुरू होते किंवा विराम होतो. तसेच शंखाच्या एखाद्या मताने उगाच इथे नवीन युद्ध सुरू नको व्हायला किंवा सुरू असलेली चर्चा विरामात नको जायला.. हाही विचार सोबत आहे. असो पुढच्या वेळी शंख, शिंपले आणि गोगलगायिंना सुध्दा विचार करता येईल असा विषय निवडायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन. विषय चांगला असेल हा. मी माझी मतेही मांडेन, परंतु लिहिणार्‍याने हॉकी/फूटबॉलच्या पंचाप्रमाणे (रेफरी) फक्त शिट्टी फूंकून विषयाचा बॉल समोर टाकला आणि बाकिच्यांना म्हटले "खेळा आता" तर मग काय करावे? देवदत्त (अर्जुनाचा शंख)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुरणपोळी
प
पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 18:39 नवीन

असो

विषय चांगला असेल हा. मी माझी मतेही मांडेन, परंतु लिहिणार्‍याने हॉकी/फूटबॉलच्या पंचाप्रमाणे (रेफरी) फक्त शिट्टी फूंकून विषयाचा बॉल समोर टाकला आणि बाकिच्यांना म्हटले "खेळा आता" तर मग काय करावे? हो पण जर असं वाट्त होत तर तस बोलायच ना, खवचटपणे उत्तर देण्याचि काय गरज होति?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
द
देवदत्त Fri, 10/26/2007 - 19:04 नवीन

खवचटपणा?

स्वतःहून तरी काही म्हणायचे नाही. फक्त एका वाक्याने चर्चा सुरू होणार नाही. काही मते मांडल्यास चर्चेचा रोख कोणत्या मार्गाला आहे हे कळते मग इतरांना मते मांडता येतात. जरी सुत्रधार बनायचे असेल तरी त्याचेही काही मुद्दे (मते नसली तरी) टाकल्यास थोडा हातभार लागतो. ह्या साध्या सरळ वाक्यांना, विचारांना तुमच्यात खवचटपण म्हणतात असे वाटते. खवचटपणाचे उदाहरण देऊ का? घ्या. तुमच्या लेख आणि प्रतिक्रियांतून असे वाटते की तो जो रामसेतू तोडण्याचा विचार चालू आहे तो तुमच्या घरावरूनच जातो. आणि तो तोडला तर संपूर्ण जहाजे आणि रहदारी जणू काही तुमच्याच घरातूनच जाणार आहे. असो. ह्या चर्चेत तरी मी शंख फूंकला(विरामाचा). देवदत्त (अर्जुनाचा शंख)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुरणपोळी
प
पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 19:17 नवीन

पहिली प्रतिक्रिया

देवद्त्त खवचटपणा मी तुमच्या सर्वात पहिल्या प्रतिक्रियेस म्हणले.. म्हणजे ह्या "काहीही नाही प्रेषक आजानुकर्ण ( गुरू, 10/25/2007 - 20:44) . या विषयावर माझे काहीही मत नाही. माझे मत विचारल्याबद्दल धन्यवाद. -(आभारी) आजानुकर्ण "" शेवटच्या नाहि माझ म्हणण येवढच आहे कि जर मी अजुन मुद्दे मांडायला हवे होते अस तुम्हाला वाटत होत तर आधिच का नाहि सांगितल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
प
पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 19:24 नवीन

देवदत्त

चूकभूल द्यावि घ्यावि आजानुकर्णाचि प्रतिक्रिय होति ती.. ईतक्या आघाड्या सांभाळत आहे त्यामुळे जरा ईकडे तिकडे झाले. (खजिल) पुरणपोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुरणपोळी
द
देवदत्त Fri, 10/26/2007 - 21:14 नवीन

प्रतिक्रिया...

माझ म्हणण येवढच आहे कि जर मी अजुन मुद्दे मांडायला हवे होते अस तुम्हाला वाटत होत तर आधिच का नाहि सांगितल? पहिले वाक्य ही लेखावरून वाटणारी पहिली प्रतिक्रिया होती.(जसा प्रश्न तसे उत्तर) बाकी बहुधा पुढे नीट आकलन करून जमेल तसे लिहिले असते. परंतु चर्चेचा ओघ कुठेतरी दुसरीकडेच गेला. (विरामानंतर युद्धभूमीवर आपली जखमी माणसे शोधायला आलेला) देवदत्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुरणपोळी
प
पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 18:37 नवीन

तेज, तू आधि

तेज, तू आधि नीटपणे वाचायला आणि बोलायला शिक अतिशय उदध्ट उत्तर देण्याचि कला अर्थातच तुला नीट पणे अवगत आहे तुझ्या पातळी वर उतरुन मी अरे ला कारे करताच तूला अजूनच जोर चढलेला दिसतोय. तुझा माज तूलाच लखलाभ, अजुनहि जर तुझि मस्ति जिरलि नसेल तर मला संदेश पाठव. ह्या पुढे तुझ्या भंकसला ईथे उत्तर मिळणार नाहि
  • Log in or register to post comments
व
विकेड बनी Sat, 10/27/2007 - 00:21 नवीन

पुरणपोळे

तू आधि नीटपणे वाचायला आणि बोलायला शिक अतिशय उदध्ट उत्तर देण्याचि कला अर्थातच तुला नीट पणे अवगत आहे अगं पण तू नीट लिहायला शिक. उद्धट असं लिहितात. ह्या पुढे तुझ्या भंकसला ईथे उत्तर मिळणार नाहि चिडली चिडली पुपो चिडली! :))))) पुपो तापली आणि गटटरगुम फुगली. बरं! बरं! उत्तर देणार नाहीस तर प्रश्न मिटला. भांडण संपलं माझ्याकडून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुरणपोळी
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा