Canon EOS 550 D कि Nikon D 5100 ??
नमस्कार मिपाकर मित्रहो...
मिपावरील कलादालन्/भटकंती या सदरांमधील छायाचित्रे पाहून Photography किडे करण्याचा मोह आवरेना.. तेव्हा एक Entry level DSLR घेऊ इच्छित आहे. (किंमत ३० ते ३५ हजार पर्यंत, याआधी कधीच DSLR वापरण्याचा अनुभव नाही.)
गुगलून गुगलून हे २ पर्याय निवडले आहेत
1. Canon EOS 550D
2. Nikon D5100
यापैकी कोणता घ्यावा? या दोन्ही व्यतिरिक्त आणखी एखादा चांगला पर्याय आहे का? DSLR Rookies साठी काही सोप्या भाषेत मदत करू शकणारी पुस्तके/websites आहेत का?
मिपावर चे तज्ञ मदत करतील अशी अपेक्षा आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
Canon EOS 550D
हेच म्हणतेय मी
+१
दोन्ही नको.
+१ सहमत आहे
धन्यवाद.. डी ५२०० येणार आहे
डी ५१०० अवघा एक वर्ष जुना
आतापर्यंत compact camera
लेन्सेस
धन्यवाद
टॅमरॉन १७-५०
काही
पुढचा विचार करुन ठरवा
"५१०० D मी सुमारे दोन
सुंदर फोटो!
सुंदर फोटो... २ आणि ३रा फोटो
नाही
बरोबर, डोंबिवलीजवळच्या
दुरुस्ती
प्र. का. टा. आ.
मी निकॉन वापरतो आणि आता निकॉन
मला एका फॉटोग्राफर ने दिलेला सल्ला
भानगड
हा दुवा उपयोगाचा आहे का पहा
Canon EOS 550D
Nikon 5100
मी असा विचार केला होता (माझ्या दृष्टीकोनातून)
फ्लॅन्ज डिस्टन्स
धन्यवाद
मी निकॉन डी-५१०० वापरतो
खुप उपयुक्त माहीती मिपा मधुन
कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण
अत्यंत उपयुक्त प्रतिसाद. खूप
वेल्कम.
डी-५१००
भविष्यातील खरेदी
टाळ्या टाळ्या टाळ्या
सहमत
अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद - संपादकांना विनंती
काही अजून गोष्टी...
स्वॅप्स
सोनी
पुन्हा एकदा
सुंदर प्रतिसाद.. बॉस, पुढच्या
डी ५१००
नमस्कार मिपाकर मंडळी...
सहजच सुचले... चालेल का?