--म्हणजे काय ? व त्याची माहिती व काही प्रश्न
१)परवा माझ्या वाचनात आले की श्री.कि.बा. उर्फ अण्णा हजारे यांनी त्यांच्या ब्लोग वर लिहिले की माझी टीम बरखास्त झालि व आमचा राजकारणात येण्याचा विचार आहे
माझा प्रश्न असा आहे की ब्लोग म्हणजे काय ? याला मराठी प्रतिशब्द काय ? त्याबद्दल मराठी मध्ये माहिती मिळेल का?
माझ्या अंदाजाने ब्लोग म्हणजे समविचारी लोकांचा समुह व त्यांच्या म्होरक्याने ठराविक वा कुठ्ल्याही विषयावर केलेले लिखाण
२)एके ठिकाणी वाचले की हिन्दि सिनेमातला बच्चन नावाच्या माणसाचा देखिल ब्लोग आहे व त्यावर तो दररोज काही लिहीत असतो
प्रश्न आहे की स्वत चा ब्लोग सुरु करण्यासाठी कशी सुरवात करावी व त्यासाठी काही नियम आहेत का ?
श्री. हजारे व श्री. बोलबच्चन ही नावे फक्त उदाहरण म्हणुन घातली आहेत,त्यांचा या लेखाशी संबंध नाही
मिपाकर पैकी जाणकार मंडळी या प्रश्नांची उत्त् रे व अधिक माहिती देतील काय
वाचने
6529
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
बोलबच्चन कोण?
आय-डी
त्यांना मराठी म्हणजे काय
+१
In reply to त्यांना मराठी म्हणजे काय by इनिगोय
(No subject)
ब्लॉगला अनुदिनी म्हणतात
स्मायली हीच त्यांची ओळख.
In reply to ब्लॉगला अनुदिनी म्हणतात by संजय क्षीरसागर
किंबहुना ते स्वत:च एक स्मायली
In reply to स्मायली हीच त्यांची ओळख. by प्रचेतस
सोकाजीराव अगदी
In reply to किंबहुना ते स्वत:च एक स्मायली by सोत्रि
टाळ्या
In reply to सोकाजीराव अगदी by लीलाधर
गोपाळा हे मात्र
In reply to टाळ्या by आनंदी गोपाळ
(No subject)
In reply to ब्लॉगला अनुदिनी म्हणतात by संजय क्षीरसागर
ब्लॉगिंगबद्दल काही माहिती
हे असे रिकामटेकडे आणि
+१
In reply to हे असे रिकामटेकडे आणि by ५० फक्त
-१
In reply to हे असे रिकामटेकडे आणि by ५० फक्त
खरडफळा
जुना इंग्रजी चित्रपट
श्री. हजारे व श्री. बोलबच्चन
नविन सभासदाला
त्या "लेखा" पेक्षा हा लेख फारच उत्तम .
बच्चन
'बच्चन नावाचा माणूस
In reply to बच्चन by साती
अहो खरोखर
आश्चर्य
In reply to अहो खरोखर by शकु गोवेकर
बहन, ये धागे का विषय नही है!
बहन "जी" म्हणायचंय का
In reply to बहन, ये धागे का विषय नही है! by दादा कोंडके
नाय वो,
In reply to बहन "जी" म्हणायचंय का by आनंदी गोपाळ
माय्ला!
In reply to नाय वो, by दादा कोंडके
सुधारणा
In reply to बहन, ये धागे का विषय नही है! by दादा कोंडके
हा हा... सुधारणा मान्य! :)
In reply to सुधारणा by सुनील