✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

--म्हणजे काय ? व त्याची माहिती व काही प्रश्न

श
शकु गोवेकर यांनी
गुरुवार, 08/09/2012 - 20:30  ·  लेख
लेख
--म्हणजे काय ? व त्याची माहिती व काही प्रश्न १)परवा माझ्या वाचनात आले की श्री.कि.बा. उर्फ अण्णा हजारे यांनी त्यांच्या ब्लोग वर लिहिले की माझी टीम बरखास्त झालि व आमचा राजकारणात येण्याचा विचार आहे माझा प्रश्न असा आहे की ब्लोग म्हणजे काय ? याला मराठी प्रतिशब्द काय ? त्याबद्दल मराठी मध्ये माहिती मिळेल का? माझ्या अंदाजाने ब्लोग म्हणजे समविचारी लोकांचा समुह व त्यांच्या म्होरक्याने ठराविक वा कुठ्ल्याही विषयावर केलेले लिखाण २)एके ठिकाणी वाचले की हिन्दि सिनेमातला बच्चन नावाच्या माणसाचा देखिल ब्लोग आहे व त्यावर तो दररोज काही लिहीत असतो प्रश्न आहे की स्वत चा ब्लोग सुरु करण्यासाठी कशी सुरवात करावी व त्यासाठी काही नियम आहेत का ? श्री. हजारे व श्री. बोलबच्चन ही नावे फक्त उदाहरण म्हणुन घातली आहेत,त्यांचा या लेखाशी संबंध नाही मिपाकर पैकी जाणकार मंडळी या प्रश्नांची उत्त् रे व अधिक माहिती देतील काय
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6482 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

बोलबच्चन कोण?

वेताळ
गुरुवार, 08/09/2012 - 20:34 नवीन
अण्णा हजारेना आपण नावे ठेवत आहात.
  • Log in or register to post comments

आय-डी

आबा
गुरुवार, 08/09/2012 - 20:59 नवीन
तुम्हाला ब्लॉग म्हणजे काय माहीत नाही? मग तुम्हाला डुप्लिकेट आय-डी म्हणजे काय हे ही माहीत नसेल !
  • Log in or register to post comments

त्यांना मराठी म्हणजे काय

इनिगोय
गुरुवार, 08/09/2012 - 21:18 नवीन
त्यांना मराठी म्हणजे काय हेदेखील माहीत नसावे. सद्भावनाओंको समझो! खरडवहीतून दुसर्‍यांचे 'ब्लोग' बंद असल्याबद्दल चर्चा करायच्या, आणि इथे पोकळ धागे टाकायचे. मजाय नि काय...
  • Log in or register to post comments

+१

पैसा
Fri, 08/10/2012 - 22:50 नवीन
आहे अजून ती चर्चा! आताच बघून आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

(No subject)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/09/2012 - 22:41 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

ब्लॉगला अनुदिनी म्हणतात

संजय क्षीरसागर
गुरुवार, 08/09/2012 - 23:03 नवीन
इथल्या बर्‍याच सदस्यांनी त्यांच्या ब्लॉग लिंक्स दिल्यात त्यावर जाऊन पाहा आणि तुम्हाला जो ब्लॉग आवडेल त्याच्या होमपेजवर जाऊन स्वतःचा ब्लॉग तयार करा, एकदम सोपं आहे. मायला, या अआंना स्मायली कशी बरोब्बर मिळते!
  • Log in or register to post comments

स्मायली हीच त्यांची ओळख.

प्रचेतस
Fri, 08/10/2012 - 08:52 नवीन
स्मायली हीच त्यांची ओळख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

किंबहुना ते स्वत:च एक स्मायली

सोत्रि
Fri, 08/10/2012 - 09:26 नवीन
किंबहुना ते स्वत:च एक स्मायली आहेत म्हणून चपखल स्मायल्या त्यांना मिळत असाव्यात. असा माझा अंदाज अहे त्यांना भेटल्यापासून. :-) -(हसरा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सोकाजीराव अगदी

लीलाधर
Fri, 08/10/2012 - 10:40 नवीन
मनातले बोललात बघा तुम्ही ;) :-D :-D :-D Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

टाळ्या

आनंदी गोपाळ
Fri, 08/10/2012 - 10:50 नवीन
टाळ्या वाजवताना असा भांबावल्यासारखा चेहरा का केलाय त्या भावलीने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

गोपाळा हे मात्र

लीलाधर
Fri, 08/10/2012 - 11:05 नवीन
तुम्ही अत्रुप्त आत्म्यांनाच विचारा हो ... भांबावल्यासारखा चेहरा का केलाय त्या भावलीने याचे उत्तर ते एखादी भावली टाकूनच देतील ह्याची खात्री समस्त मिपाकरांच्या वतीने मी देतो बघा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sat, 08/11/2012 - 00:01 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ब्लॉगिंगबद्दल काही माहिती

संदीप चित्रे
गुरुवार, 08/09/2012 - 23:08 नवीन
मराठीतून माहिती -- http://marathiblogs.net/start_marathi_blog इंग्लिशमधून माहिती -- http://blogbasics.com/what-is-a-blog/
  • Log in or register to post comments

हे असे रिकामटेकडे आणि

५० फक्त
Fri, 08/10/2012 - 10:39 नवीन
हे असे रिकामटेकडे आणि मिपाधर्म वाढीसाठी कोणतीही मदत न करणारे धागे डायरेक्ट उडवुन टाकायचा एखादा कोड टाकावा ही संमंला नम्र विनंती.
  • Log in or register to post comments

+१

किसन शिंदे
Fri, 08/10/2012 - 10:56 नवीन
वेळ जात नसला कि मग कळफलकावर असलं काही बाही बडवत बसायचं नि मग त्याचे धागे बनवून इथं मिपावर टाकायचं असा उद्योग आहे हा! "तो दुसरा येक धागा असाच.”
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

-१

राजो
Fri, 08/10/2012 - 13:10 नवीन
उगाच "फ फ फाफलण्यापेक्षा" काही शंका दूर होत असतील तर काय वाईट आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

खरडफळा

प्रभाकर पेठकर
Fri, 08/10/2012 - 10:54 नवीन
कित्येक सदस्यांच्या मनांत खरडफळ्याची संकल्पना अजून नीट रुजलेली नाही, त्याचेच हे द्योतक मानावे लागेल.
  • Log in or register to post comments

जुना इंग्रजी चित्रपट

पुण्याचे वटवाघूळ
Fri, 08/10/2012 - 11:10 नवीन
यावरून तुम्हाला कुठल्याच जुन्या इंग्रजी चित्रपटाची आठवण कशी झाली नाही याचेच आश्चर्य वाटत आहे.
  • Log in or register to post comments

श्री. हजारे व श्री. बोलबच्चन

मोहनराव
Fri, 08/10/2012 - 14:22 नवीन
श्री. हजारे व श्री. बोलबच्चन ही नावे फक्त उदाहरण म्हणुन घातली आहेत,त्यांचा या लेखाशी संबंध नाही
बापरे या धाग्याला तुम्ही लेख म्हणता?? आता लेख म्हणजे काय ? असं मला विचारावं असं वाटतय!!
  • Log in or register to post comments

नविन सभासदाला

इरसाल
Fri, 08/10/2012 - 14:39 नवीन
नाउमेद करणार्‍या सगळ्यांचा .जाहीर निशेध
  • Log in or register to post comments

त्या "लेखा" पेक्षा हा लेख फारच उत्तम .

तर्री
Fri, 08/10/2012 - 14:44 नवीन
काय ताप आहे आज काल !
  • Log in or register to post comments

बच्चन

साती
Fri, 08/10/2012 - 17:04 नवीन
'बच्चन नावाचा माणूस 'वाचा़़़़़़़यला मजा वाटली'
  • Log in or register to post comments

'बच्चन नावाचा माणूस

पक पक पक
Fri, 08/10/2012 - 19:10 नवीन
'बच्चन नावाचा माणूस 'वाचा़़़़़़़यला मजा वाटली' :) :) :) शकु गोवेकर मला ह्या नावाची पण मजा वाट्ते... ;) अगदी गेल्यी शतकातल वाट्त नाही..? :bigsmile: अमिताभ बच्चन हे ह्या शतकातले स्टार आहेत बर का शकुताई .. :D:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

अहो खरोखर

शकु गोवेकर
Fri, 08/10/2012 - 20:24 नवीन
१)अहो मला खरोखर ब्लोग ला ईंग्रजी शब्द माहित नव्हता व मी आधी लिहिल्यप्रमाणे श्री हजारे बद्दल मला आदर आहे २) श्री.बच्च यांच्याबद्दल देखिल तसेच आहे पण माझी शंका ब्लोग बद्दल आहे,ईतर काही नव्ह्ती वा नाही ते स्टार आहेत तर मराटीत काय म्हणायचे ? कारण काही धुम केतु सुद्धा येतात व जातात आणी हा वादाचा भाग नसु शकेल् व मला अ‍ॅगेजी सिनेमे आवडले तर तुम्हाला गैर वाट्ते काय ?
  • Log in or register to post comments

आश्चर्य

पुण्याचे वटवाघूळ
Fri, 08/10/2012 - 21:41 नवीन
मला अ‍ॅगेजी सिनेमे आवडले तर तुम्हाला गैर वाट्ते काय ?
छे हो गैर काय वाटायचे त्यात? तुम्हाला सिनेमे आवडत असतील तर तुम्ही जरूर बघा. फक्त या वरून जुन्या कोणत्याही चित्रपताची आठवण तुम्हाला कशी झाली नाही हे आश्चर्य व्यक्त केले इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शकु गोवेकर

बहन, ये धागे का विषय नही है!

दादा कोंडके
Fri, 08/10/2012 - 21:48 नवीन
बहन, ये धागे का विषय नही है! :D -(सुशल्या) दादा
  • Log in or register to post comments

बहन "जी" म्हणायचंय का

आनंदी गोपाळ
Fri, 08/10/2012 - 22:24 नवीन
बहन "जी" म्हणायचंय का तुम्हाला दादा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

नाय वो,

दादा कोंडके
Fri, 08/10/2012 - 22:41 नवीन
ह्ये पघा, http://www.esakal.com/eSakal/20120810/4818581316104746871.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

माय्ला!

आनंदी गोपाळ
Fri, 08/10/2012 - 23:44 नवीन
हहपुवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

सुधारणा

सुनील
Fri, 08/10/2012 - 22:30 नवीन
बहन, ये धागे का विषय नही है! बहनजी, ये धागे का विषय न्हय. खरडफळेका विषय हय. उधरीच जाव. इधर मत आव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

हा हा... सुधारणा मान्य! :)

दादा कोंडके
Fri, 08/10/2012 - 22:44 नवीन
ह्याच बातमीतला एक परिच्छेद वाचण्यासारख्या आहे,
त्यावर शिंदे यांनी विरोधकांच्या प्रश्‍नांच्या उत्तराऐवजी लिहून आणलेले भाषण वाचण्याचा सपाटा लावला. पोलिसी भाषेत "अज्ञात मोटारसायकलस्वार' यासारख्या मराठी शब्दांचा मारा करीत शिंदे यांनी, आसामातील मदत छावण्यांमध्ये सरकारने, "चावल, दाल, लुंगी, साडी, मच्छर भगानेवाली अगरबत्ती वगैरे दिले' असे एकाहून एक विनोदी उल्लेख पढविल्यासारखे वाचायला सुरवात केल्यावर विरोधकांचा गोंधळ वाढला. त्यात जया बच्चन यांनी शिंदे यांच्याकडे काही स्पष्टीकरण मागितले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा