मटा ने एक बातमी दिली आहे
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15192839.cms
या बातमीनुसार पाकिस्तानाते एका रीअॅलिटी शो मध्ये टीव्हीवर एका हिंदु तरुणाचे धर्मांतर लाइव्ह दाखवण्यात आले.
पाकिस्तानात अल्पसंख्य सुरक्षीत नाहीत हेच खरे. तेथे हिंदु तरुणीना पळवून जबरदस्तीने त्यांचे धर्मांतर केल्याच्या बातम्या येत असतातच.
हेच जर उलट्या अर्थाने म्हणजे अल्पसंख्यांक इसमाचे हिंदु धर्मात धर्मांतर करताना नाटकात्/चित्रपटात जरी दाखवले असते तरी इथले मेणबत्ती मार्च वाले किती भडकले असते. तथाकथीत पुरोगाम्यानी त्यावर दिवसेन दिवस चर्वण केले असते.
अल्पसंख्यांकांचे प्रेमाचे उमाळे येवून संसदेत खुर्च्यांचे फेकाफेक ,वगैरे झाले असते. तमस सिरीयल मध्ये दाखवले तसे दंगलींचे लोण पसरले असते. ( अर्थात मेणबत्तीमार्च वाले दंगलीत भाग घेत नाहीत. त्यांच्यामते दंगल नेहमीच गुंडानी घडवलेली असते)
अर्थात असे हिंदु धर्मात धर्मांतर होणे हे सर्वथा अशक्य आहे ( टेक्नीकल मुद्दा : धर्मांतरीत इसमाला जात कोणती द्यायची? त्याने मागितलेली जात त्याला मिळू शकते का? उदा: कोणाला जात म्हणून कोकणस्थ किंवा सी के पी हवी असेल तर ती मिळू शकेल का? त्या जातीतील लोक त्या धर्मांतरीत इसमाशी रोटीबेटी व्यवहार करतील का? त्या धर्मांतरीत इसमास नव्या स्वीकारीत जातीनुसार राखीव जागांचा लाभ मिळू शकेल का? वगैरे वगैरे )
पण इथल्या एकाही तथाकथीत मिडीया सेलेब्रीटी ( जावेद अख्तर/राजदीप सरदेसाई) वगैरेनी मेणबत्ती मार्च वाल्यानी या घटनेचा निषेध केल्याचे अजुनतरी ऐकिवात नाही.
पाकिस्तानात घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो.
वाचने
28277
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्युलिया रोबेर्ट सुद्धा हिंदू
In reply to धर्मान्तर by गोडवा
अँजेलिना जोली बनली हिंदू
कोण
In reply to अँजेलिना जोली बनली हिंदू by आशु जोग
प्रयत्न चालू आहेत
In reply to कोण by चिरोटा
@पुढची गोड बातमी कधी?>>>
In reply to कोण by चिरोटा
प्रयत्नांती गोड बातमी !
कोणी सिंधु झाले म्हणूण नक्की
सिंधू?
In reply to कोणी सिंधु झाले म्हणूण नक्की by विजुभाऊ
जुन्या चर्चा वाचुन मज्जा आली.
प्रतिसाद तेच नाहीत
In reply to जुन्या चर्चा वाचुन मज्जा आली. by Trump
किंचित सहमत
In reply to प्रतिसाद तेच नाहीत by सर टोबी
+१
In reply to प्रतिसाद तेच नाहीत by सर टोबी
किंचित सहमत