Skip to main content

काका आप कहाँ है?

लेखक भिकापाटील यांनी गुरुवार, 19/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
धमालपंत बरेच दिवसापासून मिपावरुन गायब आहेत. समस्त भारतीय खरडखेचक आणि खरडफेकक असा नावलौकीक अस्लेला धमाल मुलास आपण एवढ्यात पाहीले आहे का? मिपाच्या नवरत्नापैकी एक असलेले धमालपंत आजकाल मिपावर दिसत नाही. त्यांच्या गैरहजेरीमुळे दरबार सुनासुना झाला आहे. बराच शोध घेवूनही ते आम्हास गवसले नाहीत. तुम्हाला माहीत आहे का? धमालपंत कुठे गेले? धमालकाका तुम्ही जेथे असाल तिथून परत या. आम्ही तुमची वाट पहात आहोत. तुम्हाला कोणीही रागावनार नाही.

वाचने 4441
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

च्यायला ....शिर्षक वाचुन मला वाटले की राजेश (काका) खन्नांबद्दल काही लेख आहे ;) व्हेरी करंट इश्यु ;) व्हेर इज दि धम्या :p

In reply to by पियुशा

च्यायला ....शिर्षक वाचुन मला वाटले की राजेश (काका) खन्नांबद्दल काही लेख आहे Wink व्हेरी करंट इश्यु Wink चायला मला वाटले की मातोश्री काका बद्द्ल काही तरी लेख आहे . व्हेरी करंट इश्यू .... व्हेअर ईज संजा राऊत ?

बाकीचे उरलेले आठ रत्न कोणते ते आधी सांगा. मला तर मी आणि श्री. रामदास माहिती आहेत... उरलेले सहा शोधावे लागतील.... बाकी शिर्षक वाचून जतीन वरचा लेख आहे असेच वाटले.... पण हरकत नाही... दोन्ही काका सारखेच.... ७०च्या दशकात लोक (विशेषतः मुली) दूर दूर रस्ता तुडवत त्या काकाचे निदान दर्शन तरी व्हावे म्हणून जायचे .. या दशकात हा काका दूर सिंहगडावर जावून लोकांच्या नडग्या फोडतो..

In reply to by कवटी

>>>या दशकात हा काका दूर सिंहगडावर जावून लोकांच्या नडग्या फोडतो.. ऑऑऑऑऑ??????? धम्याबद्दल बोलताय ना मालक? का गल्ली चुकली? सांगण्याइतपत काही पुरावा आहे ?

धम्या गायबलाय. त्याला गुगल प्लस वर लिहिलेल अरे कुठे गायबलाय म्हणुन. नो रिप्लाय... असे बरेच जण गायबले आहेतच जुने मेम्बर. टारु, धम्या, तात्या, मिसळप्रेमी........

असा एक धागा पुर्ण न झालेल्या छळवादी क्रमशःवर करावासे वाटते, अगदी रोशनी पासून ते विस्टिरिया लॉज पर्यंत. इंद्र्राज पवार हे आणखी एक गायबलेलं नाव. बाकी कैवल्याचे चांदणे सध्या कुठे पडलेय / दडलेय, हे जाणण्यास उत्सुक.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

भिकापाटील कुठे गेले म्हणून मीच धागा काढणार होते एक. त्यानी गणेशा नावाच्या संपादकाना अ‍ॅण्टिक्विटी ब्लू द्यायचं कबूल केलं होतं. त्यांना गणेशा संपादक सापडला का याची चौकशी करायची आहे! ;)

In reply to by जेनी...

अरे आमचे रंगा काका पण गायबलेत .. रंगा काका अमेरिकेत बेसन शोधताहेत जिलब्यांसाठी..... :bigsmile:

'सध्या कामात (कुठल्या कोण जाणे!) व्यस्त असल्याने मिपावर हजेरी लावता येत नाही', असा साळसूद निरोप, मी केलेल्या एसेमेस चौकशीत, मिळाला होता. (झाले १५-२० दिवस).

धम्याच्या पोराने त्याला, 'कामात लक्ष द्या आणि मिपावरते पालथे धंदे बंद करा' असा आदेश दिला आहे.

कुठं गायबलेत हे लोक्स? धमुशेठ, इन्द्रादा, टार्‍याजी आणि बरेच मिपारत्न.. बाकी, पराने सांगितलेले कारण सर्वाधिक पटतेय.. ;-)

'भिकापाटील' हा 'धमाल मुलग्या'चाच डू आय्डी नाही नं?

In reply to by प्रभाकर पेठकर

'भिकापाटील' हा 'धमाल मुलग्या'चाच डू आय्डी नाही नं?
काय काका.. कुठे गंगू तेली कुठे राजा भोज...... अर्थात अंदाज चुकलेला आहे. :)