धमालपंत बरेच दिवसापासून मिपावरुन गायब आहेत. समस्त भारतीय खरडखेचक आणि खरडफेकक असा नावलौकीक अस्लेला धमाल मुलास आपण एवढ्यात पाहीले आहे का?
मिपाच्या नवरत्नापैकी एक असलेले धमालपंत आजकाल मिपावर दिसत नाही. त्यांच्या गैरहजेरीमुळे दरबार सुनासुना झाला आहे. बराच शोध घेवूनही ते आम्हास गवसले नाहीत.
तुम्हाला माहीत आहे का? धमालपंत कुठे गेले?
धमालकाका तुम्ही जेथे असाल तिथून परत या. आम्ही तुमची वाट पहात आहोत. तुम्हाला कोणीही रागावनार नाही.
वाचने
4522
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
च्यायला ....शिर्षक वाचुन मला
च्यायला ....शिर्षक वाचुन मला वाटले की राजेश (काका) खन्नांबद्दल काही लेख आहे ;)
व्हेरी करंट इश्यु ;) व्हेर इज दि धम्या :p
च्यायल मला वाटले ...
In reply to च्यायला ....शिर्षक वाचुन मला by पियुशा
च्यायला ....शिर्षक वाचुन मला वाटले की राजेश (काका) खन्नांबद्दल काही लेख आहे Wink
व्हेरी करंट इश्यु Wink
चायला मला वाटले की मातोश्री काका बद्द्ल काही तरी लेख आहे . व्हेरी करंट इश्यू .... व्हेअर ईज संजा राऊत ?
ते राहु द्या
बाकीचे उरलेले आठ रत्न कोणते ते आधी सांगा.
बाकीचे उरलेले आठ रत्न कोणते
बाकीचे उरलेले आठ रत्न कोणते ते आधी सांगा.
मला तर मी आणि श्री. रामदास माहिती आहेत... उरलेले सहा शोधावे लागतील....
बाकी शिर्षक वाचून जतीन वरचा लेख आहे असेच वाटले.... पण हरकत नाही... दोन्ही काका सारखेच....
७०च्या दशकात लोक (विशेषतः मुली) दूर दूर रस्ता तुडवत त्या काकाचे निदान दर्शन तरी व्हावे म्हणून जायचे ..
या दशकात हा काका दूर सिंहगडावर जावून लोकांच्या नडग्या फोडतो..
>>>या दशकात हा काका दूर
In reply to बाकीचे उरलेले आठ रत्न कोणते by कवटी
>>>या दशकात हा काका दूर सिंहगडावर जावून लोकांच्या नडग्या फोडतो..
ऑऑऑऑऑ???????
धम्याबद्दल बोलताय ना मालक?
का गल्ली चुकली?
सांगण्याइतपत काही पुरावा आहे ?
धम्याबद्दल बोलताय ना
In reply to >>>या दशकात हा काका दूर by प्यारे१
धम्याबद्दल बोलताय ना मालक?
तुम्हाला "नडगी-फोड कार्पोरेटर" ही टर्म माहित नाही का?
ओह्ह्ह्ह मग असोच. बाकी,
In reply to धम्याबद्दल बोलताय ना by कवटी
ओह्ह्ह्ह
मग असोच. :)
बाकी, धम्या मिपावर का नाही याबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळं नो कमेंट्स.
धम्या गायबलाय. त्याला गुगल
धम्या गायबलाय.
त्याला गुगल प्लस वर लिहिलेल अरे कुठे गायबलाय म्हणुन.
नो रिप्लाय...
असे बरेच जण गायबले आहेतच जुने मेम्बर.
टारु, धम्या, तात्या, मिसळप्रेमी........
असा एक धागा पुर्ण न झालेल्या
असा एक धागा पुर्ण न झालेल्या छळवादी क्रमशःवर करावासे वाटते, अगदी रोशनी पासून ते विस्टिरिया लॉज पर्यंत.
इंद्र्राज पवार हे आणखी एक गायबलेलं नाव.
बाकी कैवल्याचे चांदणे सध्या कुठे पडलेय / दडलेय, हे जाणण्यास उत्सुक.
काय भिकापाटील!
वेळ जात नाहीये का?
भारीच ब्वॉ मनकवडी तू!
In reply to काय भिकापाटील! by पैसा
भारीच ब्वॉ मनकवडी तू! :) ;)
खरं तर
In reply to भारीच ब्वॉ मनकवडी तू! by बिपिन कार्यकर्ते
भिकापाटील कुठे गेले म्हणून मीच धागा काढणार होते एक. त्यानी गणेशा नावाच्या संपादकाना अॅण्टिक्विटी ब्लू द्यायचं कबूल केलं होतं. त्यांना गणेशा संपादक सापडला का याची चौकशी करायची आहे! ;)
त्यांना गणेशा संपादक सापडला
In reply to खरं तर by पैसा
त्यांना गणेशा संपादक सापडला का याची चौकशी करायची आहे!
गणेशाला आम्ही देखिल शोधत आहोत्,उधारी बाकी आहे... :crazy:
अरे आमचे रंगा काका पण गायबलेत
अरे आमचे रंगा काका पण गायबलेत ..
जो त्याना पकडुन आनिल इथे त्याला मजकडुन जिलेबीचे पूडे मिळतिल ;)
अरे आमचे रंगा काका पण गायबलेत
In reply to अरे आमचे रंगा काका पण गायबलेत by जेनी...
अरे आमचे रंगा काका पण गायबलेत ..
रंगा काका अमेरिकेत बेसन शोधताहेत जिलब्यांसाठी..... :bigsmile:
बीजी हाए...
'सध्या कामात (कुठल्या कोण जाणे!) व्यस्त असल्याने मिपावर हजेरी लावता येत नाही', असा साळसूद निरोप, मी केलेल्या एसेमेस चौकशीत, मिळाला होता. (झाले १५-२० दिवस).
'सध्या कामात (कुठल्या कोण जाणे!)
In reply to बीजी हाए... by प्रभाकर पेठकर
>>>सध्या कामात (कुठल्या कोण जाणे!)
शिकार भाग - ३ च्या कामात (लिखाणात) व्यस्त असावेत...
कोणास ठाऊक.....
In reply to 'सध्या कामात (कुठल्या कोण जाणे!) by प्रशांत
कोणास ठाऊक की, एकुलत्या एक मुलाची मोनोपॉली मोडून काढायच्या प्रयत्नात आहेत, देव जाणे.
धम्याला म्हणे दोन मुलं
In reply to कोणास ठाऊक..... by प्रभाकर पेठकर
धम्याला म्हणे दोन मुलं आहेत!!!
खरं की काय?
In reply to धम्याला म्हणे दोन मुलं by बिपिन कार्यकर्ते
घ्या....!
धमाल मुलगेने इतनी तरक्की कर ली और हमे पताही नही चला|
धम्याच्या पोराने त्याला,
धम्याच्या पोराने त्याला, 'कामात लक्ष द्या आणि मिपावरते पालथे धंदे बंद करा' असा आदेश दिला आहे.
ही शक्यताच पटण्यासारखी आहे.
In reply to धम्याच्या पोराने त्याला, by परिकथेतील राजकुमार
ही शक्यताच पटण्यासारखी आहे. मात्र कोणता मुलगा? थोरला की धाकटा?
सांगता येत नाही.
In reply to ही शक्यताच पटण्यासारखी आहे. by बिपिन कार्यकर्ते
थोरला पण सध्या पुण्यातच आहे.
हाहाहा! मेलं ते धम्या मग...
In reply to सांगता येत नाही. by परिकथेतील राजकुमार
हाहाहा! मेलं ते धम्या मग... दोघं मिळून त्याला कोलत असतील! ;)
हेच इचारयचं होतं..
कुठं गायबलेत हे लोक्स? धमुशेठ, इन्द्रादा, टार्याजी आणि बरेच मिपारत्न..
बाकी, पराने सांगितलेले कारण सर्वाधिक पटतेय.. ;-)
डू आय डी?
'भिकापाटील' हा 'धमाल मुलग्या'चाच डू आय्डी नाही नं?
'भिकापाटील' हा 'धमाल
In reply to डू आय डी? by प्रभाकर पेठकर
काय काका.. कुठे गंगू तेली कुठे राजा भोज......
अर्थात अंदाज चुकलेला आहे. :)