राम राम मंडळी
आज आणि उद्या गटारी ! :)
सर्व मिपाकर मित्र आणि मैत्रिणींना गटारीच्या शुभेच्छा आणि प्रेमाची भेट ! :)
तुम्हाला जी आवडेल ती यामधून निवडा ! :)
शँम्पेन (निवडक चोखंदळांसाठी)
व्हिस्कीप्रेमींसाठी मस्ट :)
रमप्रेमींनो घ्या ! :)
व्होडका खास आमच्या काही दोस्तांसाठी :)
कॉकटेल लहान मुलांसाठी :)
ज्युस आमच्या मैत्रिणींसाठी फक्त ;)
सिगारेट प्रेमींसाठी (प्रत्येकी जास्तीत जास्त दोनच. जास्ती सिगारेट पिणे हे खिशाला हानीकारक असते )
बिडी (अट्टल फुकाड्यांसाठी )
चकना (सर्वांसाठी)
तर मंडळी गटारी जोरात साजरी करा
मात्र लक्षात ठेवा
१) दारु पिऊन गाडी चालवू नका
२) क्षमतेपेक्षा जास्त पिऊन स्वतःची आणि इतरांची मजा किरकिरी करु नका
३) आपली घरी कुणीतरी वाट पहात आहे हे विसरु नका
४) दारुच्या नशेत आपण माणुस आहोत हे विसरु नका
५) जुने भांडण दारुत बुडून जाऊ द्या आणि पुन्हा मैत्री घट्ट करा. दारु किंवा अग्नी समक्ष घेतलेली मैत्रीची आणभाक आयुष्यभर टिकते असे म्हणतात
६) सर्व आटपल्यावर आपल्या आपल्याच घरी जा
७) जर शहराबाहेर कुठे गेला असाल आणि परत येतांना मधे निसर्गाच्या हाकेला ओ देऊन थांबलात तर रस्त्याच्या त्या बाजुला जा जिकडे वारा पाठीवर येईल.
८) हा सर्व माल आम्ही इकडून तिकडून खास तुमच्यासाठी आणला आहे, कुठून आणला, केवढ्याला आणला, विचारुन आणला का, जिथुन आणला त्याचे नाव सांगा वगैरे कांगावा करुन वात आणू नये.
पुन्हा एकदा शुभेच्छा !! :)

वाचने
7732
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
गटारीच्या हार्दिक
निषेध
+१
In reply to निषेध by सर्वसाक्षी
सॉरी !
In reply to निषेध by सर्वसाक्षी
वा! एकदम चिल्ड!!
In reply to सॉरी ! by नाना चेंगट
निशेध...
णिषेध
का प्राधान्य?
नाना
हार्दिक शुभेच्छा...! भरपुर
याला म्हणतात बाटली
In reply to हार्दिक शुभेच्छा...! भरपुर by अत्रुप्त आत्मा
ह्या वयात ?
In reply to याला म्हणतात बाटली by ५० फक्त
बाटलीला वय असतं का ? ©º°¨¨°º©
In reply to ह्या वयात ? by परिकथेतील राजकुमार
ऑ ?
In reply to बाटलीला वय असतं का ? ©º°¨¨°º© by अत्रुप्त आत्मा
वयावरुन तिची किंमत हजारोत कमी
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
टक्के
सर्वांना शुभेच्छा विजय
आरं काय चाल्लंय.
धत्तेरे की
सहमत !
In reply to धत्तेरे की by रमताराम
गर्हणीय
In reply to धत्तेरे की by रमताराम
ज्जे बात!
कॉकटेल लहान मुलांसाठी??
सांस्कृतिक अधोगती!
कॉकटेल लहान मुलांसाठी नाना
:)
In reply to कॉकटेल लहान मुलांसाठी नाना by राजेश घासकडवी
दिल दरिया आणि ..... असं काही
In reply to कॉकटेल लहान मुलांसाठी नाना by राजेश घासकडवी
अरे सोकाजी, तुझ्यातही एक मूल
In reply to दिल दरिया आणि ..... असं काही by सोत्रि
तुझ्यातही एक मूल नाही का
In reply to अरे सोकाजी, तुझ्यातही एक मूल by ३_१४ विक्षिप्त अदिती
OK don't loose ur heart मग
In reply to तुझ्यातही एक मूल नाही का by सोत्रि
चढलेली सगळी उतरली
_/|\_
In reply to चढलेली सगळी उतरली by रामपुरी
सूचना अति उपयुक्त शेवटची
देशावर फार प्रेम