ज्योतिष- पलभरके लिए कोई हमे प्यार कर दे झूटाही सही!
In reply to लेख आवडला. भाषा थोडी क्लिष्ट by मनिष
चक्री वादळाचे उदाहरण इथे गैरलागू आहे. वेधशाळेने चक्रीवादळ वर्तवल्यामुळे ते टाळता आले नाही तरी त्याची सत्यता तपासता येते.शिवाय चक्रीवादळ वगैरे हे सार्वजनिक घटनाक्रम आहेत.. इथे भविष्य हे व्यक्तिगत (त्या व्यक्तीबाबत) भाकीत म्हणून वर्तवले जात असते हाही एक मुख्य फरक आहेच.. अधिक स्पष्टतेसाठी : चक्रीवादळाची सूचना मिळाली तर इव्हॅक्युएशन करुन अधिकाधिक लोकांचे प्राण वाचवता येतील.. पण तुमच्या एकट्याला चक्रीवादळापासून (किंवा पुरापासून) धोका असेल तर तुम्हाला एकट्याला वाचवले की झाले.. तेवढ्याने वादळ पूर यायचा टळेल? की तो येईलच आणि इतरांचे इतर बघून घेतील? तर्कदुष्टतेने लडबडलेल्या गोष्टी खर्या असतील नसतील पण त्या व्यवहारात गृहीत धरण्यात पॉईंट दिसत नाही हे खरं. बाकी मुद्देही बिनतोड आहेत.. स्पष्ट मांडणी केल्याबद्दल धन्यवाद...
In reply to आपले हे पुस्तक by चौकटराजा
" जर उद्या एका बालकाचा जन्मच मंगळावर झाला तर त्याच्या जन्म पत्रिकेत मंगळ कुठे दाखवायचा ?अशा वेळी त्या बालकाच्या पत्रिकेत पृथ्वी हा ग्रह असेल. पृथ्वीवर जन्मलेल्या बालकाच्या पत्रिकेत पृथ्वी कुठे असते? दाखवायची झाली तर ती कुंडलीच्या चौकटीचा मध्यबिंदू दाखवावी लागेल. अंतर्ज्ञानाने भविष्य सांगणार्यांचे एक बरे असते त्यांना असले प्रश्न नसतात? :)
In reply to पृथ्वी by प्रकाश घाटपांडे
In reply to पृथ्वी by प्रकाश घाटपांडे
In reply to उत्तम! by नगरीनिरंजन
In reply to थकाल... by मन१
In reply to थकाल... by मन१
In reply to थकलो by प्रकाश घाटपांडे
खरच थकलो. हात टेकले!वरील घोषणा वाचून फक्त या धाग्यापुरती मी माझी तलवार म्यान करत आहे. ;)
In reply to खरच थकलो. हात टेकले! वरील by युयुत्सु
In reply to होऊन जाऊ द्या ना बिलेटेड by यकु
In reply to खरच थकलो. हात टेकले! वरील by युयुत्सु

In reply to खरच थकलो. हात टेकले! वरील by युयुत्सु
In reply to थकाल... by मन१
In reply to मी गेल्या वर्षी एका by JAGOMOHANPYARE
In reply to हो, हो आणि मग तुम्हाला तो औषध by यकु
In reply to होय. आता पाय बरा आहे. by JAGOMOHANPYARE
In reply to मी गेल्या वर्षी एका by JAGOMOHANPYARE
त्यानंतर पंधरा दिवसातच मला अॅक्सिडेंत झाला आणि पाय मोडला..कुठला पाय ?
In reply to लपे करमाची रेखा माझ्या by JAGOMOHANPYARE
In reply to वा! by प्रकाश घाटपांडे
In reply to घाटपांडे परत मैदानात उतरले की by युयुत्सु
घाटपांडे परत मैदानात उतरले की काय?तुमचे ग्रह फिरले की काय ओ?? ;)
In reply to घाटपांडे परत मैदानात उतरले की by युयुत्सु
In reply to घाटपांडे परत मैदानात उतरले की by युयुत्सु
In reply to छॅ छॅ by प्रकाश घाटपांडे
In reply to वा! by प्रकाश घाटपांडे
In reply to सांजसंध्या इक्डे लक्ष द्या ! by चौकटराजा
In reply to मी कालपर्यंत भविष्य आणि by यकु
पण यावरुन माझी भविष्यापेक्षा ते ज्या व्यक्तिनं सांगितलं त्यांच्यावरच श्रद्धा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे भविष्य सांगणारी व्यक्ती आणि मी एकमेकांना पाहिलेलं नाहीया ठिकाणी हे हितचिंतक भविष्य आहे. हे फलज्योतिषाच्या आधारे वर्तवले होते कि अंतस्फुर्ती वा अन्य प्रकारच्या भविष्यज्ञानाधारे? हा श्रद्धेचा प्रांत असल्याने त्याची चिकित्सा होत नाही हाच तर आमचा मुद्दा आहे.
पण याचा अर्थ असा नाही की उद्यापासून रोज मी भविष्य पाहून सगळ्या गोष्टी करायला लागेन.ही बाब महत्वाची आमच्या पुस्तकातील http://mr.upakram.org/node/854 या भागात त्याचा उहापोह केला आहेच.
In reply to हितचिंतक भविष्य by प्रकाश घाटपांडे
हे फलज्योतिषाच्या आधारे वर्तवले होते कि अंतस्फुर्ती वा अन्य प्रकारच्या भविष्यज्ञानाधारे?त्यांची अंतस्फूर्ती व अन्य प्रकारच्या भविष्य ज्ञानाच्या आधारे.
हा श्रद्धेचा प्रांत असल्याने त्याची चिकित्सा होत नाही हाच तर आमचा मुद्दा आहे.मग सगळं सगळ्यांना मान्य असताना झगडा किस बात पर? चिकित्सा हा मुद्दा आलाय म्हणून, आणि ती करायला आवडेल म्हणून माझ्या बाबतीत म्हणून सांगतो. माझी ना भविष्यावर श्रद्धा होती ना आणखी कुठल्या पद्धतीवर - आताही नाही. माझे समाधान झाले, हा विषय सर्व बाबतीत तिथेच मिटला. यात भविष्यावरील किंवा त्या विशिष्ट पद्धतीवरील विश्वास/ अविश्वास देखील संपले - त्या माणसावर श्रद्धा निर्माण झाली म्हणजेच मी जो काही, जसा आहे तेही मला कुठल्याही चुकीच्या आग्रहाशिवाय लख्ख दिसलं - ही चिकित्सा पुरेशी आहे काय? की व्यक्तिविशिष्ट असल्याने या चिकित्सेला अर्थ रहात नाही? आणखी एक - 'हितचिंतक भविष्य' मधून कोणत्याही बाजूने वेगळा अर्थ निघण्यास वाव राहू नये म्हणून, ते भविष्यवेत्ते युयुत्सू नाहीत ही अतिरिक्त माहिती देतो.
In reply to हे फलज्योतिषाच्या आधारे by यकु

In reply to मी कालपर्यंत भविष्य आणि by यकु
In reply to मी कालपर्यंत भविष्य आणि by यकु
In reply to मलादेखिल उत्सुकता आहे. by कवितानागेश
In reply to हे भविष्यकथन आहे काय? म्हणजे by यकु
In reply to @#$%^^&*($% by कवितानागेश
लेख आवडला. भाषा थोडी क्लिष्ट