घरातील वडिलधा-यांना जास्त काम लावू नये, शक्यतो स्वत:चा हातभार वाढवावा,असे माझे मत आहे. असो.
आई-वडिल, मुलगा-सून, नातवंडे असे भरलेले कुटूंब दिसणे हल्ली दुर्मिळ होत चालले आहे. त्यातही जी काही थोडी कुटूंबे आहेत, तिथे ज्येष्ठांना योग्य वागणूक मिळत नाही. जेष्ठांनी नेहमी समजुन घ्यायचे आणि लहानांनी नेहमी चुका करायच्या असे समीकरण सर्रास दिसते. [ काही अपवाद सोडून...]
माझ्या गावाला (वाई) ओळखीचे अशा एक कुटूंबात आई-वडिल, दोन मुले -सुना, नातवंडे आहे. तर झाले काय... धाकटा मुलगा मुंबईत नोकरी करतो. त्याची बायकोसुद्धा चांगल्या कंपनीत नोकरी करते, अर्थात घरकामातही ती अजिबात कमी पडत नाही. त्यामुळे घरी-दारी तिचे कौतुक होत असते.
हे पाहून थोरली सून गावाला राहून नोकरी करु लागली.[ म्हट्ले जाउद्या...घरात, शेतात काही काम होत नाही, नोकरीवर तरी उजेड पडेल....] मधे एकदा गावाला जाण्याचा योग आला असता असे दिसले की, बाईसाहेब फक्त स्वतःचे आवरून कामाला निघून जातात. सासूबाई घरी नाष्टा, स्वयंपाक, धुणे, भांडी, पाणी भरणे, दोन नातवंडांचे आवरून त्यांना शाळेत पाठवून शेतात जातात.
नोकरी करणे म्हणजे घरकामातून रजा घेणे असे कुठेही लिहिलेले नाही. कितीतरी प्रतिष्ठित ठिकाणी नोकरी करणा-या महिला घरची कामे तितक्याच समरस होऊन करतात.
वरिल उदाहणातील सासूबाई उच्च रक्तदाबाच्या पेशंट आहेत, वयोमानानुसार, स्थूलतेमुळे त्यांना धावपळ, उठ्बस जमत नाही. स्वभावाने समंजस व शांत आहेत. तरीही विनातक्रार सर्व करत आहेत. पण दुसरीकडे सुनबाईला वाटते की तिला कोणी विचारत नाहीत / किंमत देत नाही. [चोराच्या उल्ट्या बोंबा.....]
हे सर्व पाहीले की असे वाटते चुकते कोण? सासू की सून?
{मिपाकर यावर नक्कीच काही चांगले मार्गदर्शन करतील अशी खात्री आहे.}
वाचने
15776
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिळ्या कढीला उत. :)
डु आयडी घेण्यासाठी काय करावे
In reply to शिळ्या कढीला उत. :) by गणपा
वरिल उदाहणातील सासूबाई उच्च
दोघीही चुकत आहे , सुनेला जर
In reply to वरिल उदाहणातील सासूबाई उच्च by पियुशा
चुकते कोण?
सहमत आहे. धागालेखक म्हणजेच
In reply to चुकते कोण? by परिकथेतील राजकुमार
द्या
In reply to चुकते कोण? by परिकथेतील राजकुमार
१०० %
In reply to चुकते कोण? by परिकथेतील राजकुमार
@गणपा: ग्वाही नाही पण समजावून
@ नितीनः लेखक फक्त
पोस्ट
सासूबाईंनी वेळीच स्वतःच्या
+१
In reply to सासूबाईंनी वेळीच स्वतःच्या by पुष्करिणी
+२
In reply to +१ by मस्त कलंदर
छ्या...
In reply to सासूबाईंनी वेळीच स्वतःच्या by पुष्करिणी
श्रामो , बंडूच्या बायकोला
In reply to छ्या... by श्रावण मोडक
अगदी अगदी!
In reply to श्रामो , बंडूच्या बायकोला by पुष्करिणी
बोंब!
In reply to श्रामो , बंडूच्या बायकोला by पुष्करिणी
स्त्रीच स्त्रीची शत्रू
In reply to बोंब! by श्रावण मोडक
रेस्ट
In reply to स्त्रीच स्त्रीची शत्रू by स्मिता.
दॅट्स बेटर!
In reply to रेस्ट by श्रावण मोडक
हा हा हा श्रामोंनी गुगलीवर
In reply to दॅट्स बेटर! by स्मिता.
विकेट??
In reply to हा हा हा श्रामोंनी गुगलीवर by गणपा
ओ ताय विकेट श्रामोंनी काढली.
In reply to विकेट?? by स्मिता.
गण्या! असं नाही... मोडकांचा
In reply to ओ ताय विकेट श्रामोंनी काढली. by गणपा
ज्याचे त्याचे
In reply to गण्या! असं नाही... मोडकांचा by बिपिन कार्यकर्ते
व्यर्थ शब्दच्छल... असो. असं
In reply to ज्याचे त्याचे by श्रावण मोडक
मुद्दा
In reply to व्यर्थ शब्दच्छल... असो. असं by बिपिन कार्यकर्ते
अरे ?
In reply to व्यर्थ शब्दच्छल... असो. असं by बिपिन कार्यकर्ते
हाण्ण
In reply to अरे ? by परिकथेतील राजकुमार
जौद्या काका, आज की सुन भी कल
In reply to रेस्ट by श्रावण मोडक
@श्रावण:
In reply to श्रामो , बंडूच्या बायकोला by पुष्करिणी
नक्की
In reply to श्रामो , बंडूच्या बायकोला by पुष्करिणी
आँ?
In reply to नक्की by श्रावण मोडक
हो मग्...मुंबै नाहीच आहे वाई
In reply to नक्की by श्रावण मोडक
असं होय
In reply to हो मग्...मुंबै नाहीच आहे वाई by पुष्करिणी
हो मग्...मुंबै नाहीच आहे वाई
In reply to नक्की by श्रावण मोडक
असं होय?
In reply to हो मग्...मुंबै नाहीच आहे वाई by पुष्करिणी
हा धागा उघडून माझीच चूक झाली.
नोकरी करणार्या बाईचा नवरा,
माझ्या घरात मी थोडं करते अन
छान.
In reply to माझ्या घरात मी थोडं करते अन by शिल्पा ब
अहो हो, पण मी त्यांच्या घरी
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चुकते कोण?
तुमच्यात वेळ बदलत नै का?
In reply to चुकते कोण? by अजितजी
ह्म्म्म्म !!
In reply to तुमच्यात वेळ बदलत नै का? by शिल्पा ब
माझे कध्धीच चूक नसते... मी
समतोल...
आजोबांचा प्रतिसाद आवडला.
In reply to समतोल... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
In reply to आजोबांचा प्रतिसाद आवडला. by शिल्पा ब
+१
In reply to समतोल... by प्रभाकर पेठकर
संमती....
चुकलो... देवा, मला माफ कर
हा पण..
In reply to चुकलो... देवा, मला माफ कर by सुहास झेले
हा हा हा ... तो दयाळू असता,
In reply to हा पण.. by प्रभाकर पेठकर
सासुने शहरातिल सुनेकडे जाउन
ये
In reply to सासुने शहरातिल सुनेकडे जाउन by पर्नल नेने मराठे
हे आवडले
In reply to सासुने शहरातिल सुनेकडे जाउन by पर्नल नेने मराठे
!
In reply to सासुने शहरातिल सुनेकडे जाउन by पर्नल नेने मराठे
--छान उत्तर--
In reply to सासुने शहरातिल सुनेकडे जाउन by पर्नल नेने मराठे
चुच्स झिंदाबाद
In reply to सासुने शहरातिल सुनेकडे जाउन by पर्नल नेने मराठे
चुच्स झिंदाबाद
In reply to सासुने शहरातिल सुनेकडे जाउन by पर्नल नेने मराठे
पुश्के
In reply to चुच्स झिंदाबाद by पुष्करिणी
ही पुश्की आणि चुच्स म्हणजे
In reply to पुश्के by पर्नल नेने मराठे
चुच्स, बिका आपल्याला उंट आणि
In reply to पुश्के by पर्नल नेने मराठे
असो
In reply to चुच्स, बिका आपल्याला उंट आणि by पुष्करिणी
.... आम्हाला काहीही
In reply to असो by श्रावण मोडक
हो
In reply to .... आम्हाला काहीही by पुष्करिणी
अग सन्स्क्रुत शिकायला हवे आता
In reply to चुच्स, बिका आपल्याला उंट आणि by पुष्करिणी
सांजवात लावायला गेली असेल.
In reply to चुच्स, बिका आपल्याला उंट आणि by पुष्करिणी
हो मग, एक आदर्श सून आहे चुच्स
In reply to सांजवात लावायला गेली असेल. by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to सासुने शहरातिल सुनेकडे जाउन by पर्नल नेने मराठे
खुपच वास्तववादी व भेदक असा हा धागा आहे.
अरेच्च्या! हा पाशवी धागा काही
शेवटी काय ठरलं ? कोण चुकतं
छापा-काटा करा पाहू!
In reply to शेवटी काय ठरलं ? कोण चुकतं by मनीषा
अय्या........................
@पेठ्कर काका: तुम्ही अगदी
जौबाई
In reply to @पेठ्कर काका: तुम्ही अगदी by स्वातीविशु
आणखी...
In reply to जौबाई by नितिन थत्ते
कुणाचे चुकते ते सांगता येणार
घरकाम म्हंजे काय असते? जे काम
In reply to कुणाचे चुकते ते सांगता येणार by कवितानागेश
अवांतर
In reply to घरकाम म्हंजे काय असते? जे काम by रेवती
मुद्दा बरोबर आहे. उत्तरही आहे
In reply to अवांतर by श्रावण मोडक
द्या हो
In reply to मुद्दा बरोबर आहे. उत्तरही आहे by रेवती
नको नको. संमं चे काम
In reply to द्या हो by श्रावण मोडक
झाड धरले आहे.
In reply to मुद्दा बरोबर आहे. उत्तरही आहे by रेवती
अरे काय हे? हसून वाट लागली.
In reply to झाड धरले आहे. by गणपा
उतरा
In reply to झाड धरले आहे. by गणपा
सहमत!
In reply to अवांतर by श्रावण मोडक