मगाशी विविध वाहीन्यांवर मा. कपील सिब्बल (मा. चा योग्य अर्थ घेणे) यांचे आकांडतांडव चालु होते.
केंद्र सरकारने गुगल, याहू, मायक्रोसॉफ्टसारख्या इंटरनेट कंपन्या, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरून मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि मोहम्मद पैगंबर यांच्याशी संबंधित सर्व आक्षेपार्ह गोष्टी हटविण्यास सांगितले आहे. तसेच सरकारने या सर्व साईट्सवर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी एखादी यंत्रणा विकसित करण्यास सांगितले आहे.
थोडक्यात सेन्सॉरशीप येणार आहे. आत्ता या साईटसवर "सिब्बल" हा "मोस्ट हॅपनींग" विषय झाला आहे.
या साईटसवर फक्त "मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि मोहम्मद पैगंबर यांच्याशी संबंधित सर्व आक्षेपार्ह गोष्टी" असतात का?
इतर वेळी सोशल पोलिसिंग च्या नावाने गळे काढणा-यांना सेन्सॉरशीपची गरज का भासावी??
वाचून हसावं की रडावं...?
केंद्र सरकारनं इंटरनेट कंपन्या आणि सोशल नेटवर्किंग वेबसाईटसवर 'सेन्सॉरशीप' आणायचं ठरवलंय. कोणताही कन्टेन्ट प्रसिद्ध करण्यापूर्वी 'प्री स्क्रिनिंग' व्हावा आणि 'चुकीचा' कन्टेन्ट काढून टाकावा, असा फतवा काढण्याची पावलं केंद्र सरकार टाकतेय...!!!
फेसबुक, गुगल, याहूला सरकारकडून ताकीद
http://www.esakal.com/esakal/20111206/5411406916295255938.htm
सरकारची सोशल नेटवर्किंग कंपन्यांना धमकी
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11003772.cms
वाचने
13276
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्री स्क्रिनिंग
मनमोहन सिंग : शीख सोनिया
उगीच धर्म घुसदू नका
In reply to मनमोहन सिंग : शीख सोनिया by मृत्युन्जय
ते तर हिंदूच होते ना? ह्या
In reply to उगीच धर्म घुसदू नका by पुण्याचे वटवाघूळ
खाली गणपाने लिहिले आहे तरीही
In reply to उगीच धर्म घुसदू नका by पुण्याचे वटवाघूळ
पुरावा?
In reply to खाली गणपाने लिहिले आहे तरीही by मृत्युन्जय
हम्म्म
In reply to पुरावा? by पुण्याचे वटवाघूळ
ह हा हि ही हु हू
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
माझ्या मते तुमचा सदर प्रतिसाद
In reply to ह हा हि ही हु हू by नितिन थत्ते
सेन्सॉरशीप म्हणजे नक्की काय असते?
In reply to ह हा हि ही हु हू by नितिन थत्ते
आँ
In reply to सेन्सॉरशीप म्हणजे नक्की काय असते? by विकास
..
In reply to आँ by चिंतामणी
जरा गुगलुन बघा ते कोणत्या
In reply to पुरावा? by पुण्याचे वटवाघूळ
काय सांगता राव
In reply to जरा गुगलुन बघा ते कोणत्या by जोशी 'ले'
राहुल च खरं नाव Raul हे एक
In reply to काय सांगता राव by पुण्याचे वटवाघूळ
राहुल च खरं नाव Raul हे एक
In reply to राहुल च खरं नाव Raul हे एक by जोशी 'ले'
राहुल हे एक पूर्णपणे भारतीय
In reply to राहुल च खरं नाव Raul हे एक by विजुभाऊ
विजूभौ-
In reply to राहुल च खरं नाव Raul हे एक by विजुभाऊ
तुम्ही पण इटालीयन?
In reply to राहुल च खरं नाव Raul हे एक by जोशी 'ले'
नाव व्युत्पत्ती...
In reply to तुम्ही पण इटालीयन? by पुण्याचे वटवाघूळ
संपादकांना हा प्रतिसाद अजून
In reply to नाव व्युत्पत्ती... by दादा कोंडके
हे हे…काय तरिच वो तो Joshua च
In reply to तुम्ही पण इटालीयन? by पुण्याचे वटवाघूळ
जरा थांबा.
In reply to राहुल च खरं नाव Raul हे एक by जोशी 'ले'
एकदा जोरात टाळ्या झाल्या
In reply to जरा थांबा. by आनंदी गोपाळ
>> राहूल राजीव गांधी या
In reply to जरा थांबा. by आनंदी गोपाळ
मेहेंदळे,
In reply to >> राहूल राजीव गांधी या by विश्वनाथ मेहेंदळे
काय येवढे तावा तावाने वकिलि
In reply to मेहेंदळे, by आनंदी गोपाळ
आग असेल तरच धुर असेल ना?
In reply to काय येवढे तावा तावाने वकिलि by जोशी 'ले'
>>या दाऊदला कुणीतरी पकडून
In reply to मेहेंदळे, by आनंदी गोपाळ
नेहरू आडनावाची लोकं भारतात
In reply to पुरावा? by पुण्याचे वटवाघूळ
हा हा हा
In reply to नेहरू आडनावाची लोकं भारतात by प्रशांत उदय मनोहर
मी अस ऐकलय कि इंदिरा गांधीनी
In reply to नेहरू आडनावाची लोकं भारतात by प्रशांत उदय मनोहर
कसे काय?
In reply to मी अस ऐकलय कि इंदिरा गांधीनी by किचेन
अहो काय हे सर्वांना तुम्हि
In reply to कसे काय? by पुण्याचे वटवाघूळ
कायद्यावर बोट
In reply to अहो काय हे सर्वांना तुम्हि by जोशी 'ले'
१. सून म्हणजे बाहुली आहे का?
In reply to कसे काय? by पुण्याचे वटवाघूळ
हाण्ण!
In reply to १. सून म्हणजे बाहुली आहे का? by किचेन
हा हा हा
In reply to १. सून म्हणजे बाहुली आहे का? by किचेन
ह्यावारच्या माझ्या
In reply to हा हा हा by पुण्याचे वटवाघूळ
पटलं नाही.
In reply to मी अस ऐकलय कि इंदिरा गांधीनी by किचेन
तेव्हा ती जगातली पहिली महिला पंतप्रधान असते.
In reply to पटलं नाही. by आनंदी गोपाळ
धन्यवाद!
In reply to तेव्हा ती जगातली पहिली महिला पंतप्रधान असते. by चिंतामणी
तुम्ही उपहासाने लिहिलय माहीत
In reply to मनमोहन सिंग : शीख सोनिया by मृत्युन्जय
Twitter
हम्म्म्म
सरदार हरमिंदरला गुप्त खलिता
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
कमरेखाली वार चुकीचाच.
+१
In reply to कमरेखाली वार चुकीचाच. by प्यारे१
मगाशी विविध वाहीन्यांवर मा.
मी तर म्हणतो हा धागाच उचकटून
गणपाशेठशी शमात आहे.
In reply to मी तर म्हणतो हा धागाच उचकटून by गणपा
ते तर हिंदूच होते ना? ह्या
ते तर हिंदूच होते ना? ह्या
चपखल शब्दप्रयोग
हे
.सरदार हरमिंदरला गुप्त खलिता
आणखी १५ दिवस जावू द्या, भारत-चीन सीमेवर चीनी सैन्याची जमवाजमव अश
(मा. चा योग्य अर्थ घेणे)
मामा
In reply to (मा. चा योग्य अर्थ घेणे) by पक पक पक
वा वा.. पण हे प्रिस्क्रिनिंग
'कपि'ल सिब्बल जर हिमंत असेल
विनाशकाले...
मला वाटतं कि हीच वेळ आहे,
"हे आवडले"! :-)
मस्तच!
In reply to "हे आवडले"! :-) by विकास
नेमके अत्ताच काय असे
विरोध...
हेच हेच हेच मी सांगत होतो.
लोकांचा अन कायद्याचा काहीच
सोयीस्कर मुस्कटदाबी
अण्णांचे भ्रष्टाचार विरोधी
अपेक्षित
ही घ्या बातमी. सुरवात झाली आहे काटाकाटीला.
ओ मालक
In reply to ही घ्या बातमी. सुरवात झाली आहे काटाकाटीला. by चिंतामणी
कदाची काटाकाटी करून पुन्हा उघडले असेल.
पाकीस्तानबद्दलच्या वाईट कॉमेंट उडवल्या असतील