अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यासाठी माणूस सतत धावतो आयुष्यभर वयाचं भान न राखता?
.
.
.
.
माणूस आयुष्यभर कशा ना कशाच्या मागे धावतच असतो...
.
.
अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यासाठी माणूस सतत धावतो?
.
.
.
.
पैसा...?
प्रसिद्धी...?
.
नाही पैसा, प्रसिद्धीला वय आड येतं,
निरागस बालवयात या दोन्हीचा गंधही नसतो.
अन् उतारवयात ह्याचा मोह सुटतो...
.
.
अहो... जास्त गंभीर होऊ नका...
आयुष्याभर माणूस ज्याच्यामागे धावतो,
अगदी वयाचं (अन् तब्येतीचंही) भान न ठेवता...
ती गोष्ट आहे..
.
.
"Local Train..."
.
पहा कसे आजी- आजोबाही मुला-नातवंडांसह धावतात ते...!
.
.
अजून काय असू शकेल मिपाकरांच्या मते...?
वाचने
6131
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
अत्यंत गंभीर धागा
धागा वाचुन मोक्ष आणि निर्वाण प्राप्त झाले
समाधी भंग
In reply to अत्यंत गंभीर धागा by शाहिर
झाली आता पुन्हा ग्लासाग्र नजर लावून 'बसावे' लागणार ;)
समाधी लागली होती,ती भंग झाली
समाधी लागली होती,ती भंग झाली ! आता परत नासाग्र दृष्टि लावुन बसावे लागणार ! ;)
तु
In reply to समाधी लागली होती,ती भंग झाली by मदनबाण
तु ओनसैट साठी धावतोस ना ?
तु ओनसैट साठी धावतोस ना ? हे
In reply to तु by कुंदन
तु ओनसैट साठी धावतोस ना ?
हे उलट आहे...मी ओनसैट साठी नको म्हणतो... पण हे लोक पाठवायचा प्रयत्न करतात ! पण मी काही जात नाही. ;)
हा हा
In reply to तु ओनसैट साठी धावतोस ना ? हे by मदनबाण
"मला जायचे नव्हते पण कंपनीनेच पाठवले" हे ऑनसाईट गेल्यावर म्हणायचे असते.आधीच जायचे नाही म्हंटलेत तर पत्ता कट.
आधीच जायचे नाही म्हंटलेत तर
In reply to हा हा by चिरोटा
आधीच जायचे नाही म्हंटलेत तर पत्ता कट.
असं काही नाही ! कंपनीला पाठवायचे असेल तर ते त्यासाठी काहीही करतात हे मला पहिल्याच ऑनसाईटने शिकवले.
तुमचे क्लायंट बरोबर अगदी मस्क्या सारखे संबंध असतील तर तुम्हाला पाठवण्यात त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो...
मला माझ्या जुन्या क्लायंटकडे (युरोपात) एक आठवडा शेअर पॉइंटचे ट्रेनिंग घेण्यासाठी पाठवण्यात येणार होते, क्लायंटने देखील माझ्याच नावाचा आग्रह धरला होता...पण त्या प्रोजेक्ट मधुन काहीही झाले तरी मला बाहेर पडायचे होते ! मी जर गेलो असतो तर परत त्याच प्रोजेक्ट मधे अडकुन बसावे लागेल हे मला माहित होते,त्यामुळे मी तिथे जाण्यास नकार दिला व माझ्या निर्णयावर ठाम राहिलो... परिस्थीती नुसार ऑनसाईट जाण्याचा निर्णय घेता आला पाहिजे ! ते कठीण असते पण... तसा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा !
मॅनेजमेंटवाले त्यांचे कार्य साधण्यासाठी बरेच खेळ खेळतात त्यात ऑन साईटचे गाजर हे त्यांच्या साठी हुकमी एक्का असतो...कुठल्या तरी फडतुस कामासाठी सुद्धा ते तुम्हाला ऑनसाईटवर पाठवण्यासाठी तयार असतात कारण मिळणारे कॉन्ट्रॅक्ट आणि पैसा ! मला ३ वर्षासाठी मलेशियाला पाठवण्यासाठी बराच दबाव आणला होता... एक क्षण असा होता की मला हे लोक नोकरीवरुन काढुन टाकतील अशी भीती वाटली होती.... पण ते काम करण्यास मी नकार दिला आणि शेवट पर्यंत माझ्या निर्णयाला धरुन राहिलो...
जितकी तुम्हाला कंपनीची गरज असते त्या पेक्षा कित्येक पट जास्तीने कंपनीला तुमची गरज असते हे लक्षात ठेवावे.
बरं.. लक्षात ठेवतो
बरं.. लक्षात ठेवतो ;)
पुलंची "लन्सिपे" ची गोष्ट
पुलंची "लन्सिपे" ची गोष्ट आठवली. एका कोड्याचे हे उत्तर असते आणि हे खुपच गमतीशिर आहे असा "कोडं"कर्त्याचा दावा असतो.
(अवांतरःवरिल कोडे फक्त मुंबई साठी आहे का ?)
(अवांतरःवरिल कोडे फक्त मुंबई
In reply to पुलंची "लन्सिपे" ची गोष्ट by मराठी_माणूस
(अवांतरःवरिल कोडे फक्त मुंबई साठी आहे का ?)
फक्त मुंबई साठी म्हणजे? मुंबई सोडून इतरत्र काही असते यावर मुंबईकरांचा विश्वास नसतो
मुंबई सोडून इतरत्र काही असते
In reply to (अवांतरःवरिल कोडे फक्त मुंबई by विजुभाऊ
मुंबई सोडून इतरत्र काही असते यावर मुंबईकरांचा विश्वास नसतो
अजुन एका गावाकडे दुर्लक्ष होतेय :)
स्ततुस उप्दते..
'स्ततुस उप्दते' केल्याबद्दल धन्यवाद.
'लिके' व 'शरे' करण्यात आले आहे.
अजून येऊ द्यात.
@ शाहिर - आपला मोक्ष आणि निर्वाण क्रम चुकला आहे, अर्थात वैयक्तिक मत ;)
धागा वाचुन
In reply to स्ततुस उप्दते.. by नरेश_
शिर्षासन करत बसलो होतो ..म्हनुन क्रम उलटा लागला ..
अवांतर : आमी हायेच उलट्या खोपडीचं :)
वाह !! काय जोक सांगितलाय
वाह !! काय जोक सांगितलाय राव. चचलो मी हसता हसता. पुविप्र आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
वा
वर्षाअखेरीस अनेक मिपाकर जरा जास्तच सेंटी होतात असे माझे निरिक्षण आहे. हा धागाही त्याला अपवाद नाही.
आवरा !!!
आवरा !!!
आशानाम मनुष्याणाम
आशानाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला
बध्यन्ते यया प्रधावन्ति.; मुक्ता तिष्ठति सः
कै च्या कैच.
कै च्या कैच.
अग बाबोय!! क्या बात है!! काय
अग बाबोय!! क्या बात है!!
काय टाइमपास लावलाय?
.
जागा राखून ठेवत आहे.
घाईची लागली की
घाईची लागली की :D
हॅ हॅ हॅ!!
In reply to घाईची लागली की by शुचि
अति घाई संकटात जाई!!
>>अति घाई संकटात
In reply to हॅ हॅ हॅ!! by मोहनराव
>>अति घाई संकटात जाई!!
कोणत्या विशिष्ट आयडीबद्दल बोलताय? ;) आमी तर "अति घाई संकटात नेई" असं वाचलं होतं
बर बॉरं!!
In reply to >>अति घाई संकटात by अन्या दातार
बर बॉरं!!
अच्छा त्या ठिकाणाला
In reply to >>अति घाई संकटात by अन्या दातार
अच्छा त्या ठिकाणाला तुमच्याकडे संकट म्हणतात तर !! चला पाचव्या खोलीनंतर आणखी एक समानार्थी शब्द मिळाला.
त्याला काहीजण 'पाकिस्तानला
In reply to अच्छा त्या ठिकाणाला by सूड
त्याला काहीजण 'पाकिस्तानला जाउन येतो' असेही म्हणतात!! ;)
बांग्लादेश
In reply to त्याला काहीजण 'पाकिस्तानला by मोहनराव
बांग्लादेश देखील आहे का ?
हा हा हा हा हा :D
In reply to घाईची लागली की by शुचि
@ शुचि : येक नंबर!!! :D =)) =))
शु ची .....बरोबर
In reply to हा हा हा हा हा :D by उदय के'सागर
शु ची .....बरोबर ;)
=)) १ लंबर.
In reply to घाईची लागली की by शुचि
=))
१ लंबर.
काही पण??
In reply to =)) १ लंबर. by गणपा
त्याला एक नाही दोन नंबर म्हणतात. मोठे व्हा हो गणपाशेठ. ;-)
हॅ हॅ हॅ.. तस मुद्दाम तुमचा
In reply to काही पण?? by Nile
हॅ हॅ हॅ.. तस मुद्दाम तुमचा प्रतिसाद यावा म्हणुन लिव्ह्ल हाय.
बघा आला की नाही. ;)
घाईची लागली की >>> खिक्क
In reply to घाईची लागली की by शुचि
घाईची लागली की >>> खिक्क :-D
चुक! याला वयाची अट आहे घाईची
In reply to घाईची लागली की by शुचि
चुक! याला वयाची अट आहे :P
घाईची लागली की मोठी माणसे करत असतील धावपळ.. लहान मुले मात्र त्या फंदात पडत नाहित.;) त्यांचा जिथल्या तिथे गोष्टी असण्यावर फार विश्वास असतो ;)
जावूद्या मिपाकरहो वयाचं भान न
जावूद्या मिपाकरहो
वयाचं भान न राखता काढलेला धागा आहे.
च्यायला
खरडफळा फुटला काय?
.............................
...............................मंत्रमुग्ध
धागा वाचून अंतर्मुख झालो. फार
धागा वाचून अंतर्मुख झालो. फार आशयघन धागा आहे हा.
मला पण घाई झाली आहे, जाऊन येतो.
लोकलट्रेनचे म्हाईत नाही पण
लोकलट्रेनचे म्हाईत नाही पण माणूस फक्त दोन टिचभर गोष्टींच्या मागे आयुश्यभर धावत असतो.