दिवाळीच्या पहाटे आंघोळ करताना उटणे लावले जाते.
ते नेमके का लावतात?
त्या मागचे शास्त्रिय कारण काय?
एकतर आज काल तर नोव्हेंबर मधे थंडीचा मागमुस सुद्धा नसतो.
त्यात तेल लाउन आंघोळ म्हणजे अत्याचारच होतो.
आता बाथरुम मधे ए.सी.लावण्याइतकी जागिरदारी काय उतु जात नाहीये.
आणि हे वर उटणे लावायचे कंपलशन.
मी तर दिवाळीच्या दिवशी उटण्याच्या पाकिटाला हातच लाउ देत नाही.
आंघोळ चालेल.
पण उटणे फक्त शास्त्रापुरता.
उटणे लावायच्या परंपरेची कारण मिमांसा होइल काय?
वाचने
8177
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
कॉलिंग मास्तर !!कॉलिंग मास्तर
इतका साधा प्रश्न
हेच म्हणतो.. गूढार्थ
In reply to इतका साधा प्रश्न by मन१
बोंबला!
युरेका! युरेका!!
निराशा...
यावरून मला नानेघाटातला
In reply to निराशा... by वपाडाव
म्हणजे??????
In reply to यावरून मला नानेघाटातला by किसन शिंदे
म्हणजे??????
In reply to म्हणजे?????? by धमाल मुलगा
काडी लावण्याचा क्षीण प्रयत्न.
In reply to म्हणजे?????? by विश्वनाथ मेहेंदळे
नाही नाही, काडी नाही. धमुराव
In reply to काडी लावण्याचा क्षीण प्रयत्न. by प्रचेतस
उत्तर व्यनी केले आहे. १८
पण प्रश्न का पडलाय ?
त्यांना
In reply to पण प्रश्न का पडलाय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खो खो खो, खी खी खी, खु खु खु, खे खै खो खौ खं खः
In reply to त्यांना by चिरोटा
उत्तर
गुर्जी
In reply to उत्तर by विनायक प्रभू
शप्पथ सर.
In reply to उत्तर by विनायक प्रभू
मायला.. गुर्जींना असले प्रश्न
कोरडी त्वचा
अॅरोमा थेरपी की कायसे.....
काय गुर्जी,
तेल लावल्यामुळे.
वरील अनेकांशी सहमत... आणी
खुळा मास्तर!!!!
आयचा घो !!!
In reply to खुळा मास्तर!!!! by पिवळा डांबिस
आक्षेप
In reply to खुळा मास्तर!!!! by पिवळा डांबिस
दिवाळीची अघोळ
मास्तरांनी काहीतरी "आं"
सविस्तर चर्चेचा प्रस्ताव
महीला आघाडिचा विजय आसो
माझा तर्क असा आहे की....