आंघोळ
दिवाळीच्या पहाटे आंघोळ करताना उटणे लावले जाते.
ते नेमके का लावतात?
त्या मागचे शास्त्रिय कारण काय?
एकतर आज काल तर नोव्हेंबर मधे थंडीचा मागमुस सुद्धा नसतो.
त्यात तेल लाउन आंघोळ म्हणजे अत्याचारच होतो.
आता बाथरुम मधे ए.सी.लावण्याइतकी जागिरदारी काय उतु जात नाहीये.
आणि हे वर उटणे लावायचे कंपलशन.
मी तर दिवाळीच्या दिवशी उटण्याच्या पाकिटाला हातच लाउ देत नाही.
आंघोळ चालेल.
पण उटणे फक्त शास्त्रापुरता.
उटणे लावायच्या परंपरेची कारण मिमांसा होइल काय?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कॉलिंग मास्तर !!कॉलिंग मास्तर
इतका साधा प्रश्न
हेच म्हणतो.. गूढार्थ
बोंबला!
युरेका! युरेका!!
निराशा...
यावरून मला नानेघाटातला
म्हणजे??????
म्हणजे??????
काडी लावण्याचा क्षीण प्रयत्न.
नाही नाही, काडी नाही. धमुराव
उत्तर व्यनी केले आहे. १८
पण प्रश्न का पडलाय ?
त्यांना
खो खो खो, खी खी खी, खु खु खु, खे खै खो खौ खं खः
उत्तर
गुर्जी
शप्पथ सर.
मायला.. गुर्जींना असले प्रश्न
कोरडी त्वचा
अॅरोमा थेरपी की कायसे.....
काय गुर्जी,
तेल लावल्यामुळे.
वरील अनेकांशी सहमत... आणी
खुळा मास्तर!!!!
आयचा घो !!!
आक्षेप
दिवाळीची अघोळ
मास्तरांनी काहीतरी "आं"
सविस्तर चर्चेचा प्रस्ताव
महीला आघाडिचा विजय आसो
माझा तर्क असा आहे की....