http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9925083.cms
नाशिकमधे एका सार्वजनिक गणेशोत्सवात डी.जे.चा (म्हणजे काय?) मोठा आवाज कमी करा असे सांगायला गेलेल्या प्राचार्याला बेदम मारहाण केली आणि त्यात त्या बिचार्या माणसाने जीव गमावला.
जिला विद्येची देवता मानतात तिच्या नावाने उत्सव करायचा त्यात असला गोंगाट करायचा आणि तो कमी करायला जाणार्या विद्यार्जनात मदत करणार्या माणसाचा जीव घ्यायचा. इतका भीषण उपरोध कल्पनेतही सुचणार नाही.
खरोखर आता सार्वजनिक गणेशोत्सव बंदच करावा की काय असे वाटू लागले आहे. आज टिळक जिवंत असते तर "हेची काय फळ मम तपाला?" असे नक्की म्हणाले असते.
गणेशोत्सव हा गल्ली गल्लीत साजरा होणारा भ्रष्टाचारोत्सव बनला आहे.
अण्णा, जरा मनावर घ्या.
वाचने
6026
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
गल्ली-गल्लीत गणपतीला वेठीस
एका बाजूला उत्सवाला वाईट
काहीतरीच काय?
In reply to एका बाजूला उत्सवाला वाईट by शुचि
हॅलोवीन हा एकच रस्त्यावर येऊन
In reply to काहीतरीच काय? by प्रियाली
का बरे?
In reply to हॅलोवीन हा एकच रस्त्यावर येऊन by शुचि
+१ आमच्या गावात ३ दिवस
In reply to का बरे? by प्रियाली
+१ आमच्या इथे पण भरपूर उत्सव
In reply to +१ आमच्या गावात ३ दिवस by स्वाती२
सुंदर प्रतिसाद !!!
In reply to +१ आमच्या इथे पण भरपूर उत्सव by पक्या
शुचितै, आमच्या इथे तर
In reply to एका बाजूला उत्सवाला वाईट by शुचि
लो. टिळकजी पुन्हा जन्माला या
विषण्ण
सहमत!!!
In reply to विषण्ण by विकास
.......गणेशमंडळांना दमडीचीही
In reply to सहमत!!! by यकु
उपाय
In reply to .......गणेशमंडळांना दमडीचीही by अन्या दातार
नै तर काय मेलं !
In reply to विषण्ण by विकास
एक उपाय !!
अतिशय खिन्न झाले बातमी वाचुन.
वेगळीच माहिती
म टा
म टा
सध्या वाहनांचे बरेच अपघात
+१
In reply to सध्या वाहनांचे बरेच अपघात by llपुण्याचे पेशवेll
+१
In reply to +१ by नितिन थत्ते
या देशात
भारत माता की जय !
अगदी बरोबर
In reply to भारत माता की जय ! by परिकथेतील राजकुमार
घटना व गणेशोत्सव
बातमी
स्वगत
अतिशय सुन्दर
In reply to स्वगत by ऋषिकेश