Skip to main content

अ‍ॅड्. दत्ता पाटील यांचं निधन.

लेखक नरेश_ यांनी शनिवार, 27/08/2011 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधीपक्षनेते, प्रख्यात कायदेपंडित, शिक्षणमहर्षी अ‍ॅडव्होकेट दतात्रय ना.पाटील ( दादा ) यांचे वयाच्या ८६व्या वर्षी वृद्धापकाळामुळे निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...!

वाचने 1886
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. आम्ही त्यांच्या कुटूंबाच्या दु:खात सहभागी आहोत. माझे मिस्टर सध्या त्यांच्या अंतयात्रेसाठीच गेले आहेत.

हे अ‍ॅड. दत्ता पाटील म्हणजे शे. का. पक्षाचे ना ? विनम्र श्रद्धांजली दि.बा.पाटील, प्रभाकर पाटील ह्यांच्या बरोबरचे. ३/४ थित असताना ह्यांचे भाषण ऐकायचा योग आला होता. तेव्हा फक्त "खटारा" बद्दलचे आकर्षण ग्रामपंचायतीत ओढून घेवून जात असे.

हो इरसात तेच हे दत्ता पाटीत. आमच्या इथे बर्‍याच सामाजीक कार्यक्रमांसाठी त्यांची उपस्थिती असायची. त्यांची भाची माझी काकी लागते. असे दुरवरचे नाते आहे.

अ‍ॅड. दत्ता पाटील ऊर्फ दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली .