महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधीपक्षनेते, प्रख्यात कायदेपंडित, शिक्षणमहर्षी अॅडव्होकेट दतात्रय ना.पाटील ( दादा ) यांचे वयाच्या ८६व्या वर्षी वृद्धापकाळामुळे निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...!
हे अॅड. दत्ता पाटील म्हणजे शे. का. पक्षाचे ना ? विनम्र श्रद्धांजली
दि.बा.पाटील, प्रभाकर पाटील ह्यांच्या बरोबरचे.
३/४ थित असताना ह्यांचे भाषण ऐकायचा योग आला होता. तेव्हा फक्त "खटारा" बद्दलचे आकर्षण ग्रामपंचायतीत ओढून घेवून जात असे.
प्रतिक्रिया
शांतीरस्तु!
इश्वर त्यांच्या आत्म्यास
हे अॅड. दत्ता पाटील म्हणजे
श्रद्धांजली
हो इरसात तेच हे दत्ता पाटीत.
श्रद्धांजली !