Skip to main content

आडवे धागे उभे धागे

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 20/08/2011 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुम्हा सार्‍यांचेच लेखन वाचतो आहे पण राहून राहून प्रश्न पडला की हे असे का होते ? आम्ही आडवे होउन वाचतो की सगळी लेखक मंडळी उभ्या उभ्या लिहितात (याला बुफे लेखन म्हणूया का, पण वाचणार्‍यांची फे फे होते त्याचे काय) कारण ते लेखन उभे दिसते. It's vertical कधी कधी मला विंग्लिश चा आधार घ्यावा लागतो. आधार कार्ड नव्हे हं ! पण हे कसे जमते ? आपले लेखन उठून कसे दिसते हे कळत नाही वेदांनाही कळला नाही अन्तपार ज्याचा तसे हे उभे लेखनाचे कोडे न्यूटन, आइनस्टाईनला ही उलगडणार नाही एका ओळीत एकच अक्षर कित्ती मज्जा ना या टॉपिकचे गांभीर्य समजून घ्या आणि जिव्हाळ्याने उत्तरे द्या तुम्ही उत्तरे दिलीत तर मनाला जरा उभारी मिळेल

वाचने 2745
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

आशु जोग यांना विनंती - अजुन एक असाच हुकमी धागा काढून तो पोटगीचा बटबटीत भाषेचा अर्थात युयुत्सुंचा धागा खाली दडपावा. You can do it.

पण आपले अभ्यासपूर्ण मतही मांडा दुसरी गोष्ट मिसळीवर झाकलं म्हणून सूर्य उगवायचा र्‍हातोय थोडाच

मिसळीवर झाकलं म्हणून सूर्य उगवायचा र्‍हातोय थोडाच
हेच म्हणतो. एक हलवाई बंद झाला म्हणून जिलब्या पडायच्या राहतात थोड्याच.

उत्तम लेख.
आम्ही आडवे होउन वाचतो की सगळी लेखक मंडळी उभ्या उभ्या लिहितात
हा लेख आपण तरंगत असताना लिहिला आहे का?

In reply to by चिरोटा

उत्तम लेख. आम्ही आडवे होउन वाचतो की सगळी लेखक मंडळी उभ्या उभ्या लिहितात हा लेख आपण तरंगत असताना लिहिला आहे का? हा लेख आम्ही किंगफिशरच्या विमानात लिहिला ते आकाशात झेपावत होते तेव्हा म्हणजे आडवे नाही आणि उभेही नाही तिरके

इथल्या क्रिप्टिक लेखकांना नवा प्रतिस्पर्धी... ए क अ क्ष र क ळे ल त र श प थ !!!! (हे "काय" लिहिलय पेक्षा "कशाला" लिहिलय या विचारात) रामपुरी

तुम्ही इथे जुने असाल तर असल्या शंका काढू नका - >> इथल्या क्रिप्टिक लेखकांना नवा प्रतिस्पर्धी... ??? मिसळीबाबत तुमच्या भलत्याच कल्पना दिसताहेत --