आडवे धागे उभे धागे
मी तुम्हा सार्यांचेच लेखन वाचतो आहे
पण राहून राहून प्रश्न पडला की हे असे का होते ?
आम्ही आडवे होउन वाचतो की सगळी लेखक मंडळी उभ्या उभ्या लिहितात
(याला बुफे लेखन म्हणूया का, पण वाचणार्यांची फे फे होते त्याचे काय)
कारण ते लेखन उभे दिसते.
It's vertical
कधी कधी मला विंग्लिश चा आधार घ्यावा लागतो. आधार कार्ड नव्हे हं !
पण हे कसे जमते ? आपले लेखन उठून कसे दिसते हे कळत नाही
वेदांनाही कळला नाही अन्तपार ज्याचा
तसे हे उभे लेखनाचे कोडे न्यूटन, आइनस्टाईनला ही उलगडणार नाही
एका ओळीत एकच अक्षर कित्ती मज्जा ना
या टॉपिकचे गांभीर्य समजून घ्या आणि जिव्हाळ्याने उत्तरे द्या
तुम्ही उत्तरे दिलीत तर मनाला जरा उभारी मिळेल
प्रतिक्रिया
आशु जोग यांना विनंती - अजुन
पण आपले अभ्यासपूर्ण मतही
हेच म्हणतो
आशु
उत्तम लेख. आम्ही आडवे
>> उत्तम लेख हे श्रेय
तुमचे गुरुजी फक्त मिसळ खाउनच
???
तुम्ही इथे जुने असाल