Skip to main content

अध्यात्मातून समाधीकडे : काय चाललय आजकाल ?

लेखक आशु जोग यांनी शुक्रवार, 19/08/2011 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसात आपल्या सर्वांची खबर नाही म्हणून लिहित आहे सर्वांना कसे काय चालू आहे ? कोण कोण कुठे कुठे आहे ? सकाळपासून रात्रीपर्यंत काय करता. वेळ कसा घालवता, सगळं व्यवस्थित चालू आहे ना परवा एवढे कावला का होतात ? राणे भेटले होते परवा कांद्याचा भाव पुन्हा चढणार म्हणत होते पण या ७.२० च्या लोकलला आज काय झालं? आम्ही घरी कसं जायचं जाऊदे तूम्ही बोला, कसे आहात घरी बंटी, स्वीटी बरे आहेत ना ? पावसाळ्यापूर्वी नवे पत्रे घालून घ्या, गणपतीला कोकणात का... राजीव गांधी, नेहरू, अरुण नेहरू, वी पी सिन्घ, अझरूद्दीन, सारेगामापा लिल चेम्प. लाईफ बोय लुक्स निरमा. दबंग, दिल्ली बेली नेल्सन मंडेला आय आय टी बी आर टी मेट्रो कानून का रखवाला तू आणि मी,केसरी टूर्सच्या संगे फोन सारखा एंगेज लागतोय मल्लिकाला विचारून पहा तिला माहीत असेल का ती काय बी एस एन एल मधे आहे का कामाला ! बाकी चालू द्या मास्तर वर्गात नाहीत हे पाहून फार दंगा करता का ! वेळच्या वेळी पाणी बिणी पिता ना आता निघेन पण बिझि सेडूल मधून वेळ काढून कसे आहात ते सांगा ! बाकी ते आपलं हे विचारायचच राहील(तस बरच काय काय राहीलय) धागा धागा खंड विणू या ! अण्णा, केजरीवाल, राहूलची काही बातमी ? बाय ! खबरबात कळवीत रहा, तुमची बाकीच्यांची सर्वांची खबर ! पायी हळू हळू चाला मुखे विट्ठल विट्ठल बोला ! भेटूया ! आता लोकपालानंतरच

वाचने 4524
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

In reply to by चिरोटा

काय राव शुक्रवारची आठवण करुन दील्याबद्दल धन्यवाद माना की. विनित

In reply to by अत्रुप्त आत्मा

इत्कं काही वाईट नाही. मला लेखन वेगळे वाटले. बरीच मंडळी एकमेकांशी आपापले विषय बिलत अस्ली की जी मंडई होते ते ल्हिले आहे.

In reply to by रेवती

इत्कं काही वाईट नाही. मला लेखन वेगळे वाटले.
रेवती आजी तुमचा मूड चांगला आहे म्हणून वाटले असेल.

In reply to by यकु

अहो यकु, त्यात आश्चर्य ते कस्लं? एवढ्यात आलेली ढिंच्यॅक विडंबनं वाचून दिल बाग बाग झालय बघा!;)

अ ति श य सु रे ख लि ही ले आ हे त. खू प आ व ड ले. *यक्कु आज्ञेचे पालन केले हो.

In reply to by आशु जोग

शेवटच्या प्रतिक्रियेनंतर बरोब्बर ११ दिवसांच्या शुभ मुहुर्तानंतर त्यावर उपप्रतिसाद देऊन, आपण आपला स्वतःचाच धागा वर काढून मिपावर जी अभिव्यक्ति स्वातंत्र्याची जपणूक केली आहेत त्याबद्दल आपले अभिनंदन.

सुन्दरच @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ ;)