बरेच दिवसात आपल्या सर्वांची खबर नाही
म्हणून लिहित आहे सर्वांना
कसे काय चालू आहे ? कोण कोण कुठे कुठे आहे ?
सकाळपासून रात्रीपर्यंत काय करता.
वेळ कसा घालवता, सगळं व्यवस्थित चालू आहे ना
परवा एवढे कावला का होतात ?
राणे भेटले होते परवा
कांद्याचा भाव पुन्हा चढणार म्हणत होते
पण या ७.२० च्या लोकलला आज काय झालं? आम्ही घरी कसं जायचं
जाऊदे तूम्ही बोला, कसे आहात घरी बंटी, स्वीटी बरे आहेत ना ?
पावसाळ्यापूर्वी नवे पत्रे घालून घ्या,
गणपतीला कोकणात का...
राजीव गांधी, नेहरू, अरुण नेहरू, वी पी सिन्घ, अझरूद्दीन,
सारेगामापा लिल चेम्प.
लाईफ बोय लुक्स निरमा. दबंग, दिल्ली बेली
नेल्सन मंडेला आय आय टी बी आर टी मेट्रो
कानून का रखवाला तू आणि मी,केसरी टूर्सच्या संगे
फोन सारखा एंगेज लागतोय
मल्लिकाला विचारून पहा तिला माहीत असेल
का ती काय बी एस एन एल मधे आहे का कामाला !
बाकी चालू द्या
मास्तर वर्गात नाहीत हे पाहून फार दंगा करता का !
वेळच्या वेळी पाणी बिणी पिता ना
आता निघेन
पण बिझि सेडूल मधून वेळ काढून कसे आहात ते सांगा !
बाकी ते आपलं हे विचारायचच राहील(तस बरच काय काय राहीलय)
धागा धागा खंड विणू या !
अण्णा, केजरीवाल, राहूलची काही बातमी ?
बाय ! खबरबात कळवीत रहा, तुमची बाकीच्यांची सर्वांची खबर !
पायी हळू हळू चाला
मुखे विट्ठल विट्ठल बोला !
भेटूया ! आता लोकपालानंतरच
वाचने
4509
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा
शुक्रवार
In reply to वा by चिरोटा
(No subject)
+१
In reply to (No subject) by यकु
इत्कं काही वाईट नाही. मला
In reply to +१ by अत्रुप्त आत्मा
इत्कं काही वाईट नाही. मला
In reply to इत्कं काही वाईट नाही. मला by रेवती
अहो यकु, त्यात आश्चर्य ते
In reply to इत्कं काही वाईट नाही. मला by यकु
+१००००
In reply to (No subject) by यकु
छान लेखन...
व्वा: *
वेळात वेळ काढून लिहताय बरे
बाकी इम्पोर्टेड फिरंगी बालक
बाकी इम्पोर्टेड फिरंगी बालक
आम्ही त्याला अॅडॉप्ट केले
In reply to बाकी इम्पोर्टेड फिरंगी बालक by आशु जोग
चालू द्या
ओके
In reply to चालू द्या by नावातकायआहे
मस्त
In reply to ओके by आशु जोग
सुन्दरच
मस्त मस्त! कॉमॅ.