नमस्कार मिपाकरहो,
कसं काय? बरं चाल्लय का? त्याचं काय आहे, मला बराच वेळ आहे इकडे तिकडे डोकवायला.
असो, तर हा धागा काढायचे प्रयोजन नवे असे नाही. मिपाकरांना कट्टे आणि गाठीभेटी यांची फार गोडी आहे, त्यामुळे यावेळी तिहार जेल, दिल्ली (ईंडिया) मधील रहिवाशांना (कलमाडी राजा आणि अन्य व्यक्तिमत्वे) भेटण्याची संधी मिळावी म्हणून हा प्रपंच.
तसा मी इथे किती मिपाकर असतील याबद्दल साशंक आहे पण जाहीर आवाहन करण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने हा धागा सुरु करत आहे.
कुणी मिपाकर तिहार किंवा जवळपासच्या भागात असल्याचे माहिती असल्यास आणि त्यांच्यापर्यंत हा धागा नक्की पोहोचवावा ही विनंती.
पुढील तपशीलासाठी कृपया व्यनितुन संपर्क साधू नये.
वाचने
2183
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्थ लागलेला नाही. कृपया
जमणार नाही..
In reply to अर्थ लागलेला नाही. कृपया by इंटरनेटस्नेही
द्विरुक्तीची गरज नव्हती
In reply to जमणार नाही.. by मी-सौरभ
धाग्यावरून तरी कट्टा
तुम्हाला कट्ट्याच्या
हो ना
In reply to तुम्हाला कट्ट्याच्या by नगरीनिरंजन
टुकार धागा
बर
In reply to टुकार धागा by शाहिर